Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

242 लेख 0 प्रतिक्रिया

विधिमंडळातही मणिपूर पेटले, विरोधकांचा सभात्याग; जोरदार घोषणाबाजी, प्रचंड गदारोळ

मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनांमुळे पेटलेल्या वणव्याची धग आज विधिमंडळातही पोहोचली. दोन्ही सभागृहांमध्ये मणिपूरच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला. ‘‘मोदी बाबा... हाय हाय, मौनी बाबा......

पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱयांवर 254 कोटी खर्च, अडीचशे कोटींहून जास्त रुपयांची उधळपट्टी 

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत जगातील विविध 71 देशांचा परराष्ट्र दौरा केला आहे. या दौऱयासाठी एकूण 254.87 कोटी रुपये खर्च झाले...

विराट, जडेजा सुस्साट; हिंदुस्थानचे त्रिशतक

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱया कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल यांनी दमदार शतकी सलामी दिल्यानंतर हिंदुस्थानचा डाव गडगडला. बिनबाद 139 वरून...

ममतांच्या निवासस्थानात घुसखोरी; एकाला अटक 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारी निवासस्थानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱया एकाला पोलिसांनी अटक केली. नूर आलम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव...

दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती 

राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे...

विजय चौधरी करणार जागतिक पोलीस गेम्समध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व

सलग तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेतेपद पटकविणारा अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी हा आगामी वर्ल्ड पोलीस ऍण्ड फायर गेम्स स्पर्धेत कुस्ती खेळासाठी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व...

बी पॉझिटिव्ह – आयुष्यातील वाटसरू

खरा मार्गदर्शक परेशचा जागतिक रंगभूमी, सिनेमा यांचा  प्रचंड अभ्यास आहे. ‘बायसिकल थीफ’ नावाचा सिनेमा त्याने आम्हाला सगळय़ांना दाखवला होता. यामध्ये आपला सिनेमा कुठे आहे...

कचरा वेचकांच्या जगण्याला ‘आकार’

>>अनघा सावंत ‘‘चला, कचऱ्याला देऊ या आकार’’ म्हणत सफाई कामगार आणि कचरावेचक जनसमूहाच्या जीवनमानाला सुयोग्य आकार देणारी आणि त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त व्हावा यासाठी सातत्याने...

खूप काही शिकवणारा प्रवास

येत्या सप्टेंबरमध्ये सचिन दाभाडे निर्मित, दिग्दर्शित ‘जर्नी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले. नात्याचा आणि आयुष्याचा अर्थ शिकवणाऱया...

मन घडवी संस्कार

पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती. घरातील कर्ती, मोठी माणसे सगळय़ांना सांभाळून घ्यायची. किरकोळ वाद असले तरी एकोपा आणि एकमेकांची काळजी आणि प्रेम होते. आता...

आर. बाल्कीचा ‘घूमर’ मेलबर्न महोत्सवात

आर. बाल्कीच्या ‘घूमर’ चित्रपटाची निवड मेलबर्न महोत्सवात झाली आहे. 14 व्या इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘घूमर’मध्ये अभिषेक बच्चन...

मविआ सरकारच्या काळातच अमृत संस्थेची स्थापना – मकरंद कुलकर्णी

ब्राह्मण समाजाच्या समस्यांसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देऊनही काहीच झाले नाही. महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी...

बांधकाम परवान्याबाबत शंका असल्यास महापालिकेला माहिती द्या; आयुक्त शीतल तेली-उगले

बेकायदेशीरपणे बांधकाम परकानाप्रकरणी अशा गोष्टींना मदत करणाऱया संबंधित आर्किटेक्चर क लायसन्सधारक अभियंत्यावर कारकाई करण्याची तक्रार संबंधित किभागाकडे करण्यात येणार आहे. दरम्यान, बांधकाम परकाना खरा...

डिलिव्हरी बॉयसाठी तरुणाने उभारले रिलॅक्स स्टेशन, सिद्धेश लोकरेची कौतुकास्पद कामगिरी

मुंबईच्या सिद्धेश लोकरे नावाच्या कन्टेंट क्रिएटरने मेहनती डिलिव्हरी बॉयसाठी मिनी रिलॅक्स स्टेशन तयार केले आहे. बरेचदा असे होते की, आपल्याला भूक लागते आणि घरी काही...

सरकार सत्याचं भांडार नाही, उत्तरं द्यावीच लागतील; सुधारित आयटी कायद्यावरून हायकोर्टाने केंद्राला लगावला टोला 

सुधारित माहिती तंत्रज्ञान नियमावलीच्या आडून नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱया केंद्रातील मोदी सरकारचे शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच कान उपटले. नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नांला उत्तर...

पेंग्विनची जोडी निघाली हैदराबादला; बदल्यात पालिकेला मिळणार मगर, कासव यासारखे प्राणी

>>देवेंद्र भगत पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन आता हैदराबादच्या प्राणिसंग्रहालयाची शोभा वाढवणार आहेत. या ठिकाणी असणाऱया 15 पेंग्विनमधील एक जोडी...

मिंध्यांच्या दिखाऊपणाचा रंग उडाला; मुंबई सौंदर्यीकरणाची दक्षता विभागाकडून झाडाझडती

मुंबई सौंदर्यीकरणात मिंधे सरकारकारकडून केवळ दिखाऊपणासाठी केलेल्या अनेक कामांचा ‘रंग उडाला’ आहे. अनेक ठिकाणी झाडांवर केलेली लायटिंग बंद असून वायर धोकादायकरीत्या लटकत आहेत. तर...

आजी-नातीच्या हत्येप्रकरणी तिघांना दुहेरी जन्मठेप; सत्र न्यायालयाचा निर्णय 

नागपुरातील आजी-नातीच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी शुक्रवारी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने गणेश शाहू, अंकित शाहू आणि गुडिया शाहू या तिन्ही आरोपींना दोषी...

महाराष्टाची शैक्षणिक घसरण चिंताजनक, राष्ट्रवादीचे शरद पवार यांची टीका 

आजच्या काळात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालवला जाणे ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी...

गणपती विशेष गाडय़ांमधील 684 तिकिटे रेल्वेकडून सस्पेंड! दलालांच्या हस्तक्षेपाचा संशय 

गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी सोडलेल्या विशेष गाडय़ांच्या आरक्षणात दलालांनी हस्तक्षेप केल्याचा संशय आल्याने मध्य रेल्वेने 684 तिकिटे सस्पेंड केली आहेत. त्यामुळे संबंधित तिकीटधारकांना सदर तिकिटांवर प्रवास...

यमुना कोपली; तीन मुलांचा बुडून मृत्यू, दिल्ली सरकारने मागितली लष्कराची मदत 

यमुना कोपली असून पाण्याची पातळी कमी होण्याचे नाव घेत नसल्याने दिल्लीतील स्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. राजघाट, लाल किल्ल्यासह सर्वोच्च न्यायालयही पाण्याखाली गेले...

मुलुंड, विक्रोळी, भांडुप, चांदिवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेना ग्राहक संरक्षक कक्षाचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव-खासदार आणि ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुलुंड, विक्रोळी, भांडुप,...

एकदम सॉसी

>>रश्मी वारंग मुख्य पदार्थाला केवळ सोबत करण्यासाठी म्हणून तयार झालेला आणि घराघरांत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे पदार्थ म्हणजे टोमॅटो सॉस आणि केचअप. टोमॅटोंच्या वाढलेल्या किमतीमुळे...

‘मराठी पाऊल पडते पुढे’, नाबाद 4000

‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा नावाप्रमाणेच मराठी संस्कृती जपणारा, अस्सल मराठमोळा कलाविष्कार सादर करणारा वाद्यवृंद आहे. या वाद्यवृंदाचा विक्रमी 4000 वा प्रयोग आणि 32...

‘मल्हार’मध्ये रंगणार बार्बी पार्टी

सेंट झेकियर्स कॉलेजचा ‘मल्हार’ हा लोकप्रिय फेस्टिकल आहे. यंदाच्या फेस्टिवलमध्ये कॉर्नर ब्रदर्सतर्फे ‘बार्बी पार्टी’चे आयोजन करण्यात आलंय.  येत्या 16 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून...

खाऊच्या गोष्टी – आहारासोबत व्यायाम हवाच

टीव्ही आणि मोठय़ा पडद्यावरील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिजीत खांडकेकर. दररोज शूटिंगवरून आल्यावर रात्रीचे दहा किंवा अकरा वाजले तरी न चुकता अभिजीत ‘जिम’मध्ये असतो. अभिजीतला सकाळी...

सातव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू  

मालाड येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुजाहिद इस्लाम असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोशी...

ज्येष्ठांना एकटे पडू देणार नाही; पोलीस आयुक्तांनी दिला धीर

आयुष्याच्या उतारवयात ज्येष्ठ नागरिक म्हणून जीवन जगत असताना आनंदी राहायला हवं. आपल्याकडे काय नाही याचा बाऊ करत बसण्यापेक्षा जे आहे ते स्वीकारून मस्त जीवन...

मुंबईतल्या व्यापाऱ्याला चीनमध्ये डांबून ठेवत धमकावले, एका व्यापाऱयाला अटक 

ोज्याने व्यवहार केला त्या कर्मचाऱयाला सोडून तो 35 लाख देत नाही म्हणून त्याच्या मालकाला नाहक त्रास दिल्या प्रकरणी लो.टी. मार्ग पोलिसांनी व्ही.पी. सिंग नावाच्या...

मिंधे सरकारचा सुस्त कारभार धनगर आरक्षणाचे घोंगडे भिजतच, अभ्यास करण्यासाठी हायकोर्टाकडे मागितला वेळ

धनगर समाजाला शिक्षण तसेच सरकारी नोकऱयांमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गा अंतर्गत आरक्षण देण्याच्या मुद्दय़ावर राज्य सरकारने ‘चाल’ढकल सुरूच ठेवली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल...

संबंधित बातम्या