अॅपलकडून कर्मचाऱयाविरोधात गुन्हा

 

अॅपल कंपनीने आपला माजी कर्मचारी अँड्रय़ू ऑऊड याच्याविरोधात गोपनीयता समझौता आणि श्रम कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कायदेशीर कारवाई केली. कॅलिखफोर्निया राज्याच्या कोर्टात गुन्हा दाखल केला. ऑऊडने मीडिया आणि प्रतिस्पर्धी टेक्नोलॉजी पंपन्यांना कर्मचाऱयाने संवेदनशील माहिती शेअर केली, असा आरोप आहे. अॅपलने ऑऊडकडून 25 हजार डॉलरची नुकसान भरपाईची मागणी केली आहे.