Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1979 लेख 0 प्रतिक्रिया
shripad-chhindam

जातीवाचक शिवीगाळ, टपरी हटविणे प्रकरण; छिंदम बंधूंसह चौघांची याचिका फेटाळली

दिल्लीगेट येथील मोक्याची जागा ताब्यात घेण्यासाठी ज्यूस सेंटरमालकाला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून टपरी हटविल्याप्रकरणात आरोपी श्रीकांत आणि श्रीपाद छिंदमसह चार आरोपींची नावे गुन्ह्यातून वगळण्याची...

नगरमधून ‘जायकवाडी’ला पाणी सोडण्याचा पेच निर्माण होणार?

नगर जिह्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न...

शिंदे गटातच श्रेयवादासाठी चढाओढ; करमाळय़ात मुख्यमंत्र्यांची पोस्टर्स फाडली

करमाळा शहर आणि जेऊर बस स्थानकांतील सुशोभीकरणाचा श्रेयवाद लाटण्याची शिंदे गटातच चढाओढ सुरू झाली आहे.  श्रेयवाद लाटण्यावरून मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे लावण्यात आलेली पोस्टर्स फाडून टाकण्यात...

तांत्रिक बिघाडामुळे इंग्लंडमधील हवाई वाहतूक ठप्प झाली

तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण इंग्लंडमध्ये विमान वाहतूक ठप्प झाली आहे. या बिघातामुळे विमाने धावपट्टीवर उतरूही शकत नाहीयेत आणि उड्डाणही करू शकत नाहीयेत. एका विमानवाहतूक कंपनीने...

Amarmani Tripathi – अमरमणी त्रिपाठीची तुरुंगातून मुकत्ता होणार, तुरुंग प्रशासनाने मुदतीपूर्वीच सुटकेचे आदेश दिले

कवयित्री मधुमिता शुक्लाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले उत्तर प्रदेशचे माजी मंत्री अमरमणी त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मधुमणी त्रिपाठी यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले...

हिंदुस्थानी उद्योग समूहांचे घोटाळे उघडकीस आणणार, अब्जोपती जॉर्ज सोरोसचा पाठिंबा असलेल्या गटाचा इशारा

अदानी समूहाने आर्थिक गडबड केली असल्याचा अहवाल हिंडेनबर्ग रिसर्चने प्रसिद्ध केला होता. या अहवालानंतर हिंदुस्थानात मोठी खळबळ उडाली होती. या अहवालाचा अदानी समूहाच्या समभागांवरही...

सुनेची अब्रू वाचवण्यासाठी सासू धावली, मध्यरात्री घडलेले कांड पोलिसांनी उघडकीस आणले

14 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील बदायूंमधील बिलसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या तेजेंद्र नावाच्या 42 वर्षीय व्यक्तीची रात्री घराबाहेर गळा चिरून हत्या करण्यात आली होती....

Chandrayaan 3- यान पृथ्वीवर उतरले, सगळ्यांनी स्वागत करायला हवे, योगींच्या मंत्र्यांचे विधान

इस्त्रोने चंद्रावर पाठवलेले यान बुधवारी संध्याकाळी कोणत्याही अडचणीशिवाय व्यवस्थित उतरले. आज सकाळी या यानातून 'प्रज्ञान' रोव्हर बाहेर पडला असून त्याने फेरफटकाही मारला आहे. संपूर्ण...

पतीवर खोटे आरोप करणे आणि सतत पोलिसांची धमकी देणे क्रूरताच

पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर खोटे आरोप करणे आणि त्यांना सतत पोलिसी कारवाईची तसेच खोट्या गुन्ह्यात गोवण्याची अडकवण्याची धमकी देणे ही क्रूरताच असल्याचे मत दिल्ली...

धनलाभ व्हावा म्हणून तरुण मुलीवर पेट्रोल ओतून जाळले, तरीही मृत्यू न झाल्याने घरात...

अचानक धनलाभ व्हावा यासाठी एका महिलेने आपल्या तरुण मुलीला पेट्रोल ओतून जाळल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरातील फुलेनगर परिसरात ही घटना घडली आहे. पार्वती...

Seema Dev – ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Dev) यांचे 24 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. दीर्घ आजारामुळे गेले अनेक दिवस त्या अंथरुणाला खिळून...

मुंबई-नाशिक महामार्गावर होणार चक्काजाम, दुरुस्तीसाठी एक मार्गिका आजपासून बंद

मुंबई- नाशिक महामार्गावरील साकेत पुलाचे जॉइंट बेअरिंग तुटले आहे. त्यामुळे वाहतूककोंडी पुन्हा होण्याची दाट भीती असून या 'चक्काजाम' मुळे प्रवाशांची व वाहतूक चालकांची तासन्तास...

पुणेकरांना रोनाल्डोचा खेळ बघण्याची संधी? बालेवाडी स्टेडियमवर सामना होण्याची शक्यता

पुणेकर फुटबॉलप्रेमींना सुपरस्टार खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्डोला 'याचि देही याचि डोळा' खेळताना बघण्याची संधी मिळू शकते. एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रोनाल्डोचा...

Yevgeny Prigozhin – म्होरक्या ठार झाल्याचा संशय, वॅगनर ग्रुपने दिली धमकी

शियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात बंड करणारे वेग्नर या खासगी लष्करी गटाचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे....

‘व्हिएग्रा’चा अतिडोस घेतल्याने तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

शक्तिवर्धक व्हिएग्रा गोळ्यांचा अतिडोस घेतल्याने भंडारा येथे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. भंडारा बसस्थानक परिसरात हिरणवार लॉजवर मैत्रिणीसोबत तरुण थांबला असताना हा प्रकार समोर...

पुणे बाजार समितीत शेतकरी वाहनचालकांची लूट, संचालक मंडळ येताच बाजार खर्च वाढला

पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ येताच प्रथमच शेतकरी वाहनचालकांची लुट सुरू झाली आहे. बाजार समितीकडून वाहन प्रवेश फीच्या नावाखाली बाजारातून वाहन बाहेर पडताना आता...

पुणे विभागात रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातामुळे दगावणाऱ्यांची संख्या वाढली

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. 2020 सालच्या तुलनेत हे प्रमाण 2021 आणि 2022 साली वाढल्याचे दिसून...

कोणत्याही राज्याचा विशेष दर्जा बदलण्याचा विचार नाही

ईशान्येकडील राज्यांना किंवा कोणत्याही राज्यात लागू असलेल्या विशेष दर्जाला हात घालण्याचा केंद्राचा कोणताही हेतू नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे. न्यायालयाने केंद्राचे...

पत्ता विचारल्याने Blinkit च्या डिलिव्हरी बॉयवर महिलेचा चाकू हल्ला

दिल्लीतील द्वारका सेक्टर-23 मधल्या एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलेला पत्ता विचारल्याने तिने ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयवर चाकूने हल्ला केला आहे. महिलेने तरुणाला तीन ते चार वेळा...

सतत फोनवर बोलणं, रात्री अपरात्री चॅटींग, विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून आईचा खून

वसईमध्ये 36 वर्षांच्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली असून पोलिसांनी या महिलेच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. या मुलाचे वय...

फी न भरल्याने अनाथ विद्यार्थिनीची छळवणूक, शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार

चंद्रपूर जिल्ह्यातील एका अनाथ विद्यार्थिनीला हीन वागणूक देण्यात आली आहे. फी भर, नाहीतर शाळा सोडल्याच्या दाखला देणार नाही असं शाळेने तिला बजावलं. ही मुलगी...

Video – तालिबानच्या बड्या नेत्याचे समलिंगी संबंध, सुरक्षारक्षकासोबतची पलंगदृश्ये कॅमेऱ्यात कैद

महिलांवर तऱ्हेतऱ्हेचे निर्बंध लादणाऱ्या आणि समलिंगी संबंधांना गुन्हेगारी कृत्य घोषित करणाऱ्या तालिबानच्या एका ज्येष्ठ नेत्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या धक्कादायक व्हिडिओमध्ये, तालिबानचा...

चिनी कंपनी हिंदुस्थानी मोबाईल बाजारात पुन्हा घुसण्याच्या तयारीत

ओप्पो, विवो या कंपन्यांच्या मोबाईलसोबतच ऑनर (Honor) कंपनीचे मोबाईलही बाजारात उपलब्ध होते. मात्र अचानक या कंपनीचे मोबाईल दिसणं बंद झालं होतं. कारण या कंपनीने...

‘ड्रीमगर्ल’चे स्वप्न भंगणार, गदर-2 आणि OMG-2च्या वादळात पालापाचोळा होण्याची भीती

सनी देओलची मुख्य भूमिका असलेला गदर-2 आणि अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असलेला OMG-2 हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे....

जायबंदी क्रिकेटपटूंना संघात स्थान दिल्याने माजी क्रिकेटपटू नाराज

बीसीसीआयने आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघाची निवड केली आहे. मात्र ही संघनिवड काही माजी क्रिकेटपटूंना रुचलेली नाही. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करत आपल्या भावना...

मुख्यमंत्र्यांसोबत भेट असल्याचे सांगितले, बोट छाटणाऱ्या ननावरेंना पोलिसांनी नेले

भावाच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्यांविरोधात कारवाई होत नसल्यामुळे फलटणच्या धनंजय ननावरे यांनी आपले बोट छाटून टाकले होते. याचा व्हिडीओ त्यांनी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकला...

मुसलमान तरुणासोबत मुलगी पळून गेली, नातेवाईकांनी आई-वडिलांना ठार मारले

उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एका जोडप्याला लाठ्याकाठ्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत या जोडप्याचा मृत्यू झाला आहे. दाम्पत्याच्या शेजाऱ्यांनीच त्यांना ही...

पंतप्रधानपदासाठी सहकारी मंत्र्याने पुन्हा पुढे केले नितीश कुमारांचे नाव

देशातील सगळ्या विरोधकांनी एकत्र येत उभ्या केलेल्या I.N.D.I.A. आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत सामायिक किमान कार्यक्रम आणि आघाडीचे समन्वयक यावर चर्चा होण्याची...

कर्नाटकात उलट्या ‘ऑपरेशन लोटस’ला सुरुवात होणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 साठी निवडणुकीचे बिगुल वाजवले असतानाच, पक्षासाठी दक्षिणेकडील राजकारणात आपले स्थान बळकट करण्याची शक्यता धूसर असल्याचे दिसू लागले आहे. 10...

अश्लील, अपमानजनक पोस्ट केल्यास नुसती माफी मागून चालणार नाही

सोशल मीडियावर अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट टाकण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत गंभीरतेने घेतले आहे. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही प्रकारच्या अपमानास्पद...

संबंधित बातम्या