सामना ऑनलाईन
5545 लेख
0 प्रतिक्रिया
यशस्वी होण्यासाठी ‘या’ 6 गोष्टी शिका, जीवनात होईल सकारात्मक बदल
यश मिळवणे वाटते तितके सोपे नाही. त्यासाठी कठोर मेहनत आणि काबाडकष्ट घेण्याची तयार ठेवावी लागते. एखादे कार्य, कला किंवा छंद यात यश मिळवण्यासाठी कोणत्या...
नेवासा फाट्यावर रस्ते अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
नेवासा ते नेवासा फाटा रस्त्यावरील मध्यमेश्वरनगरसमोरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भरधाव वेगात येणाऱ्या माल ट्रकने दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. या अपघातात तो जागीच ठार...
कधीतरी समाजासाठी जगावं…
दर शनिवार, रविवारी ऋषिकेश गावडे अनाथ बालके किंवा गरजूंसाठी विविध उपक्रम राबवत असतात. हिवाळ्यामध्ये त्यांनी अनेक गरजू लोकांपर्यंत जेवणं, ब्लँकेट, उबदार कपडे पोहोचवले होते....
‘द कॉन्फरन्स ऑफ बर्ड्स’ची संगीतमय सफर
टीच फॉर इंडियाने ‘कॉन्फरन्स ऑफ द बर्ड्स’ या एका नावीन्यपूर्ण संगीतमय शोची निर्मिती केली आहे. यामध्ये श्रवणीय सुफी आणि हिप हॉप म्युझिक मुंबईकरांचे कान...
‘झी 5’वर नव्या कार्यक्रमांचा धडाका
जगभरातील प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या गरजा व आवडीनिवडी पूर्ण करत ‘झी5’ने पाच गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने मुंबईत ‘हुक्ड टू 5’ या तारांकित सोहळ्याचे आयोजन...
कोरियामध्ये होणार ‘दृश्यम’चा रिमेक, कान्स फेस्टिव्हलमध्ये झाली घोषणा
मल्याळम भाषेतील ‘दृश्यम’ हा चित्रपट तुफान चालला होता. त्यामध्ये मोहनलाल यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या दमदार यशानंतर कन्नड, तेलुगू, तामीळ आणि हिंदी...
किल्ले तुंग
>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक
अमृतसरिता पवना नदीचे उगमस्थान पवनमावळात आहे. पवना नदी इथल्या डोंगररांगातून अवखळपणे वाट काढत कैक वर्षे वाहते आहे. या पवनेच्या...
प्रॉमिसिंग… नाशिक ते मुंबई !
>> गणेश आचवल
काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवर ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील सार्थक राजाध्यक्ष ही व्यक्तिरेखा साकारणारा...
दंगली घडताहेत म्हणजे निवडणुका जवळ आल्या! भुजबळांचा हल्ला
राज्यात दंगली घडतायेत, याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या असे समजावे, असे निरीक्षण नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
हिंदू, मुस्लिम...
ऐकावे ते नवलच… पुण्यात चप्पलचोरीसाठी फोडले गोदाम
भुरटे चोर काय चोरतील, याचा काही नेम राहिला नाही. अशीच एक घटना खडकीत घडली असून नशा करण्यासाठी पैसे मिळावेत यासाठी चोरट्यांनी चक्क चपलाचे गोदाम...
देशात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू, शरद पवार यांची घणाघाती टीका
देशात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दहा लोकांची चौकशी झाली. निष्पन्न काहीच...
Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’23 मे’चे राशीभविष्य
मेष (ARIES - Tuesday, May 23, 2023)
सकारात्मक विचार करा. कुमारिकांना खीर खाऊ घाला. प्रिय व्यक्तिकडून भेटवस्तू मिळेल. खोळंबलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागाल. वरिष्ठांची...
टाटा समूहाने कमावला एका वर्षात 10 लाख कोटींचा महसूल
टाटा समूहाने कमाईच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे. एका आर्थिक वर्षात 10 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळविणारा टाटा हा देशातील पहिला ग्रुप ठरला आहे....
महारेराचा दणका, मुंबई, रायगड आणि ठाण्यातील 11 विकासकांकडून 8 कोटी 57 लाखांची वसुली
महारेराने 20 वॉरंट्सपोटी मुंबई शहर व उपनगर, रायगड आणि ठाणे जिह्यांतील 11 विकासकांकडून 8 कोटी 57 लाख 26 हजार 846 रुपये एवढी रक्कम वसूल...
नोटा बदलण्यासाठी आजपासून बँकांसमोर रांगा
दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी उद्यापासून (दि. 23) बँकांसमोर रांगा लागतील. कडाक्याच्या उन्हात लोकांची गर्दी होणार असल्यामुळे बँकांनी शेड उभारावे, मंडप टाकावा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था...
परळ टीटी उड्डाणपुलावर 1 जूनपासून दुचाकी, अवजड वाहनांना प्रवेशबंदी
पूर्व उपनगर आणि मुंबई शहराला जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा परळ टीटी उड्डाणपूल 1 जूनपासून दुरुस्तीच्या कामामुळे दुचाकी आणि अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामध्ये...
मुंबई लॉटरीसाठी 10 मिनिटांत 115 अर्ज, घराच्या किमती वाढल्या तरी म्हाडासाठी मुंबईकरांची झुंबड
गेल्या चार वर्षांपासून म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकरांसाठी सोमवारचा दिवस चांगलाच सुखद ठरला. म्हाडाच्या 4 हजार 83 घरांसाठी आजपासून अर्ज नोंदणी...
केस विंचरण्यासाठी लाकडी कंगवा का वापरावा, वाचा आश्चर्यकारक फायदे
केसातला गुंता काढण्यासाठी आणि केस विंचरण्यासाठी फणी किंवा कंगवा, हे महत्त्वाचे साधन आहे. पूर्वीच्या काळी केस विंचरण्यासाठी लाकडी कंगव्याचा वापर केला जात असे. परंतु...
तीव्र उन्हामुळे डोळे कोरडे पडत आहेत, करा ‘हे’ सोपे उपाय, मिळेल आराम
तीव्र उन्हामुळे डोळ्यांचे विविध आजार होऊ शकतात. काही जणांना कामानिमित्त दुपारीच घराबाहेर पडावे लागते, अशा वेळी डोळ्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात डोळ्यांची व्यवस्थित...
जगातील सर्व मधमाशा नष्ट झाल्या तर भविष्यात होऊ शकतात मोठा बदल, वाचा संशोधकांचे उत्तर
जगभरात 'मधमाशी' या विषयावर अनेक संशोधन आणि अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात बऱ्याचशा तज्ज्ञांनी मधमाशांचे अस्तित्व धोक्यात असल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात खरंच मधमाशा...
कोपरगाव तहसीलदार व हस्तकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
तहसीलदार विजय बोरुडे व त्यांचे हस्तक गूरमित सिंग दडियल यांना नेवासा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. एम. पाटील यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली...
बनावट कागदपत्रे तयार करून 17 कोटींचे कर्ज दिले, सोनई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
बनावट कागदपत्र तयार करून सुमारे 17 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी नागेबाबा व संस्थेचे चेअरमन यांच्यासह व्यवस्थापक टिकल माजी प. स. सदस्य, राजेंद्र गुगळे, राणी...
बाईकवरून लडाखला सहलीला जाणे पडले महागात, लखनौ येथे अपघातात जोडप्याचा मृत्यू
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौजवळील लडाख येथे बाईकने सहलीला गेलेल्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांत या जोडप्याने अनेक ठिकाणी बाईकवरून प्रवास केला होता,...
हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांनी ‘हे’ फळ रोज खावे, अनेक आजारांपासून राहाल दूर
हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाबाची समस्या ही हल्ली सर्वसामान्य समस्या झाली आहे. यामध्ये ह्रदयातून शरीराच्या इतर भागात रक्त वाहून नेणाऱ्या धमन्यांमधील रक्तदाब वाढतो. यामुळे मूत्रपिंड,...
दुप्पट परताव्याच्या आमिषाने 83 लाखांची फसवणूक, चार जणांना अटक; सांगलीतील घटना
सांगली शहरातील रिच आधार मल्टिट्रेड ऍण्ड डेव्हलपर्स एलपीपी या कंपनीत 10, 20, 24 आणि 36 महिन्यांच्या स्कीमवर पैसे गुंतवून त्या मोबदल्यात दुप्पट परतावा देण्याच्या...
कुस्तीपटूंचा अल्टिमेटम संपला, आता महापंचायतचा महाफैसला; मंगळवारी इंडिया गेटवर कॅण्डल मार्च, 28 मे रोजी...
राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (डब्ल्यूएफआय) बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप करत देशातील मल्लांनी 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे....
कराड-चिपळूण महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
कराड-चिपळूण महामार्गावर पाटण तालुक्यातील कोयना विभागातील नेचल गावच्या हद्दीत भराडवाडी (किसरुळे) गावाजवळ आज पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटय़ाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती...
Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? वाचा ’22 मे’चे राशीभविष्य
मेष (ARIES - Monday, May 22, 2023)
चांदीचे दागिने परिधान कराल. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. आजारातून लवकर बरे व्हाल. पैशाची वापर काटकसरीने कराल. शेजाऱ्यांशी...
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीआधीच नावावरून वाद
मुंबई विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवडीआधीच कुलगुरू पदासाठी आलेल्या नावांवरून वाद समोर आले आहेत. कुलगुरू पदासाठी अंतिम पाच नावांच्या उमेदवारांपैकी माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या...
बेस्ट उपक्रमाला जी-20 परिषदेचा मान, संपूर्ण परिषदेदरम्यान प्रतिनिधी करणार इलेक्ट्रिक बसमधून प्रवास
मुंबईत जी-20 परिषदेसाठी आलेल्या पर्यावरण कार्यगटाच्या प्रतिनिधींनी आज बेस्टच्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमधून प्रवास केला. संपूर्ण परिषदेदरम्यान कार्यगटाच्या प्रतिनिधींसाठी मुंबईत वाहतुकीची व्यवस्था बेस्टने केली आहे....