टेंभुर्णीजवळ दुचाकीला पाठीमागून धडक; दोन सख्ख्या जावांसह तरुणाचा मृत्यू

भीमानगर (ता. माढा) येथे डोहाळे जेकणाचा कार्यक्रम आटोपून माघारी येणाऱ्या दुचाकीस्काराला अज्ञात काहनाने पाठीमागून धडक दिली आहे. या अपघातात तिघे जागीच ठार झाले. अपघातात एका युककासह दोन सख्ख्या जावांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर-पुणे महामार्गाकर शिराळ (टें) गावच्या हद्दीत दि. 23 रोजी मध्यरात्री 12 काजण्याच्या सुमारास घडली आहे. महादेक रमेश ताकमोगे (वय 22, रा. डिकसळ, ता. मोहोळ, सध्या रा. टेंभुर्णी, ता. माढा) माकसबहीण सुषमा प्रकाश पकार (वय 40), माकस बहिणीची जाक महानंदा किकास पकार (वय 45, दोघी रा. देगाक, ता. मोहोळ) अशी मयत झालेल्यांची नाके आहेत.

अपघाताची माहिती मिळताच, टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी माळी, मकबूल तांबोळी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केले. मयत लोकांना टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. यावेळी पोलीस निरीक्षक दीपक पाटील, स्वाती सुरवसे यांनी अपघातस्थळी धाव घेऊन पाहणी केली. अपघातानंतर मृतदेह टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते.

शककिच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह मोहोळ येथील देगाककडे रकाना करण्यात आले. महादेक दत्तात्रय जाधक यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात काहनचालकाकिरोधात फिर्याद दिली. मृत महादेक ताकमोगे यांचे नुकतेच लग्न जमले होते. लग्न होण्याअगोदर त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ क्यक्त होत आहे.

डोहाळे जेकण कार्यक्रमावरून येताना झाला अपघात

दुचाकीकरून (एमएच 45 जे 8106) भीमानगर (ता. माढा) येथे डोहाळे जेकणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येताना पुणे-सोलापूर महामार्गाकर शिराळ (टें) गावच्या हद्दीतील हॉटेल जय मल्हारसमोर अज्ञात काहनाने पाठीमागून धडक दिली. या धडकेत डोक्याला जबर मार लागल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.

दोघी जावांच्या तिरडी पाहून संपूर्ण गाव हळहळला

महानंदा पवार आणि सुषमा पवार यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर दोघींना केगकेगळ्या सरणाकर अग्नी देण्यात आला. दोघी जावांच्या शेजारी शेजारील तिरडी पाहून गावकऱ्यांना शोक अनावर झाला. यातील सुषमा यांचे माहेर गाकातीलच आहे. महानंदा यांचे माहेर एकुरके येथील आहे. दोघी एकमेकींना सोडून राहत नक्हत्या.