IPL 2024 : अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांचे ट्रॉफी सोबत फोटोशूट

आयपीएल 2024 चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईझर्स हैदराबाद संघात होणार आहे.

रविवार 26 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर हा सामना होईल.

तत्पूर्वी कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी ट्रॉफी सोबत फोटोशूट केले.

चेन्नईच्या समुद्रकिनारी हे फोटोशूट करण्यात आले आहे.