Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1996 लेख 0 प्रतिक्रिया

बेस्टचे कंत्राटी कामगार संपावर ठाम; सलग तिसऱ्या दिवशी हाल

आझाद मैदान, वडाळा आगाराबाहेर निदर्शने कंत्राटी चालक आणि वाहकांनी बुधवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाचा तिढा सोडवण्यात बेस्ट उपक्रम, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला यश आलेले नाही....

मुजोर रिक्षा-टॅक्सीचालकांना आरटीओचा दणका; 15 जणांचा परवाना निलंबित, 53 जणांना नोटीस

अवाच्या सवा भाडे घेणे, जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी असभ्य वर्तन करणाऱया मुजोर रिक्षा-टॅक्सीचालकांना वडाळा आरटीओने चांगलात दणका दिला आहे. गेल्या वीस दिवसांत भाडे नाकाल्याने...

राज्यातील 38 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट! पायाभूत सुविधा, सुशोभीकरणाची कामे करणार 1696 कोटींचा खर्च

रेल्वे स्थानकांतील बकालपणा आणि तुटपुंज्या सुविधा हे चित्र आता दूर होणार आहे. रेल्वेकडून ‘अमृत भारत स्थानक विकास योजनें’तर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील 38 स्थानकांचा कायापालट...

मरीन लाइन्समध्ये इमारतीचा भाग कोसळला; दोघे जखमी

मरीन लाइन्समधील म्हाडाच्या तीन मजली उपकरप्राप्त इमारतीचा काही भाग आज सकाळी कोसळला. यात दोनजण जखमी झाले. दोघांनाही जवळच्या जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले...

अकरावीची आणखी एक प्रवेश फेरी होणार; अद्यापही 8 हजार 802 विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रतीक्षा

दुसऱया विशेष फेरीत 28 हजार 677 विद्यार्थ्यांना प्रवेश आज जाहीर झालेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱया विशेष फेरीत 28 हजार 677 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे....

भटक्या जमातीविरोधात नोंदवला जाऊ शकतो अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; राज्य शासनाची हायकोर्टात माहिती

भटक्या जमातीतील व्यक्तींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य शासनाने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली. रायगड येथील चिन्मय खंडागळेने...

गोष्ट चिंधीची

सिंधुताई मातृत्वाचा झरा बनून ती लाखो लेकरांची आई बनली. सिंधुताईंनी या मुलांचे फक्त संगोपनच केले नाही तर त्यांना जगण्याची नवी उमेद दिली. महाराष्ट्राच्या अनाथ...

बोरघाटात दोन ट्रकच्या अपघातात एक ठार, तीन जखमी

पुणे - मुंबई एक्सप्रेस केकर बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिस चौकीजवळ दोन मालवाहू ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, तिघेजण जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती...

अंबुजाने केली सांघी सिमेंट कंपनी खरेदी

अदानी समूहाचा भाग असलेल्या अंबुजा सिमेंटने सांघी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे पाच हजार कोटी रुपयांमध्ये अधिग्रहण केल्याचे अदानी समूहाने गुरुवारी जाहीर केले. शेअर बाजाराच्या...

अकरावीच्या दीड लाखाहून अधिक जागा रिक्त; विशेष फेरीची आज दुसरी गुणवत्ता यादी

आतापर्यंत 75 टक्के प्रवेश पूर्ण अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या तब्बल 1 लाख 72 हजार 861 जागा रिक्त राहिल्या आहेत. तीन नियमित गुणवत्ता याद्या, एक विशेष प्रवेश...

UGC कडून 20 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर; दिल्लीत तब्बल आठ बनावट विद्यापीठे, नागपुरातही एक...

यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) देशातील 20 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यात दिल्लीतील सर्वाधिक आठ विद्यापीठांचा समावेश आहे. या विद्यापीठांना विद्यार्थ्यांना कोणतीही पदवी...

पुण्याजवळील दिवे घाटात बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण; झुल्फिकार बडोदावाला देत होता प्रशिक्षण

कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवादी प्रकरणांत राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ‘एनआयए’च्या ताब्यातून दहशतवादी झुल्फिकार बडोदावाला याला अटक केली आहे. त्याने दहशतवादी मोहम्मद खान,...

शिक्षणाची जिद्द न्यारी; 78 वर्षीय आजोबांनी घेतला नववीत प्रवेश

शिक्षणाला वय नसते. माणूस कोणत्याही वयात शिकू शकतो. मिझोरमच्या लालरिंगथारा यांनी हे दाखवून दिले आहे. त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. शिक्षणासाठी इच्छा असेल तर मार्ग सापडतो....

पोपट हरवला… शोधून देणाऱ्यास 10 हजारांचे बक्षीस

अनेक जण पाळीव प्राणी, पक्ष्यांवर मनापासून प्रेम करतात. त्यांना आपल्या कुटुंबातील एक असल्याचे मानतात. याचाच प्रत्यय देणारी एक घटना मध्य प्रदेशात घडलेय. तिथे पाळीव...

तीस वर्षांच्या सेवेनंतरही; खाकीने जपलीय सामाजिक बांधिलकी

>> शैलेश निकाळजे जवळपास 30 वर्षांच्या कालावधीनंतर पोलीस खात्यातील सहकारी एकमेकांच्या संपका&त आले आणि त्यांनी एक संस्मरणीय असा कार्यक्रम आयोजित करून आठवणी जागवल्या. वास्तविक नागपूर बॅचमधील...

फिट रहा खूश व्हा!

अभिनेता शशांक केतकर चांगला खवय्या आहे. शशांकला स्वतः खायला व इतरांना खाऊ घालायला खूप आवडतं. जाणून घेऊया शशांकच्या खास आवडीनिवडी. अगदी शाळेचा दिवसांपासून शशांकला रोज...

मना घडवी संस्कार; मनाच्या श्लोकांवर आधारित ऑनलाइन स्पर्धा

मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात प्रगतीच्या दिशा खुल्या झाल्या, पण त्याच वेळी मनावर घातक परिणाम करणाऱया व्हिडीओजचे प्रमाणही वाढले. विचारांचे प्रदूषण झाल्यामुळे चुकीचे वागणे, व्यसनाधीनता, अनैतिक...

गाण्याला मातीचा गंध देणारा महाकवी

महानोरांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी छत्रपती संभाजीनगर जिह्यातील पळसखेडा येथे झाला. प्राथमिक शिक्षण पळसखेडला झाल्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी 8-10 कि.मी....

खाऊच्या गोष्टी : ऊन ऊन खिचडी

>> रश्मी वारंग अनेकांना खिचडी आजाऱयांचा आहार वाटतो, तर काहींना मिळमिळीत अन्न पदार्थ, पण सतत बाहेरचे खाऊन पंटाळलेल्या जिवाला काही साधे, सात्त्विक खावेसे वाटते तेव्हा...

ज्ञानवापी प्रकरणाला वेगळे वळण; मंदिर किंवा मशीद नसून बौद्धविहार असल्याची सर्वोच्च न्यायालयात याचिका

ज्ञानवापी प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाला (ASI) सर्वेक्षणाची परवानगी दिली. 21 जुलै रोजी वाराणसी जिल्हा न्यायाधीशांनी ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. मशिद समितीने...

पदोन्नती, बदली होऊनही महत्त्वाची पदे रिक्तच! सोलापूर महापालिकेकडे अधिकाऱयांची पाठ

महापालिकेत पदोन्नती आणि बदलीद्वारे आलेले अधिकारी रुजू कधी होणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आधीच महत्त्काची किकिध पदे रिक्त असताना, आहे त्या अधिकाऱयांच्या...

बोगस कर्जमाफी प्रकरणी प्रवरा सहकारी साखर कारखान्याला सुप्रीम कोर्टाची नोटीस

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याने (प्रवरा कारखाना) सन 2009मध्ये बेसल डोससाठी शेतकऱयांच्या नावाने घेतलेले...

कोल्हापुरातील पूर ओसरला; पडझडीने कोटय़वधींचे नुकसान

अजून कसलीही भरपाई नाही; 24 बंधारे पाण्याखाली जिल्ह्यात आज पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी राहिला. अधूनमधून जोराचा तर बहुतांशीवेळा रिमझिम पाऊस सुरूच आहे. राधानगरी धरणाच्या...

विद्यार्थ्यावर टोळक्याकडून कोयत्याने हल्ला, नगरमधील दुसरी घटना

शहरातील जीवघेण्या हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. आज (बुधवारी) सकाळी रेसिडेन्शियल महाविद्यालयासमोर न्यू आर्ट्स, कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला झाला. त्यात तो...

शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांचा 5 महिन्यांपासून अर्धा पगार थांबला; सोलापुरात काम बंद आंदोलन

येथील महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळातील शिक्षकेत्तर कर्मचाऱयांना मार्च महिन्यापासून अर्ध्या पगाराकर काम कराके लागत आहे. शिंदे-फडणवीस सरकारने आपला पगाराचा अर्धा वाटा थांबविल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱयांना...

माथाडी कायद्याविरोधात आंदोलन; सांगलीत हमालपंचायतीची निदर्शने

माथाडी कायद्यातील प्रस्तावित सुधारणांना विरोध करण्यासाठी आज (बुधावारी) हमालपंचायतीने तीव्र निदर्शने केली. बाजार समिती आवारात माथाडी कार्यालयासमोर मोठय़ा संख्येने माथाडी कामगार या आंदोलनासाठी एकत्रित...

पंढरपुरात पैसे घेऊन श्री विठ्ठलाचे शॉर्टकट दर्शन; दोन दलाल ताब्यात

पैसे घेऊन शॉर्टकट मार्गाने दर्शन देणारे रॅकेट श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा उघडीस आले असून, पोलिसांनी दोन एजंटांना ताब्यात घेतले आहे....

वाठार ते कणेगाव दरम्यानचा महामार्गाचा आराखडा प्रलंबित; पुणे-बंगळुरू सहापदरी काम पूर्ण कधी होणार?

पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सहापदरीकरणात वाठार ते कणेगाव यादरम्यानचा आराखडा अद्यापि गुलदस्त्यातच आहे. या नऊ किलोमीटरच्या रस्त्याचा आराखडा अंतिम झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. 2004-05 सालापासून...

Video – जान रूझचा नवा विक्रम; कतारमध्ये ओलांडली 606 फूटांवरील स्लॅकलाइन

एस्टोनियाचा स्लॅकलाइन अॅथलेट जान रूझने अनोखा विक्रम केला आहे. जान रूजने रविवारी कतारमधील लुसेल मरीना येथील अर्धचंद्राकृती आयकॉनिक टावर्सवर लावलेली 150 मीटर स्लॅकलाइन चालत...

वाइनसाठी महिलेचा क्रू मेंबर्ससोबत वाद; पायलटने घेतला हा निर्णय

उडत्या विमानात एका महिलेने गोंधळ घातल्यामुळे विमान पुन्हा वळवावे लागले. अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने वाईनवरून फ्लाइट अटेंडंट सोबत वाद घालण्यास सुरूवात केली. हा वाद...

संबंधित बातम्या