Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

425 लेख 0 प्रतिक्रिया

अर्चना पालेकर यांना ‘मदर इंडिया पुरस्कार’

 युवा व्हिजन या संस्थेतर्फे विविध क्षेत्रांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱया कर्तृत्ववान महिलेला दिला जाणारा ‘मदर इंडिया पुरस्कार’ यंदा भरतनाटय़म नृत्य प्रकाराच्या नामवंत प्रशिक्षक, ज्येष्ठ गुरू...

विभाग क्र. 12 मधील युवासेनेचे (युवती) पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख  आदित्य ठाकरे यांनी विभाग क्र. 12 मधील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या...

पदच्युत झालेल्या पोलिस प्रमुखांना पाठिंबा देण्यासाठी हजारो इस्रायलींनी तेल अवीव महामार्ग रोखला..

शहराच्या लोकप्रिय पोलीस प्रमुखाने सक्तीने राजीनामा दिल्यानंतर हजारो निदर्शकांनी बुधवारी तेल अवीवचा मुख्य महामार्ग आणि इस्रायलमधील प्रमुख रस्ते  रोखून धरले. अमी एशेद यांनी बुधवारी उशिरा...

जो बायडेन प्रशासनाचे न्यायालयापुढे अपील, व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांवर कोर्टाने लागू केले निर्बंध

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना लुइझियानामधील फेडरल न्यायाधीशांनी मोठा झटका दिला आहे. व्हाईट हाऊसमधील काही अधिकाऱ्यांवर आणि बायडेन प्रशासनातील काही शाखांवर त्यांनी निर्बंध लागू...

युक्रेनच्या ल्विव्ह शहरावर रशियन क्रूझ क्षेपणास्त्र हल्ल्यात 4 लोक ठार आणि 9 जण  जखमी

 रशियाने  पश्चिम युक्रेन शहरावर गुरुवारी क्रूझ क्षेपणास्त्रे डागली , ज्यात एका  इमारतीत किमान चार लोक ठार झाले, तेथील  अधिकार्‍यांनी सांगितले की ल्विव्हच्या नागरी क्षेत्रावरील...

पंढरपुरात श्री विठ्ठलाचे बडवे संतप्त, गद्दारांनी आमच्या नावाचा वापर करू नये

पंढरपूरवर मोगलांची अनेक आक्रमणे झाली; पण बडव्यांनी कधीही श्री विठ्ठलाची साथ सोडली नाही. स्वतःचा जीव धोक्यात घालून देवाच्या मूर्तीचे संरक्षण केले. बडवे गद्दार नाहीत...

आमचा ‘सह्याद्री’ प्रत्येक संकटावर मात करेल! रोहित पवार यांनी ट्विट करत व्यक्त केला...

अजित पवार यांनी सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली  असली तरी संस्थापक-अध्यक्ष शरद पवार हे या सर्व संकटांवर मात करतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी...

अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई कार्याध्यक्षपदी नरेंद्र राणे

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात केली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय कार्याध्यक्षपदी...

मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड; कोकण द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस मान्यता

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई ते  सिंधुदुर्ग या  कोकण ग्रीन फिल्ड  द्रुतगती महामार्गाच्या आखणीस आज अंतिम मान्यता...

काँग्रेस एकसंध… कुणीही फुटणार नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे काँग्रेसमधीलही काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र काँग्रेस एकसंध असूनही कुणीही पक्षातून बाजूला जाणार नाही, असा...

ढगफुटीने माजी नगरसेवकासह तिघे बुडाले, दोघांचा मृतदेह शोधण्यात आपत्ती व्यवस्थापनाला यश

रावेर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. या पुरात माजी नगरसेवकासह तीन वृद्ध वाहून गेले. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे प्रशासनाला बचावकार्य करावे लागले....

मंत्रीपदाची संधी मिळणार की नाही म्हणून अनेकजण दु:खी!

जे मंत्री होणार होते ते आता आपल्याला संधी मिळणार की नाही याकरिता दुःखी आहेत. कारण प्रचंड गर्दी झाली आहे. आधीपासूनच सगळे नवीन ‘कोट’ शिवून...

अजितदादांच्या एन्ट्रीने भाजपात धुसफूस; नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी आज बैठक

  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांना सत्तेत वाटा दिल्याने शिंदे गटामध्ये जशी नाराजी निर्माण झाली आहे तशीच नाराजी मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या आमदारांमध्ये निर्माण झाली आहे....

विंडीजचं युग संपलं!

>> द्वारकानाथ संझगिरी   क्रिकेटमधल्या दोन गोष्टींनी माझं मन खट्टू केलं. एक म्हणजे वेस्ट इंडीजचा संघ चक्क आगामी विश्वचषकाबाहेर फेकला गेला. म्हणजे त्याला 2023 च्या विश्वचषकात...

वूडसमोर ऑस्ट्रेलिया बोल्ड; 23 धावांत ऑस्ट्रेलियाचे 6 फलंदाज बाद

  तब्बल पाच वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱया मिचेल मार्शच्या झंझावाती शतकाने ऑस्ट्रेलियाच्या डावाला 4 बाद 240 अशी बळकटी दिली होती, पण पुनरागमन करणाऱया मार्क वूड...

नेदरलॅण्ड्सला जॅकपॉट; स्कॉटलंडला धक्का देत वर्ल्ड कपसाठी पात्र

सुपर सिक्समध्ये आधी वेस्ट इंडीजला हरवून त्यांचे आव्हान संपुष्टात आणले आणि नंतर झिम्बाब्वेला धक्का देत त्यांनाही स्पर्धेबाहेर फेकणारा स्कॉटलंडचा संघ अखेरच्या सामन्यात नेदरलॅण्ड्सविरुद्ध हरला...

तमीम इक्बालचा तडकाफडकी राजीनामा

बांगलादेशचा कर्णधार आणि यशस्वी सलामीवीर तमीम इक्बालने कोणतेही कारण न सांगता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. गेली 16 वर्षे बांगलादेशसाठी खेळताना त्याच्या...

महागाई कमी करण्यासाठी सरकारने तत्काळ उपाययोजना कराव्यात; काँग्रेसची मागणी

महागाई गगनाला भिडली असून फळे आणि पालेभाज्यांचे दरही किलोमागे 70-80 रुपयांनी वाढले आहेत. मात्र पह्डापह्डीच्या राजकारणात गुंतलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला त्याची चिंता नाही. त्यामुळे जनता...

शिक्षणमंत्रीच पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम

कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे राज्याचे शिक्षणमंत्री आहेत. त्यामुळे निदान या जिह्यात तरी शिक्षणाची गुणवत्ता अधिक वाढणे अपेक्षित आहे. मात्र, कुठे शाळांची धोकादायक...

‘सिद्धेश्वर’ची चिमणी पाडल्यानंतरही विमानाचे उड्डाण अवघड

होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. 62 एकर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेत निर्माण झालेला गुंतागुंतीचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात...

आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती नेमण्याच्या निर्णयाला आव्हान; मिंधे सरकारला हायकोर्टाची नोटीस

आंतरधर्मीय विवाह कुटुंब समन्वय समिती स्थापन करण्याच्या वादग्रस्त निर्णयामुळे मिंधे सरकार अडचणीत सापडले आहे. सरकारने सर्व महिलांच्या हक्कांविरुद्ध निर्णय घेतल्याचा आरोप करीत समाजवादीचे आमदार...

जाचक अटींमुळे मान्यता रखडल्या; ‘मिंधे’ सरकारमुळे 210 शाळांतील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

मुंबईतील बेकायदा शाळांना टाळे लावून फौजदारी कारवाई करण्याचे आदेश ‘मिंधे’ सरकारने दिल्यामुळे 60 हजारांवर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. सरकारच्या आदेशामुळे पालिकेने कारवाई सुरू...

तापमानवाढीचा रेड अलर्ट; 3 जुलै जगातील सर्वात उष्ण दिवस

जागतिक तापमानवाढीची धोक्याची घंटा वाजली आहे. 3 जुलै हा जगातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. अल निनो आणि कार्बन डायऑक्साईडमुळे ही तापमान वाढ झाली...

जेनिनमधील सैनिकी कारवाई इस्रायली सैन्याने थांबवली

बुधवारी जेनीन शहराच्या रस्त्यावर हजारो पॅलेस्टिनिंचा मोर्चा १२ जणांच्या अंत्ययात्रेसाठी निघाला होता. हे १२ जण इस्त्रायलच्या मोठ्या लष्करी कारवाईत ठार झाले. या मोठ्या कारवाईनंतर...

सोबर्सच्या भेटीने हिंदुस्थानी क्रिकेटपटू भारावले

वेस्ट इंडीजच्या स्वारीवर गेलेला हिंदुस्थानी क्रिकेट संघ बार्बाडोसमध्ये दाखल झाला आहे. मंगळवारी त्यांनी सरावासही प्रारंभ केला. दरम्यान, विंडीजचे म्माजी अष्टपैलू खेळाडू सर गारफिल्ड सोबर्स...

दहाव्या संघाचा फैसला आज; वर्ल्ड कप पात्रतेची स्कॉटलंड आणि नेदरलॅण्ड्सलाही संधी

झिम्बाब्वेने वर्ल्ड कप पात्रतेची लाभलेली सहज संधीही गमावली. त्यांना साखळीत तीनपैकी दोन सामने जिंकायचे होते, पण ते दोन सामन्यांत हरले. तसेच स्कॉटलंडविरुद्धचा सामन्यात झिम्बाब्वेचा...

सीए परीक्षेत अक्षय जैन देशात पहिला

 ‘दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’मार्फत (आयसीएआय) मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए (चार्टर्ड अकाऊंट्स ) या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यासोबतच...

विंडीजमध्ये धमाक्यासाठी ‘यशस्वी’, ‘तिलक’ संघात; हिंदुस्थानचा टी-20 संघ जाहीर

वेस्ट इंडीज दौऱयात फलंदाजीचा धमाका करण्यासाठी यशस्वी जैसवाल आणि तिलक वर्मा या दोन युवा खेळाडूंची टी-20 संघात निवड करण्यात आली असून हार्दिक पंडय़ाकडे संघाचे...

अतितीव्र उष्णतेमुळे संपूर्ण जग  होरपळणार, जागतिक हवामान  संघटनेचा इशारा

येते काही  महिने हे  आत्यंतिक उष्णतेचे  असणार आहेत, यंदाचे वर्षं हे जागतिक उष्णतावाढीचे वर्षं असल्याचे आपण अनुभवले आहेच . आता येणारे वर्षंही असेच असणार...

वर्ल्ड कप की आशिया कप; दहापैकी निम्मे संघ आशियाई

क्रिकेटमध्ये आशियाई देशांचा दबदबा वाढतोय, हे लपलेले नाही. वर्ल्ड कपमध्ये यंदा दहा संघ खेळत असून त्यापैकी निम्मे म्हणजे पाच संघ आशियाई  आहेत. आधीच हिंदुस्थान,...

संबंधित बातम्या