माझ्या नवऱयाला मारा, 50 हजार रुपये देईन

 

आग्रात कौटुंबिक वादातून माहेरी राहत असलेल्या बायकोने नवऱयाची ऑनलाईन सुपारी दिली आहे. ‘माझे लग्न माझ्या मनाविरुद्ध झाले आहे. माझ्या नवऱयाला मारणाऱयाला 50 हजार रुपये देईन’ असे व्हॉट्सअॅप स्टेटस पत्नीने ठेवले आहे. हे स्टेटस बघून नवरा फार घाबरला आहे. त्याने पोलीस ठाण्यात बायकोच्या मित्राविरोधात तक्रार दाखल केली.

.