प्रियांकाच्या चेहऱयाला दुखापत

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या  तिच्या ‘हेड ऑफ स्टेट’ या हॉलीवूडपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला किरकोळ जखमी झाली असून तिच्या चेहऱयाला दुखापत झाली आहे. प्रियांकाने मंगळवारी सोशल मीडियावर तिचा पह्टो शेअर केला. पह्टोत तिच्या कपाळावर आणि डोळय़ाच्या बाजूला ओरखडे दिसत आहेत. स्टंट करताना तिला मार लागल्याचे समजते. ‘हेड ऑफ स्टेट’मध्ये प्रियांका धोकादायक स्टंट करताना दिसेल.