Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

425 लेख 0 प्रतिक्रिया

Ashes 2023 – तिसरी अ‍ॅशेस कसोटी आजपासून; अ‍ॅण्डरसनला डच्चू

माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉण्टिंगने जेम्स अॅण्डरसनला संघातून वगळावे, अशी केलेली मागणी मान्य करताना इंग्लिश संघ व्यवस्थापनाने अॅण्डरसनला तिसऱया अॅशेस कसोटीतून वगळले आहे. तसेच...

कृष्णा-विष्णू जोडीची विजयी सलामी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील माजी विजेता हिंदुस्थानचा   पारुपल्ली कश्यप पॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दुसर्याच फेरीत गारद झाला. मात्र, पुरूष दुहेरीत कृष्णाप्रसाद गारागा व विष्णूवर्धन गौड...

मुंब्रा स्थानकात लोकलचा डबा फलाटाला घासला; मध्य रेल्वे अर्धा तास ठप्प

  मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून टिटवाळय़ाला जाणारी धीमी लोकल रात्री 9.20 वाजता मुंब्रा स्थानकात फलाटाला अडकली. त्यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक जवळपास अर्धा...

मेट्रोत महिलेचा विनयभंग करणारा अटकेत

मुंबई मेट्रोत महिलेचा विनयभंग करणाऱयाला अंधेरी पोलिसांनी अटक केली. शरद नायर असे त्याचे नाव आहे. बीएसई नार्ंसगचे शिक्षण घेतलेला शरद हा मुंबईत मुलाखतीसाठी आला...

सकारी पराभूत; मेदवेदेवची आगेकूच

युव्रेनच्या मार्टा कोस्त्युकने क्रमवारीत आपल्याहून सरस असलेल्या ग्रीसच्या मारिया सकारीला पराभूत करीत विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत बुधवारी धक्कादायक निकाल नोंदविला. पुरुष एकेरीत तृतीय मानांकित...

सोलापूर आगारात नोव्हेंबरमध्ये खासगी गाडय़ा येणार; शंभर एसटी बसेसची पडणार भर

सोलापूर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील विविध आगारांतून सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक एसटी गाडय़ा क्रॅपमध्ये काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी सेवेसाठी एसटी गाडय़ांची कमतरता...

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

उत्तर नगर जिह्याचे जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात गत तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी...

जागेवर कब्जा करणाऱयांसह दोषी अधिकाऱयांवर कारवाई करावी; नगर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन

नगर शहरातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या जागेवर कब्जा करून धमकविणाऱयांसह संबंधित अधिकाऱयांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी...

कोपरगावात पेट्रोलपंपावरील वादातून मॅनेजरचा खून; दोघांना अटक; एक फरार

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील गुरुराज पंपावर तिघा मद्यपींनी पंपावरील कर्मचाऱयाला धक्काबुक्की केली. याची विचारणा करण्यास गेलेल्या मॅनेजरचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी (दि....

दुचाकी न दिल्याने सांगोल्यात अल्पवयीन मुलाची आत्महत्या

बाल दिंडीला जाण्यासाठी पित्याने दुचाकी दिली नाही, म्हणून 14 वर्षीय मुलाने साडीने जांभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 29) सकाळी...

पाकचा झेंडा असणारे फुगे विकणाऱया सूत्रधारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची मागणी

बकरी ईदनिमित्त सोलापुरातील विजापूर रोडवरील ईदगाह मैदानावर नमाज झाल्यावर पाकिस्तानचा झेंडा असलेले फुगे विकणाऱयांची सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशा...

 ‘मोक्का’ कारवाई झालेल्या दोन गुन्हेगारांना 8 वर्षे सक्तमजुरी

 ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झालेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. आर. आवटी यांनी आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 10 लाख रुपये दंड...

‘शासन आपल्या दारी’ आयुक्त नाहीत कोल्हापुरी; शिवसेनेची महापालिकेसमोर तीव्र निदर्शने

कोल्हापूर शहरात सध्या साथीचे आजार थैमान घालत असून, रस्ते, पाणी, कचरा अशा मूलभूत समस्यांनी कोल्हापूरकर त्रस्त झाले आहेत. तरीसुद्धा गेल्या 25 दिवसांपासून महापालिकेला आयुक्त...

पक्षाची भूमिका मला माहिती नाही, पण मला परळीतून निवडून द्या! पंकजा मुंडेंचा...

गेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला दूधही पोळले. त्यामुळे यावेळी ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. पक्ष काय भूमिका घेणार हे मला माहिती नाही. पण मला परळीतून...

लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप भाकरी फिरवणार;पक्षसंघटनेत लवकरच फेरबदल

केंद्रातील गेल्या नऊ वर्षांच्या सत्ताकाळातील एंटी इन्कमबन्सीचा फटका भाजपाला विविध ठिकाणी बसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने नुसत्या घोषणांशिवाय काहीही केले नाही,...

समान नागरी कायद्यासंदर्भात 3 जुलैला संसदीय समितीची बैठक

केंद्र सरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात 3 जुलै रोजी संसदेच्या कायदा व सुव्यवस्थेवरील समितीची बैठक बोलविण्यात आली...

मणिपुरातील जनतेचा आक्रोश हृदयद्रावक

गेल्या 58 दिवसांपासून मणिपुरात हिंसाचाराचा आगडोंब सुरू आहे. हजारो नागरिक निर्वासित झाले असून, मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी...

आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विविध उपक्रम

आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत ठिकठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ. शुभा राऊळ व कार्याध्यक्ष डॉ....

मालाड अपघाताच्या व्हिडीओमुळे हळहळ

मालाड रेल्वे स्थानकात लोकलची धडक लागून एका मुलाचा मृत्यू झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. जेवणाच डबा धुण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभा असताना त्या...

घाटकोपरमध्ये 18 आठवडय़ांच्या अर्भकाला गटारात फेकले

घाटकोपर पश्चिमेकडील गंगावाडी परिसरात गटारात फेकलेले  18 आठवडय़ांचे अर्भक मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. ते अर्भक मुलगा असून याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा...

दहिसरमध्ये राहणाऱया बांगलादेशी महिलांना अटक

कामाच्या निमित्ताने बेकायदेशीरपणे हिंदुस्थानात घुसून मग दहिसर येथे येऊन राहणाऱया दोघा बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या युनिट-12 ने पकडले. पुढील कारवाईकरिता दोघींनाही दहिसर पोलिसांच्या ताब्यात...

500 रुपयांची लाच मागणारा तलाठी 23 वर्षांनंतर निर्दोष ; सबळ पुराव्यांअभावी हायकोर्टाने केली...

महसूल अभिलेखात फेरफार करण्यासाठी 500 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या तलाठय़ाची 23 वर्षांनतर मुंबई उच्च न्यायालयाने निर्देष सुटका केली. नाशिक जिह्यातील आरोपी तलाठय़ाला कनिष्ठ...

सुलोचनादीदींच्या आठवणींचा पट उलगडला

रुपेरी पडद्यावरची प्रेमळ आई म्हणून ओळखल्या जाणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांनी अलीकडेच जगाचा निरोप घेतला. सुलोचनादीदी यांना सांगीतिक मानवंदना देण्यासाठी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिरात शनिवारी...

विलेपार्लेत कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुलाला कंटेनर धडकला

विलेपार्लेतील कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुलाला सकाळी भलामोठा पंटेनर धडकल्याची घटना घडली. हा पंटेनर हाइट बॅरियर ओलांडण्याच्या प्रयत्नात पुलाखाली अडकून पडल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, माता-पित्यासह चिमुकलीचा मृत्यू

  समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत असून शिर्डीजवळील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात आणखी एक भीषण अपघात झाला. आयशर वाहनाला मागून क्रुझर वाहनाने धडक...

अक्कलकोटजवळ अपघातात 6 भाविक ठार, 8 जखमी

अक्कलकोट येथे देवदर्शन करून गावाकडे परतणाऱया भाविकांच्या गाडीला शिरवळवाडी येथे आज सायंकाळी भीषण अपघात झाला असून, सहाजण जागीच ठार झाले, तर आठजण गंभीर जखमी...

आयडॉलच्या प्रवेशाला 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त संस्थेच्या जुलै सत्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत 30 जूनपर्यंत होती. ही प्रवेशाची मुदत 15 जुलैपर्यंत वाढविण्यात आली...

पंतप्रधान मोदींना मातृशोक, हिराबेन मोदी यांचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे निधन झाले. त्या 100 वर्षांच्या होत्या. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये दाखल झाले. सकाळी...

मनी लाँडरिंग कायद्याचा गैरवापर; शत्रूवरही अशी वेळ येऊ नये शिवसेना नेते संजय...

देशात मनी लाँडरिंग कायद्याचा गैरवापर होतोय. ज्या पद्धतीने माझ्यावर तसेच अनिल देशमुख, नवाब मलिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यावरून कायद्याचा आणि सत्तेचा कशा पद्धतीने...

‘दादर कार्निवल’मध्ये हृषीकेशची जादू

महिला उद्योजक आणि कलाकारांना सर्वांगीण व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘दादर कार्निवल’ आयोजित करण्यात आला होता. दोन दिवसांच्या कार्निवलमध्ये हजारो लोक सहभागी झाले. बॉलीवूड पार्श्वगायक हृषीकेश...

संबंधित बातम्या