Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1461 लेख 0 प्रतिक्रिया

चित्त्यांच्या मृत्यू बाबत सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दिलासा; केंद्राच्या हालचालींवर शंका घेण्याचं कारण नाही

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांच्या मृत्यू प्रकरणावरून केंद्र सरकावर टीका होत असताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज झालेल्या सुनावणी...

मुंबई’कर’ दुप्पट भर! पूर्व आणि पश्चिम द्रूतगती मार्गावरील टोल रद्द करण्याची आदित्य ठाकरेंची प्रशासनाकडे...

मिंधे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मुंबई महापालिकेची, मुंबईकरांची विविध प्रकारे लूट सुरू आहे असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे केला...
vande-bharat

‘वंदे भारत’ पुन्हा लक्ष्य; उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे ट्रेनवर दगडफेक

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे रविवारी 'वंदे भारत' ट्रेनवर दगडफेक करण्यात आली आणि डब्याच्या खिडकीचा चक्काचूर झाला. ही ट्रेन गोरखपूरहून लखनौला जात होती.

अंतराळातील ‘ट्रॅफिक जॅम’मुळे जुलैत रॉकेट लाँचला विलंब; इस्रो प्रमुखांची माहिती

गर्दी, ट्रॅफिक जॅम हे आता नेहमीचेच शब्द झाले असले तरी रॉकेट लाँचसाठी विलंबाचं कारण ट्रॅफिक कसं असेल असा प्रश्न पडतो. मात्र अंतराळात देखील प्रदूषण...
india-opposition-new

मणिपूरच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ कायम; अखेर केंद्राकडून विरोधकांशी संपर्क

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर विरोधी नेत्यांशी मणिपूरच्या मुद्द्यावरून सततच्या व्यत्ययावर तोडगा शोधण्यासाठी संपर्क...

राज्यसभेचे सभापती पंतप्रधानांचा बचाव करत असल्याचा विरोधकांचा आरोप, धनखड यांनी दिलं स्पष्टीकरण

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी गुरुवारी सांगितलं की, त्यांना कोणाचाही बचाव करण्याची गरज नाही, पण संविधानाचा नक्कीच. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन...
nagar

रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी दामिनी पथक; छेडछाड करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

महाविद्यालयीन तरुणी, महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी आता पोलीस ठाणे स्तरावर स्वतंत्र दामिनी पथक स्थापन करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली...

मुंबईतील महाविद्यालयात बुरखा परिधान करण्यावरून वाद, विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला

मुंबईतील एका महाविद्यालयानं विद्यार्थिनींना बुरखा परिधान करून आवारात प्रवेश करण्यापासून रोखलं. यावरून चांगलाच वाद उफाळून आला. परंतु पालक आणि विद्यार्थ्यांचा विरोध आणि वरिष्ठ पोलीस...

कुनोमधील पशुवैद्य अननुभवी! चित्त्यांच्या मृत्यूवर परदेशी तज्ज्ञांची सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक माहिती

गेल्या वर्षी नामिबियातून हिंदुस्थानातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलेल्या चित्त्यांपैकी नऊ चित्ते मरण पावले आहेत. बुधवारी एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला असून मृत्यूचे कारण...
manipur

मणिपुरच्या विष्णुपुरमध्ये पुन्हा हिंसाचार; गोळीबाराच्या घटनेनं पळापळ, पुन्हा कर्फ्यू

मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. मणिपूरच्या विष्णुपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. इथे रॅपिड फायरिंगची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर इंफाळ...
brij-bhushan-sharan-singh

भाजप खासदार बृजभूषण यांच्या अडचणीत वाढ; बेकायदेशीर खाणकामप्रकरणी चौकशीचे निर्देश

भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना राष्ट्रीय हरित लवाद (NGT) ने गोंडा येथील त्यांच्या कंपनीद्वारे अवैध वाळू...

‘आम्ही प्रत्येकाचे रक्षण करू शकत नाही’, हरियाणातील हिंसाचारावर मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक उत्तर

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत राज्याच्या नूह जिल्ह्यात झालेल्या जातीय संघर्षाच्या संदर्भात माहिती दिली. हिंसाचारात सहा जण ठार झाले आणि...
protest

नागभिडमध्ये तीन तासापासून रास्तारोको आंदोलन; चार तालुक्यातील शेकडो नागरिक प्रशासनाविरोधात रस्त्यावर

चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा विरोधात नागपूर महामार्गवरील मूल - नागभीड मार्गांवर मागील तीन तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. आंदोलनात नागभीड, ब्रम्हपूरी, चिमूर, सिंदेवाही...
supreme court

VHP च्या रॅलीमध्ये चिथावणीखोर भाषणे नकोत; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्यांना निर्देश

हरियाणातील जातीय दंगलींच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं 'जातीय तणाव आणि लोकांना हिंसाचार करण्यास प्रवृत्त करणार्‍या' रॅली थांबवण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सुनावणी केली आणि उत्तर प्रदेश,...
gautami-patil

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांचा पुन्हा गोंधळ, दगडफेक झाल्याचं वृत्त

गेल्या वर्षभरामध्ये गौतमी पाटील आणि तिचा कार्यक्रम वेगवेगळ्या कारणासाठी नेहमीच गाजत असतो. मात्र काल नगरला कार्यक्रमाच्या दरम्यान गोंधळ होऊन किरकोळ स्वरूपाची दगडफेक झाल्याची घटना...
india-opposition

पंतप्रधानांना संसदेत सविस्तर निवेदन देण्यास सांगा, मणिपूरला भेट द्या; विरोधी पक्षांनी घेतली राष्ट्रपती मुर्मू...

मणिपूर प्रश्नावर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर निवेदन देण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मणिपूरसंदर्भात निवेदन...

कुनो: आणखी एका मादी चित्त्याचा मृत्यू; सरकार कोर्टात म्हणते परिस्थिती चिंताजनक नाही

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये बुधवारी सकाळी 'धात्री' ही मादी चित्ता मृतावस्थेत आढळून आली. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी अधिकारी शवविच्छेदन करत आहेत. कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या...
haryana-riot1

दिल्ली अॅलर्टवर; जातीय संघर्षाचं लोण पसरण्याची भिती, हरियाणातील हिंसाचार प्रकरणी 116 जणांना अटक

हरियाणातील नूह येथे विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) काढलेल्या मिरवणुकीत सोमवारी झालेल्या जातीय संघर्षानंतर हरियाणा पोलिसांनी 116 अटक केली आणि मंगळवारी उशिरा सुमारे 41 एफआयआर...

नगर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचं फेक व्हॉट्सअॅप अकाउंट; आर्थिक फसवणूक होण्यापासून सावधान

नगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या नावाने एक फेक व्हॉट्सअॅप अकाउंट अज्ञात व्यक्तीनं सुरू केलं असून यावर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा फोटो...
shinde thackeray supreme court

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी, सहमती दर्शवली

घटनापीठाने कलम 370 ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी पूर्ण केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाला आव्हान देणारी...

हिंदुस्थानी लष्कराच्या गणवेशाच्या नियमात मोठा बदल; ब्रिगेडियर आणि वरच्या रँकच्या अधिकाऱ्यांसाठी आता समान गणवेश

हिंदुस्थानी लष्कराने मंगळवारी ब्रिगेडियर आणि त्याहून अधिक वरच्या रँकच्या अधिकार्‍यांसाठी पॅरेंट केडर आणि नियुक्त्या विचारात न घेता समान गणवेश लागू केला. नुकत्याच पार पडलेल्या आर्मी...

हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांच्या घरावर EDचा छापा

हिरो मोटोकॉर्प या देशातील आघाडीच्या दुचाकी उत्पादक कंपनीच्या शेअरच्या किमतीत मंगळवारी 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. सक्तवसुली संचालनालयाने (ED) कंपनीचे अध्यक्ष पवन मुंजाल यांच्या...
nitish-kumar-pti

बिहारमध्ये जातीय जनगणना सुरू राहणार, उच्च न्यायालयानं आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या

बिहारमध्ये राज्य सरकारच्या जातीय गणनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका पाटणा उच्च न्यायालयानं मंगळवारी फेटाळून लावल्या. बिहारमधील जातीय गणना दोन टप्प्यांत होणार आहे. लोकांच्या जातीय आणि...
haryana-riot1

हरयाणातील नूह, गुरुग्राम मध्ये उसळल्या जातीय दंगली; 4 जणांचा मृत्यू

हरयाणातील नूह, गुरुग्राम मध्ये उसळल्या जातीय दंगली; 4 जणांचा मृत्यू
loksabha-tv

लोकसभेत 8 ऑगस्टला अविश्वास प्रस्तावावर चर्चा; 10 ऑगस्टला पंतप्रधान देणार उत्तर

मणिपूर हिंसाचारावर विरोधकांनी लोकसभेत सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्टला विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला...

मणिपूर हिंसाचार: सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, मणिपूर सरकारकडून मागवला ‘स्टेटस रिपोर्ट’

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि मणिपूर सरकारला वांशिक हिंसाचाराच्या प्रकरणांचा तपशीलवार अहवाल देण्यास सांगितले आहे. न्यायालयाने हिंसक घटनांच्या संदर्भात दाखल केलेल्या एकूण एफआयआरची संख्या, नोंदवलेल्या...

मुंबई: दारूच्या नशेत ड्रायव्हरने दोघांवर कार घुसवली, एकाचा मृत्यू

दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई मार्गावर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. सोमवारी पहाटे ही घटना घडली. रौनक गणात्रा (26 वर्ष) असं...
chandrapur

संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन; चंद्रपूरमध्ये मुल पोलीस ठाण्यात तक्रार

विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने संभाजी भिडे यांच्या विरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील मुल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. 'महाराष्ट्र हा प्रगतशील पुरोगामी राज्य म्हणून ओळखला...
rajasthan police

राजस्थान: वर्गातील विद्यार्थ्यानं मुलीच्या पाण्याच्या बाटलीत केली लघुशंका, संतप्त नागरिकांची ओरोपीच्या घरावर दगडफेक

  राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात एक अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. एका विद्यार्थिनीच्या पाण्याच्या बाटलीत वर्गातील विद्यार्थ्यांनीच तिला कळू...

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्तशाळांना सुट्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यभागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे डेक्कन एज्युकेशन, शिक्षण प्रसारक मंडळीच्या...

संबंधित बातम्या