Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1952 लेख 0 प्रतिक्रिया

निकृष्ट पोषण आहारप्रकरणी बचत गटावर गुन्हा; सांगलीमध्ये मुलांना विषबाधा प्रकरण

महापालिकेच्या वान्लेसवाडी येथील शाळेत मुलांना निकृष्ट पोषण आहार दिल्याप्रकरणी महिला बचत गटावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 जानेवारी रोजी घडली...

सिंहगडाच्या जंगलात बिबट्याचे दर्शन

सिंहगडाच्या जंगलात बिबट्याचे दर्शन झाले. मोरदरवाडी येथे अगदी गावालगत बिबट्याने तळ ठोकल्याचे निदर्शनास आल्याने घेरा सिंहगड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी सायंकाळी सहा...

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे शेतकरीविरोधी ट्रिपल इंजिन सरकार – नाना पटोले

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी राज्यसरकारला घेरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता पण सरकारने शेतकऱी प्रश्नांवर बोलू दिले नाही. बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचे...

शेतकरी संकटात, सरकार मात्र सत्तेत मदमस्त; बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर आरोप

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले. जुलैचा तिसरा आठवडा उलटूनही राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या...

नगर जिल्हय़ातून बाहेर चारा वाहतुकीला बंदी

जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणांत पाण्याची आवक सुरू आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी पुरेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. समाधानकारक...

भरधाव पिकअपची ट्रकला पाठीमागून धडक एक ठार; कवठे महांकाळ येथील घटना

पंढरपूरवरून मिरजेकडे निघालेल्या ट्रकला पाठीमागून पिकअपने धडक दिली. यामध्ये पिकअपचालक जागीच ठार झाला. ही घटना आज (रविवारी) पहाटे रत्नागिरी ते नागपूर या महामार्गावरील कुची...

मुलांच्या वादातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, नगरमधील घटना; भाजपच्या नगरसेवकासह नऊजणांवर गुन्हा

लहान मुलांच्या भांडणातून झालेल्या मोठय़ा वादावादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी...

दारणा 56, भावली धरण 62 टक्के भरले

शनिवारी दारणाच्या पाणलोटात दुपारनंतर पावसाचे जोरदार आगमन झाले. दारणा धरण 56, भावली 62 तर मुकणे 50 टक्के भरले आहे. शनिवारी दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाने जोरदार...

जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱयांना शेतकऱ्यांनी पिटाळले; लेखी मोबदला जाहीर करा तरच आमच्या हक्काचे क्षेत्र...

सुरत-हैदराबाद या प्रस्तावित ग्रीनफिल्ड महामार्गासाठी क्षेत्र संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी संपादित क्षेत्राची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱयांना राहुरीतील संतप्त शेतकऱयांनी पिटाळून लावले. जमिनीचा मिळणारा...

साप्ताहिक राशीभविष्य -रविवार 16 जुलै ते शनिवार 22 जुलै 2023

>>नीलिमा प्रधान मेष - क्षुल्लक वाद होतील मेषेच्या सुखस्थानात सूर्य, चंद्र, शुक्र युती. तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. क्षुल्लक वाद, तणाव होतील. नोकरीच्या कामात चर्चा करताना...

अवलिया : सुधीरराव!

>>मंगेश उदगिरकर आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच...

संचित : मनस्वी कलाकार

>>दिलीप जोशी व्यंगचित्रांबरोबरच, उत्तम अक्षरलेखन, अर्कचित्र आणि ‘इलस्ट्रेशन’च्या सर्व चित्रकला प्रांतात स्वतचा ठसा उमटविणारे विकास सबनीस. ग्रंथालीच्या ग्रंथमोहोळ या वाचक चळवळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली ओळख...

पश्चिमरंग : फ्लाइट ऑफ दी बम्बलबी

>>दुष्यंत पाटील अॅलेक्झांडर पुश्कीन या रशियातील महान साहित्यकाराने रचलेल्या ‘दी टेल ऑफ झार सल्तान’ या काव्यावर आधारित ऑपेरा बनवण्यात आला. या ऑपेरामध्ये रचण्यात आलेले संगीत...

तृतीयपंथी महिलांची प्रकाशवाट : अॅना ब्रानाबिक

>>डॉ. ज्योती धर्माधिकारी सर्बिया देशाची पहिली महिला पंतप्रधान आणि अधिकृतपणे स्वीकारली गेलेली पहिली तृतीयपंथी महिला अॅना ब्रानाबिक. एका सामान्य व्यक्तीने पंतप्रधानपदाला ज्याप्रकारे न्याय द्यावा किंवा...

जीबीएस आजाराचा कहर; पेरूमध्ये आरोग्य आणीबाणी घोषित

दक्षिण अमेरीकेजवळ असलेल्या पेरू या देशात गुइलेन- बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या विचित्र आजाराने हाहाकार माजला आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या पार्श्वभूमीवर...

टिकली लावली म्हणून शिक्षिकेने थोबाडीत मारलं; विद्यार्थिनीने केली आत्महत्या

झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. धनबाद येथील एका मुलीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण धक्कादायक आहे. दहावीतील विद्यार्थीनी शाळेत जाताना कपाळावर टिकली...

अमरनाथ यात्रेसाठी गेलेले श्रीरामपुरातील 55 भाविक अडकले, अनंतनाग जिल्ह्यात रस्ता खचला

अमरनाथ यात्रेला गेलेले श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील 55 जण रस्ता खचल्यामुळे अनंतनाग जिह्यामध्ये अडकले आहेत. प्रशासनाने त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. अमच्यासोबत...

कर्तव्य बजावताना तासगावच्या जवानाने आयुष्य संपविले, यमगरवाडीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

तासगाव तालुक्यातील यमगरवाडी येथील मयूर लक्ष्मण डोंबाळे (वय 23) या सैन्य दलातील जवानाने शुक्रवारी आत्महत्या केली होती. यमगरवाडी येथे त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार...

दहावीतील विद्यार्थ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू

बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्या पिण्याच्या सवई बदलू लागल्या आहेत. त्याचा परिणाम शरीरावर होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशात अनेक हृदयविकाराच्या अनेक घटना समोर आल्या. नुकतेच...

कराडमध्ये डॉक्टरच्या घरावर सशस्त्र दरोडा; 27 लाखांच्या रोख रकमेसह 48 तोळे सोन्याचे दागिने लुटले

येथील बारा डबरी परिसरातील शिंदेमळ्यात असलेल्या डॉ. एम. पी. शिंदे यांच्या बंगल्यात मध्यरात्री दरोडेखोरांनी सशस्त्र्ा दरोडा टाकला. चाकूच्या धाकाने दरोडेखोरांनी 27 लाखांच्या रोख रकमेसह...

सांगलीची वाटचाल दुष्काळाच्या दिशेने; राज्यात सर्वांत कमी पाऊस

राज्याच्या तुलनेत सर्वांत कमी पाऊस सांगली जिह्यात झाला असून, जिह्याची वाटचाल दुष्काळाच्या दिशेने सुरू आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. पुढच्या चार दिवसांत...

नगर मनपाच्या 15 लाखांचा अपहार; ठेकेदार संस्थेच्या संचालकावर गुन्हा दाखल

महापालिकाहद्दीत रस्ता बाजू शुल्कवसुलीचा ठेका घेतलेल्या श्री छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार सेवा संस्था, नांदेड या संस्थेच्या संचालकाने वसूल केलेली 14 लाख 86 हजारांची रक्कम महापालिकेकडे...

शाहरूख खानच्या “जवान”चा प्रीव्ह्यू रिलीज

पठाण या वादग्रस्त चित्रपटानंतर शाहरूख खान याचा "जवान" नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. या चित्रपटात शाहरूख वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे....

डोळ्याचे पारणे फेडणारा सहस्त्रकुंड धबधबा

उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. नांदेडपासून अंदाजे 100 कि.मी दूर असलेला हा धबधबा नांदेड- किनवट मार्गावर 5 किमी तर किनवटपासून 50 किमी...

मोबाईल चोरट्यांचा प्रतिकार करताना 22 वर्षीय तरूणीचा लोकलमधून पडून मृत्यू

चेन्नईमध्ये मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरूषांचा प्रतिकार करत असताना लोकल ट्रेनमधून तोल जाऊन पडल्याने एका 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. सदर घटना 2 जुलै...

पंढरपुरात नियोजनाचा बोजवारा; कोट्यावधी रूपयांचा निधी जातो कुठे?

>> सुनील उंबरे पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान | आणिक दर्शन विठोबाचे || या संत उक्तीप्रमाणे पंढरीनगरीत आल्यानंतर निर्मळ चंद्रभागेत स्नान आणि देवाचे सुलभ दर्शन व्हावे, एवढीच अपेक्षा...

स्वत:च डॉक्टर बनायला जाऊ नका; सेल्फ मेडीकेशनच्या प्रयोगांवर डॉक्टरांचा सल्ला

>>राजाराम पवार एखाद्या आजाराची लक्षणे जाणवू लागली की अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच मेडिकलमधून गोळ्या-औषधे आणून खात आहेत. तर काहीजण गुगल किंवा यू-ट्यूबवरील माहितीचा...

पैठणची जनता मंत्री भुमरेंना माफ करणार नाही; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे प्रतिपादन

'पालकमंत्री संदिपान भुमरे हे स्वार्थापोटी भाजपच्या सोबत गेले आहेत. यासाठी पैठणची जनता त्यांना माफ तर करणार नाहीच. परंतु लवकरच त्यांचे पदसुद्धा जाणार आहे, 'असे...

पुण्यातून दररोज 7 वाहनांची चोरी

>> गणेश राख शहरात वाढत्या गुन्हेगारीबरोबरच सराईत वाहनचोर सुसाट सुटले असून, गेल्या सहा महिन्यांत म्हणजेच 180 दिवसांत शहर परिसरातून तब्बल 1 हजार 32 वाहने चोरीला...

साप्ताहिक राशीभविष्य -रविवार 09 जुलै ते शनिवार 15 जुलै 2023

>>नीलिमा प्रधान मेष - मैत्रीच्या नात्याने वागा बुध, प्लुटो प्रतियुती, सूर्य, चंद्र लाभयोग. एखादे कटू सत्य तुम्ही सांगाल आणि अडचणी वाढवून ठेवाल. मैत्रीच्या नात्याने सर्वांशी वागणे...

संबंधित बातम्या