Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

6302 लेख 0 प्रतिक्रिया

रहिवाशांचे भाडे थकवणाऱ्या बिल्डरला हायकोर्टाचा दणका, साडेपाच कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

अंधेरी येथील एसआरएच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने बिल्डरला मोठा झटका दिला. जो बिल्डर एसआरएच्या इमारतीचे वेळीच बांधकाम करणे तसेच रहिवाशांना पर्यायी घरासाठी वेळच्या वेळी भाडे...

भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल, आदिवासीला शिवीगाळ करून मारहाण

भाजपचे पालघर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आणि डहाणू नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत आणि अन्य तीन जणांविरोधात डहाणूतील एका आदिवासी व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण...

पहिला नंबर ऑस्ट्रेलियाचाच, वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ जाहीर

सहाव्यांदा आयसीसी वर्ल्ड कप जिंकण्याचा भीमपराक्रम करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या 18 सदस्यीय संभाव्य संघाची निवड केली आहे. या संघातील काही खेळाडूंची नावे पाहून क्रिकेटप्रेमींना धक्का...

व्हेट्टोरी हैदराबादचा प्रशिक्षक

आयपीएलच्या नव्या हंगामासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाने मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. गेल्या आयपीएलमध्ये वेस्ट इंडीजचा अनुभवी खेळाडू ब्रायन लाराच्या प्रशिक्षणाखाली संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक...

पाकिस्तानला जगज्जेता बनविण्यासाठी इंझमाम पुन्हा निवड समितीवर

1992 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला जगज्जेतेपद जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱया इंझमाम उल हककडे पुन्हा एकदा पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले...

ट्रायलमध्ये टॉप, तरी दीपा कर्माकरला वगळले

रियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहिलेली जिम्नास्ट दीपा कर्माकर हिला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी वगळण्यात आले आहे. ट्रायलमध्ये टॉप केल्यानंतरही तिला डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात...

मंत्री गुलाबराव पाटलांचा अजब कारभार, चौकशी सुरू असताना अभियंत्याला दिले सक्तीच्या रजेचे आदेश

चौकशी सुरू असताना अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जारी केले. मंत्री पाटील यांच्या या अजब कारभारावर उच्च...

डिलाईल पुलाचा एकेरी मार्ग गणपतीपूर्वी सुरू करा! आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

लोअर परेल येथील डिलाईल पुलाच्या कामाची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पाहणी करून आढावा घेतला. गणपतीपूर्वी पुलाचा एकेरी मार्ग...

WI vs India T20 – हारना मना है, टीम इंडियाला आव्हान राखण्यासाठी विजयाची गरज

सलग दोन पराभवांमुळे हिंदुस्थानचा संघ टी-20 मालिका पराभवाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या टप्प्यावर आता हिंदुस्थानी संघाला हरना मना है, असे म्हणावे लागेल. कारण यजमान विंडीजचा...

मुंबई विभागातील पंधरा स्थानकांचा विकास होणार

अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पंधरा स्थानकांचा विकास होणार आहे.  भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजुरमार्ग, मुंब्रा,...

कोरियावरील विजयासह हिंदुस्थान अव्वलच, आशियाई अजिंक्यपद हॉकी

यजमान हिंदुस्थानने चुरशीच्या लढतीत दक्षिण कोरियावर 3-2 गोल फरकाने विजय मिळवीत पुन्हा एकदा आशियाई अजिंक्यपद करंडक हॉकी स्पर्धेच्या गुणतक्त्यात अव्वल स्थान कायम राखले. विजयाची...

12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या

नगर-संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती पब्लिक स्कूल येथे बारावीचे शिक्षण घेत असलेल्या प्रताप मुछडा पावरा या विद्यार्थ्याने वसतीगृहामध्ये छताच्या पंख्याला गळफास घेऊन...

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी रत्नागिरीत कर्मचाऱ्यांचा एल्गार, मध्यवर्ती कर्मचारी समन्वय संघटनेच्या कर्मचाऱ्यांची बाईक रॅली

रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे जिल्ह्यातील सर्व कर्मचारी निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी क्रांतीदिनी...

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान, 9 ते 14 ऑगस्ट रोजी विविध...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे 'मेरी मिट्टी मेरा देश' अभियान राबविण्याबाबत देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विशेष सभेत चर्चा करण्यात आली.त्या...

नाशिकहून चोरून आणलेल्या चारचाकीसह 2 चोरट्यांना अटक, जालन्यातील बदनापूर पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी

नाशिक जिल्ह्यातून चोरट्यांनी चोरून आणलेली तवेरा गाडी जालना जिल्ह्यातील बदनापूर हद्दीतून जात असल्याची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांच्या...

‘हे’ आहे जगातील सर्वात पौष्टिक आणि वजनदार फळ

काटेरी, वजनदार, सर्व फळांमध्ये मोठे आणि अंडाकृती असलेले फळ म्हणजे फणस. श्रीलंका आणि बांगला देशाचे हे राष्ट्रीय फळ आहे. याशिवाय फणस तामिळनाडू आणि केरळ...

तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी का ? शरीर देते ‘हे’ संकेत; वाचा सविस्तर

कॅनडा येथे राहणाऱ्या एका महिलेची आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या महिलेच्या शरीरात सोडियमची कमतरता म्हणजेच...

गडचिरोली जिल्हा रुग्णालयात 500 कोटींचा घोटाळा! अवाच्या सवा दराने निकृष्ट उपकरणांची खरेदी; मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त...

सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गडचिरोली सामान्य जिल्हा जिल्हा रुग्णालयात तब्बल 500 कोटी रुपयांचा खरेदी घोटाळा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ....

फंडिंगचा आरोप सिद्ध करा, अन्यथा माफी मागा! बारसू-सोलगाव रिफायनरीविरोधी संघटनेचे देवेंद्र फडणवीसांना खुले आव्हान

बारसू-सोलगाव रिफायनरीविरोधी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांना बंगळुरूमधून फंडिंग मिळते हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा, अन्यथा आंदोलनकर्ते आणि ग्रामस्थांची माफी मागावी,...

Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘7 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES - Monday, August 7, 2023) घराची स्वच्छता वेळच्या वेळी कराल. वडाच्या झाडाच्या सावलीत बसा. आराम मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्याल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल....

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना 25 लाखांची मदत, राज्य सरकारचा निर्णय

राज्यात सध्या मनुष्य वस्तीत वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. अनेकदा नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडत असून त्यात नागरिकांचा बळी जात आहे. काही जण गंभीर...

जोरदार ढेकर देण्याचा विक्रम, अमेरिकेच्या किंबर्ली विंटरचे नाव गिनीज बुकमध्ये

जगाच्या कानाकोपऱ्यात इतक्या अजब घटना घडत असतात की, विश्वासच बसत नाही. मात्र अशाच काही अजब गोष्टींचे विक्रम बनतात. असाच एक विक्रम चर्चेत आला आहे....

गयानातही हरला ना! दुसऱ्या टी-20 लढतीतही ‘यंग’ इंडियावर विंडीजची मात

निकोलस पूरनच्या झंझावाती 67 धावांच्या खेळीने विंडीजला यंग इंडियाविरुद्ध दुसऱया टी-20 लढतीतही दणदणीत विजय मिळवून दिला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी जोरदार आघाडी...

सनी- अमिषा पोचले सीमेवर

अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर 2’ चित्रपट येत्या 11 ऑगस्ट प्रदर्शित होणार आहे. ‘गदर 2’ च्या निमित्ताने सनी- अमिषा आणि गायक...

गतविजेता अमेरिका शूट‘आऊट’, फिफा महिला वर्ल्ड कप

स्वीडनने शुटआऊटपर्यंत ताणलेल्या थरारक लढतीत बाजी मारत फिफा महिला वर्ल्ड कपमधून गतविजेत्या अमेरिकेला आऊट केले. संपूर्ण लढतीत वर्चस्व गाजविलेल्या अमेरिकेला स्वीडनने अतिरिक्त वेळेपर्यंत गोलशून्य...

‘जर तरची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ

एका दशकानंतर मराठी इंडस्ट्रीतील गोड जोडपं म्हणजेच प्रिया बापट आणि उमेश कामत रंगभूमीवर एकत्र आले आहेत. या जोडप्याची  रंगभूमीवरची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते.  सोनल प्रॉडक्शन्स...

दुर्मिळ मराठी नाटकांचे होणार जतन

मराठी रंगभूमीला कित्येक शतकांचा इतिहास आहे. नाटक हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी रंगभूमीच्या कित्येक शतकांच्या प्रवासात अनेक मैलाचे दगड ठरलेले नाटय़ाविष्कार सादर...

संजय सिंह अन् अनिता श्योराण यांच्यात थेट लढत

राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) निवडणुकीत आता यूपी कुस्ती संघाचे उपाध्यक्ष संजय सिंह व 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेती अनिता श्योराण यांच्यात अध्यक्षपदासाठी थेट लढत रंगणार...

मित्राच्या लग्नात दिसा हटके

>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट) मित्र किंवा मैत्रिणीच्या लग्नाच्या प्रसंगी ड्रेस, दागिने व काय काय खरेदी करावे आणि ते कसे घालावे याबद्दल अनेक वेळा गोंधळ...

पावसाळ्यात टाळूची घ्यावी विशेष काळजी

>> मृणाल घनकुटे टाळूची काळजी घेणे हे तुमच्या त्वचेची काळजी घेण्याइतकेच महत्त्वाचे आहे. तुमची टाळू ही त्या बागेसारखी आहे, जिथे तुमचे केस वाढतात आणि जर...

संबंधित बातम्या