मुलुंड, विक्रोळी, भांडुप, चांदिवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेना ग्राहक संरक्षक कक्षाचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिवखासदार आणि ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुलुंड, विक्रोळी, भांडुप, चांदिवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत.  

  • मुलुंड: कक्ष विधानसभा संघटकप्रकाश सावंत, कक्ष कार्यालय चिटणीसप्रशांत पाताडे, कक्ष विधानसभा प्रसारकअनिरुद्ध जाधव, कक्ष उपसंघटकभावीन पासड (शाखा क्र. 103, 104), नयन पेडणेकर (शाखा क्र. 105, 106), अनंत सावंत (शाखा क्र. 107, 108), कक्ष वॉर्ड संघटकनितीन भोसले (शाखा क्र. 103), विशाल सावंत (शाखा क्र. 104), समीर मालणकर (शाखा क्र. 105), हितेश जाधव (शाखा क्र. 106), प्रतोस झोजम (शाखा क्र. 107), संतोष दुर्गवळी  (शाखा क्र. 108).  
  • विक्रोळी: कक्ष विधानसभा संघटकयुवराज हांडे, कक्ष कार्यालय चिटणीसजयेश माने, कक्ष उपसंघटकसंतोष सातवे (शाखा क्र. 118, 119), नितीन कामते (शाखा क्र. 120, 122), कक्ष वॉर्ड संघटकस्वप्नील सावंत (शाखा क्र. 117), सुरेश सावंत (शाखा क्र. 118), सौरभ मोरे (शाखा क्र. 119), आसुपती शिवशरन (शाखा क्र. 120), विठ्ठल वाघमारे (शाखा क्र. 122).  
  • भांडुप: कक्ष विधानसभा संघटकशेखर गावडे, कक्ष कार्यालय चिटणीसमहेंद्र पवार, कक्ष विधानसभा प्रसारकसंदेश घाडीगावकर, कक्ष उपसंघटकसुधीर कदम (शाखा क्र. 113, 115, 116), श्वेता सकपाळ (शाखा क्र. 109, 114), शैला पुजारी (शाखा क्र. 110, 112), कक्ष वॉर्ड संघटकसुधीर राऊत (शाखा क्र. 109), नूतन नाडार (शाखा क्र. 110), नीता मसुरकर (शाखा क्र. 112), पोपट जाधव (शाखा क्र. 113), संदीप मुळीक (शाखा क्र. 114), उल्हास पेडणेकर (शाखा क्र. 115), प्रकाश मोहिते (शाखा क्र. 116). 

चांदिवली: कक्ष वॉर्ड संघटक  अरविंद डाके  (शाखा क्र. 161).