Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1395 लेख 0 प्रतिक्रिया
muktai-waterfall

मुक्ताई धबधबा कोसळू लागला; विकेंडला पर्यटकांची तोबा गर्दी

चंद्रपूर जिल्ह्याला निसर्गानं भरभरून दिलं आहे. याच निसर्गाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे चिमूर तालुक्यातील मुक्ताई देवस्थान आणि तेथील धबधबा. पावसानं या भागात चांगली हजेरी...

‘निर्णय वेगवान’… गृहनिर्माण खातं जाण्याच्या आदल्याच दिवशी फडणवीसांनी धारावी टाकली अदानींच्या खिशात

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला देण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त 15-16 जुलै रोजी आलं. यावर उलट...
manisha kayande neelam gorhe

नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदेंवर अपात्रतेची टांगती तलवार; अनिल परबांनी दिली माहिती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्या मिंधे गटासोबत गेलेल्या विधानपरिषदेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया यांना...
vidhansabha

पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी; आक्रमक विरोधकांची घोषणाबाजी, मागण्या मान्य न झाल्यानं सभात्याग, कामकाज...

राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून हे अधिवेशन वादळी असणार याची चुणूक पहिल्या दिवशीच पाहायला मिळाली. विधिमंडळ अधिवेशन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी...

opposition meet : शरद पवार विरोधकांच्या ‘डिनर’साठी उपस्थित राहणार नाहीत; जाणून घ्या काय आहे...

पुढल्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांची वज्रमुठ तयार होत आहे. यासाठी विरोधक एकत्र येत असून त्याचा पहिला टप्पा पाटण्यात पार पडला. यानंतर आज म्हणजे...

पावसाळी अधिवेशन: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे आमदार एकत्र बसणार?

शिवसेनेच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट तयार झाल्यानंतर पावसाळी अधिवेशन हे विधिमंडळाचं पहिलंच अधिवेशन असणार आहे. आजपासून सुरू होत असणाऱ्या या अधिवेशनात...

कॅनडातील साइनबोर्डवर पंतप्रधान मोदींच्या विरोधात संदेश; दहशतवादी म्हणून संबोधलं

कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरातील श्री भगवद्गीता पार्कमध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात संदेश लिहिण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. साइनबोर्डवर स्प्रे पेंटिंग करून पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा...
amol-mitkari-nilesh-rane

कशाला वारंवार तोंड काळं करून घेतोस? मिटकरींकडून नीलेश राणेंचा समाचार, ट्विटरवर रंगलं युद्ध

अजित पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीचा एक गट भाजप-मिंधेसह सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्यात कमालीचा गोंधळ माजला आहे. त्यातच कधीही एकमेकांसोबत न राहिलेले नेते एकमेकांसोबत आल्याने त्यांच्यात...
Gyanvapi-complex

ज्ञानवापी मशिदीत कार्बन डेटिंगसंदर्भातील निर्णय 21 जुलै रोजी, वाराणसी न्यायालयानं निकाल राखून ठेवला

ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाचा भाग म्हणून वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने कार्बन डेटिंगच्या संदर्भातील आपला निकाल राखून ठेवला आहे. 21 जुलै रोजी न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे. या...

मिंधे गटाच्या विनवण्या धूडकावत अजित दादांना ‘अर्थ’ खातं; अब्दुल सत्तार, संजय राठोडांसह अनेकांची खाती...

होणार, होणार अशी चर्चा होती त्या खाते वाटपाची यादी आज जाहिर करण्यात आली आहे. मिंधे गट आणि भाजपमधील आमदारांची नाराजी धूडकावत अजित पवारांच्या नेतृत्त्वातील...
ott

OTT वरील अश्लील कंटेंटची चिंता; केंद्रानं स्ट्रीमर्सना दिले तपासाचे आदेश, सूत्रांची माहिती

केंद्र सरकारने Netflix NFLX.O, Disney DIS.N आणि इतर स्ट्रीमिंग सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना आदेश दिला आहे की, कंटेंट ऑनलाइन दाखविण्यापूर्वी त्यांच्यात अश्लीलता आणि हिंसाचाराचे चित्रण...

उत्तरेत पावसाचे 145 हून अधिक बळी; हिमाचल, उत्तराखंडमध्ये यलो अलर्ट

हिंदुस्थानच्या उत्तरेकडील राज्यामध्ये काही भागांमध्ये मान्सून सुरू झाल्यापासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये 145 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ...

अय्यो!!! मसाला डोसासोबत सांबार हवाच; ग्राहकाच्या तक्रारीनंतर रेस्टॉरंटला 3,500 रुपयांचा दंड

मसाला डोसाची ऑर्डर दिली म्हणजे सांबार मिळणार हे गृहितच असतं. मात्र एका रेस्टॉरंटनं ग्राहकाला स्पेशल मसाला डोसा सोबत सांबार न देणं चांगलंच महागात पडलं...

अजित पवार गटात नाराजी? सत्तेत वाटा मिळत नसल्यानं काही आमदार वेगळ्या भूमिकेच्या तयारीत असल्याची...

अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट सत्तेत सहभागी झाला आहे. मंत्रिपदाची आशा असलेले अनेक जण या वाटेवर गेले. मात्र आठवडा झाला तरी...
ajit_navale

टोमॅटोचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारचा एकतर्फी हस्तक्षेप निषेधार्ह; किसान सभेची टीका

टोमॅटोचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारचा एकतर्फी हस्तक्षेप निषेधार्ह आहे, असं मत किसान सभेचे अध्यक्ष अजित नवले यांनी म्हटले आहे. टोमॅटोचे वाढलेले दर रोखण्यात यश यावं...

मंत्रिमंडळ विस्ताराची फक्त चर्चा; आजचा मुहूर्तही हुकला, इच्छुकांची नाराजी

अजित पवार यांच्या सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णयानंतर सत्ताधाऱ्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे. भाजप-मिंधे गट-अजित पवार गट अशा तिघांची अचानच युती झाल्यानंतर अजित पवारांसोबत...
ajit-pawar-shinde-fadnavis

अजित पवारांना अर्थखाते मिळण्याची शक्यता; देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मिंधे गटासह भाजपमध्येही असंतोष?

अजित पवार अर्थ मंत्रालय मिळणार असल्याच्या वृत्तानं महाराष्ट्रातील भाजप-शिंदेगट-अजित पवार गटाच्या युतीमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भाजप आणि मिंधे...
accident-near-ghodegaon

भीमाशंकर – कल्याण एसटीला अपघात, 35 प्रवासी जखमी

भीमाशंकरहून कल्याणकडे निघालेल्या एसटी बसला गिरवली गावाजवळील एका वळणावर अपघात झाला. यात प्रवास करत असलेले 35 प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार...

सरकार टिकवण्यासाठी मिंध्यांच्या बच्चू कडूंना विनवण्या; 17 ला पुन्हा भेट, 18 पर्यंत ‘वेट अँड...

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचा गट सहभागी झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा वाढलेला असताना सरकारमध्ये रहायचे की नाही याबाबत गुरुवारी सकाळी 11 वाजता...

उद्या संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार, तटकरेंची माहिती

अजित पवार गटासोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. राज्यातील खातेवाटपावरून कोणताही वाद नसून उद्या संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळ...
ban-seeds-chandrapur

पोलीस पाटलाकडे सापडले राज्यात बंदी असलेलं बियाणं; माय-लेकावर कार्यवाही

राज्यात बंदी असलेल्या कापसाचं बियाणं जिल्हातील हजारो शेतकऱ्यांनी पेरले. त्यातील शेकडो शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगविलेच नाही. त्यामुळे हा प्रकार उघडकिस आला. बंदीचे बियाणे विक्री...

कर्करोगग्रस्त युवकाच्या मांडीचे संपूर्ण हाड बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी

कर्करोगावरील उपचार पुरविणाऱ्या देशातील काही अग्रगण्य हॉस्पिटल चेन्सपैकी एक असलेल्या HCG ICS खुबचंदानी कॅन्सर सेंटर, मुंबई येथील विशेषज्ज्ञ डॉक्टरांच्या एका पथकाने सार्कोमा किंवा हाडाच्या...
ajit pawar amit shah

अजित पवारांचं चलो दिल्ली; खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्यासाठी अमित शहानां भेटणार

सत्तेत सहभागी झाल्यानंतर आठवडा उलटून देखील अजित पवार आणि त्यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अद्याप खातं देण्यात आलेलं नाही. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्र्यांना खाते वाटप करून...
ajit-pawar-shinde-fadnavis

सत्ताधाऱ्यांच्या ‘भेटी’ वाढल्या पण ‘गाठी’ काही सुटेनात! मंत्रिमंडळ विस्तार आणि ‘खाते’ वाटपावरून मंत्र्यांच्या बैठकांवर...

राज्यात सत्ताधाऱ्यांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर आठवडा उलटून गेला तरी प्रश्न सुटताना दिसत नाही. आपल्याला 'वजनदार' खातं मिळावं यासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ असल्याचं कळत आहे. तर...

विरोधकांच्या बैठकीसंदर्भात मोठी बातमी; सोनिया गांधी-राहुल गांधींकडून विरोधी पक्षांना दिले जाणार विशेष जेवणाचे आमंत्रण?

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोघेही 18 जुलै (मंगळवार) रोजी बेंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या दुसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये...

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणातील SEBIचा तपास सुरूच, सुप्रिम कोर्टानं दिली 14 ऑगस्टपर्यंत वेळ

अदानी ग्रुप आणि हिंडेनबर्ग प्रकरणाची आता एका महिन्यानंतर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बाजार नियामक सेबीला (SEBI) या प्रकरणाचा तपास 14 ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याची...
monk Amogh Lila Das

स्वामी विवेकानंदांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य; इस्कॉनकडून संन्यासी अमोघ लिला दास यांच्यावर 1 महिन्याची बंदी

  इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शिअसनेस (इस्कॉन) ने मंगळवारी त्यांचे एक संन्यासी अमोघ लिला दास यांच्यावर स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्यावर अनुचित वक्तव्य केल्याबद्दल...

…तर अजित पवार मुख्यमंत्री होतील; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

राज्यात आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी पक्ष पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना पळवून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तर राष्ट्रवादी पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजित पवारांना...
tomato

सुरत: बेरोजगारी-महागाईनं त्रस्त तरुणानं केली टोमॅटोची चोरी; 150 रुपये प्रति किलोचा माल 40 रुपयांना...

देशात महागाईनं ग्राहकांचं कंबरडं मोडलं असून भाजीपाला महागल्यानं आता त्याची देखील चोरी होऊ लागली आहे. टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असतानाच सुरतमध्ये टोमॅटो चोरीची एक...
vande-bharat-train-stone-thrown-lucknow-to-gorakhpur-train

‘वंदे भारत’ ट्रेनवर दगडफेक, 4 खिडक्यांच्या काचा फोडल्या

'वंदे भारत' गाड्यांवर दगडफेकीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. कर्नाटक, बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश आणि गुजरातनंतर आता यूपीमध्येही दगडफेकीची घटना समोर आली आहे. यूपीतील...

संबंधित बातम्या