उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केलं वंदन

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवजयंती उत्सवानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आशीर्वाद घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)