सामना ऑनलाईन
4507 लेख
0 प्रतिक्रिया
सीमा भागासाठीचा आरोग्य निधी रोखला! कर्नाटक सरकारचा निषेध, गदारोळामुळे सभागृह तहकूब
केंद्र, राज्य, कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असूनही सीमावर्ती भागांतील मराठी माणसांवर अन्याय सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने 2023-24 या अर्थसंकल्पात 865 गावांसाठी 54 कोटींचा आरोग्य निधीची...
कोविडच्या वाढत्या रुग्णांची दखल घ्या, सुनील प्रभू यांनी मांडला प्रश्न
मुंबई आणि देशात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्लीच्या टास्क फोर्सनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्याचे कोविडबाबत नक्की धोरण काय, अशी विचारणा...
धारावी पुनर्विकासाचे काम अदानींना देऊ नका, काँग्रेसची विधानसभेत मागणी
धारावी पुनर्विकास प्रकल्प रखडला आहे, धारावीकरांचे मोर्चे निघत आहेत, लोक न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत. त्यातच हिंडेनबर्ग अहवालावरून उद्योगपती गौतम अदानी हे वादाच्या भोवऱ्यात...
मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जात आहे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे या मुंबई शहरावर प्रचंड प्रेम होते. मुंबईची सत्ता भाजपच्या हातात देणे हे बाळासाहेब ठाकरे यांना पटले नसते. मात्र आज मुख्यमंत्री...
मुंबईत 2200 कोटींचे 19 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
मुंबईतील गोठे इतरत्र हलविण्यासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल; मात्र हे गोठय़ातून नद्यांमध्ये जाणारे शेण, मलमूत्र थांबविण्यासाठी...
गुणरत्न सदावर्ते यांना हायकोर्टाचा मोठा दणका, शिस्तभंगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार
बार कौन्सिलने सुरू केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मंगळवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. तुम्ही वकील आहात म्हणून काही तुम्हाला...
पहिल्या प्रीमियर हँडबॉल लीग स्पर्धेसाठी महाराष्ट्र आर्यनमन हा पहिला संघ जाहीर
येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या पहिल्या प्रीमियर हँडबॉल लीग (पीएचएल) स्पर्धेसाठी पहिल्या मोसमातील पहिला संघ म्हणून महाराष्ट्र आर्यनमन या संघांची घोषणा करण्यात आली आहे....
टाटा मोटर्सकडून वाहनांच्या किंमत वाढीची घोषणा, ‘हे’ आहे कारण
टाटा मोटर्स ही हिंदुस्थानातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी 1 एप्रिल 2023पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत जवळपास 5 टक्क्यांची वाढ करणार आहे. किमती...
दर्डे कोऱ्हाळे येथील 5 शेतकऱ्यांना जमीन कसण्याचा मार्ग खुला
कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुण येवले यांनी एक शेतकरी म्हणून औदार्य दाखवत स्वत:च्या गट नंबर 170 मधून 5 फूट रुंद व 940 फूट लांब...
दापोली-मंडणगड तालुक्यात अवकाळी पाऊस, आंबा-काजू पिकाचे नुकसान
दापोली-मंडणगडमध्ये मंगळवारी दिवसा दोन वेळा पाऊस बरसला. या बरसलेल्या अवकाळी पावसाने सर्वांची दाणादाण उडवली. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले.
दापोली तालुक्यात समुद्र किनारपट्टी भागासह सर्वत्र...
नवीन वर्षापासून ‘या’ 7 राशींना राजयोग, गुढीपाडव्यापासून उजळणार भाग्य
मराठी नववर्ष गुढिपाडव्यापासून सुरू होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढि पाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या नवीन वस्तूंची खरेदी, व्यवसाय...
महागाईविरोधात सिंधुदुर्गात शिवसेनेचा हल्लाबोल, कुडाळमध्ये केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
वाढत्या महागाईविरोधात सिंधुदुर्गात कुडाळ येथे मंगळवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन करीत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला.
शिवसेना शाखा...
बिबट्याचे 3 बछडे शेतात आढळले, परिसरात भीतीचे वातावरण
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील अनिल छबू वाघ यांच्या उसाची मंगळवारी सकाळी नऊ वाजता तोडणी चालू असताना ऊसतोड मजुरांना तीन बिबट्याची पिल्ले आढळली. भयभीत झालेल्या...
‘महाराष्ट्र शाहीर’च्या टीझरने वाढवली उत्कंठता
‘जय जय महाराष्ट्र माझा...’ हे अजरामर महाराष्ट्र गीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर सोमवारी शाहीरांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त लॉन्च...
वन्य जीवांच्या हृदयस्पर्शी कथा, ‘डायनेस्टीज’चा दुसरा सीझन सुरू
वन्य जीवांच्या जीवनशैलीवर आधारित ‘डायनेस्टीज’ या सीरिजचा दुसरा भाग सोनी बीबीसी अर्थ वाहिनीवर सुरू झाला आहे. सहा भागांची सीरिज विविध प्राणी आणि त्यांचे वंश,...
‘अभिनयसम्राट’ अशोक सराफ यांना जीवन गौरव !
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणजेच सर्वांचे अशोकमामा, खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे व्यक्तिमत्त्व. पन्नासच्या वर हिंदी सिनेमा, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमा, पंधरा टीव्ही...
मनोवेधक ‘खयाल’
चित्रकार वैभव नाईक यांनी विविध माध्यमांत साकारलेल्या मनोवेधक चित्रांचे ‘खयाल’ हे सोलो प्रदर्शन 20 मार्चपासून नरिमन पॉइंट येथील कमलनयन बजाज कलादालनात सुरू आहे. नाईक...
वैविध्यपूर्ण भूमिकांना पसंती
>> गणेश आचवल
या वर्षी अनेक विविध विषयांवरचे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. नुकताच ‘आय प्रेम यू’ असे वेगळे शीर्षक असणारा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला...
हरिब्रह्मअंजदुर्ग सफरनामा
बऱ्याच दिवसांपासून गड भटकंतीची ओढ लागली होती. आपल्याला हरिहर, अंजनेरी, ब्रह्मदुर्ग, दुर्गभंडार हा ट्रेक करायचा आहे. उत्सुकता होती ती ब्रह्मगिरी आणि दुर्गभंडारची. ट्रेक कोणत्याही...
Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’18 मार्च’चे राशीभविष्य
मेष (ARIES - Saturday, March 18, 2023)
इतरांचे लक्ष वेधून घ्याल. पैशाची कमतरता भासण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. स्वत:साठी वेळ काढाल. आजचा दिवस...
भीमराव पांचाळे यांची ‘शब्द-सुरांची भावयात्रा’
गझलनवाज भीमराव पांचाळे यांची ‘शब्द-सुरांची भावयात्रा’ ही हृदयस्पर्शी संगीत यात्रा शनिवारी, 18 मार्च सायंकाळी 7 वाजता होणार आहे. वरळी येथील नेहरू सेंटरच्या तिकीट खिडकीवर...
प्रभादेवीत महिला उद्योजिका, बचत गटांचे प्रदर्शन
मातोश्री महिला प्रतिष्ठानने मुंबईतील महिला उद्योजिका आणि महिला बचत गटांचे गुढीपाडवा विशेष भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 17 ते 19 मार्चदरम्यान सकाळी 11 ते...
काळाचौकीत आज ‘सन्मान स्त्री शक्तीचा खेळ खेळूया पैठणीचा’ कार्यक्रम
शिवसेना शिवडी विधानसभा आणि स्वर्गीय नयना अजय चौधरी स्तनकर्क संभावना निवारण ट्रस्टच्या वतीने ‘सन्मान स्त्राrशक्तीचा खेळ खेळूया पैठणीचा’ कार्यक्रम उद्या, 17 मार्च रोजी काळाचौकी...
कच्च्या कैद्याच्या मृत्युप्रकरणी 10 लाखांची भरपाई देण्याचा आदेश, हायकोर्टाचा राज्य सरकारला झटका
दहा वर्षांपूर्वी एका कच्च्या कैद्याच्या मृत्यूला तुरुंग प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने नुकताच राज्य सरकारला मोठा झटका दिला. वेळीच वैद्यकीय उपचार...
हडपीड स्वामी समर्थ मठात साडेतीन शक्तिपीठ दर्शन सोहळा
देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील सत्वयुक्त देवीची दोन दिवस स्थापना तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण...
तेजस्वी यादव यांची 25 मार्चला सीबीआय चौकशी
लँड फॉर जॉब्स घोटाळय़ाप्रकरणी राजद नेते, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव 25 मार्चला सीबीआयसमोर चौकशीला हजर राहणार आहेत. तेजस्वी चौकशीसाठी तपास यंत्रणेपुढे हजर झाले तर...
हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलटचा मृत्यू
हिंदुस्थानी लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर गुरुवारी सकाळी अरुणाचल प्रदेशातील मंडला हिल भागात क्रॅश झाले. या अपघातात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर दोन्ही पायलट बेपत्ता...
Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा “17 मार्च”चे राशीभविष्य
मेष (ARIES - Friday, March 17, 2023)
कामात यश मिळेल. एखादी चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे. अचानक धन लाभाचा योग आहे. आहार-विहाराची काळजी घ्या....
‘पोक्सो’अंतर्गत पहिल्यांदाच मुलीला शिक्षा
मध्य प्रदेशातील इंदूर कोर्टाने एका मुलीला पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. पहिल्यांदाच पॉक्सो कायद्यानुसार एका युवतीला शिक्षा झाल्याची घटना आहे. अल्पवयीन मुलाचे...
कॉलसेंटर क्षेत्रातील नोकरीच्या संधी वाढल्या
जॉब साइट इंडिडच्या माहितीनुसार, गेल्या 4 वर्षांमध्ये कॉल सेंटर आणि रिमोट ग्राहक सेवा क्षेत्रात नोकऱया शोधणारांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. कॉल सेंटर...