अणुशक्तीनगर, मानखुर्द, घाटकोपर (पश्चिम)  विधानसभा क्षेत्र, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि शिवसेना सचिव, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक कक्षातील अणुशक्तीनगर, मानखुर्द, घाटकोपर (पश्चिम) विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्त्या जाहीर झाल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

अणुशक्तीनगर

कक्ष विधानसभा संघटक ः सुनील कांबळे, कक्ष कार्यालय चिटणीस संतोष दाईंगडे

कक्ष उपसंघटक

सुनीता जाधव ः (शाखा क्रमांक-142,143), रकिराज खंडागळे (145,146), सचिन थोरात (144, 147, 148)

कक्ष कार्ड संघटक

नितीन पारिठे -(142), संभाजी थोपटे (143), विशाल कैती (144), मोसीन खान (145), खंडू तातुडे (146), मनोज निकम (147), साहील शिंदे (148)

मानखुर्द

कक्ष किधानसभा संघटक ः प्रवीण जाधक, कक्ष कार्यालय चिटणीस ः एजाज सिद्धिकी

कक्ष उपसंघटक

रिझवान सय्यद – (135,136, 137), सदाशिव शिंदे (134, 138, 139), नवनाथ साकळकर (140, 141),

कक्ष कार्ड संघटक

शेर अली सिद्धिकी – (134), अस्मल खान (135), रेहमान हुसेन रिझकी – (136), शाहरुख अल्मानी (137), संतोष कांबळे (138), मनोज आदमाने -(140), अनिल घाटोळे (141)

घाटकोपर (पश्चिम)

कक्ष विधानसभा संघटक अमित भाटकर, कक्ष कार्यालय चिटणीस श्रीकांत चिंचफुटे, कक्ष विधानसभा प्रसारक विकास डुकरे

कक्ष उपसंघटक

विश्वनाथ जाधक – (128, 129), राजेंद्र केळशीकर – (123, 124), विष्णुदास कदम – (126, 127)

कक्ष कॉर्ड संघटक

राजेंद्र पेडणेकर (123), यशवंत खोपकर (124), रतन ताजणे – (126), सुरेश शेंडे (127), शंकर तेली – (128), प्रशांत शिंदे -(129).