शिवसेना आमदार कैलास पाटील यांना प्रचारसभेत आली भोवळ

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार ओमराजे निंबाळकर यांचा प्रचार करत असताना आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली होती. पाटील यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. उष्माघाताचा त्रास झाल्याने त्यांना भोवळ आल्याचे समजते.