Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1410 लेख 0 प्रतिक्रिया

मंत्रिमंडळ विस्ताराची फक्त चर्चा; आजचा मुहूर्तही हुकला, इच्छुकांची नाराजी

अजित पवार यांच्या सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णयानंतर सत्ताधाऱ्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे. भाजप-मिंधे गट-अजित पवार गट अशा तिघांची अचानच युती झाल्यानंतर अजित पवारांसोबत...
ajit-pawar-shinde-fadnavis

अजित पवारांना अर्थखाते मिळण्याची शक्यता; देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मिंधे गटासह भाजपमध्येही असंतोष?

अजित पवार अर्थ मंत्रालय मिळणार असल्याच्या वृत्तानं महाराष्ट्रातील भाजप-शिंदेगट-अजित पवार गटाच्या युतीमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भाजप आणि मिंधे...
accident-near-ghodegaon

भीमाशंकर – कल्याण एसटीला अपघात, 35 प्रवासी जखमी

भीमाशंकरहून कल्याणकडे निघालेल्या एसटी बसला गिरवली गावाजवळील एका वळणावर अपघात झाला. यात प्रवास करत असलेले 35 प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार...

सरकार टिकवण्यासाठी मिंध्यांच्या बच्चू कडूंना विनवण्या; 17 ला पुन्हा भेट, 18 पर्यंत ‘वेट अँड...

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचा गट सहभागी झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा वाढलेला असताना सरकारमध्ये रहायचे की नाही याबाबत गुरुवारी सकाळी 11 वाजता...

उद्या संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार, तटकरेंची माहिती

अजित पवार गटासोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. राज्यातील खातेवाटपावरून कोणताही वाद नसून उद्या संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळ...
ban-seeds-chandrapur

पोलीस पाटलाकडे सापडले राज्यात बंदी असलेलं बियाणं; माय-लेकावर कार्यवाही

राज्यात बंदी असलेल्या कापसाचं बियाणं जिल्हातील हजारो शेतकऱ्यांनी पेरले. त्यातील शेकडो शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगविलेच नाही. त्यामुळे हा प्रकार उघडकिस आला. बंदीचे बियाणे विक्री...

कर्करोगग्रस्त युवकाच्या मांडीचे संपूर्ण हाड बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी

कर्करोगावरील उपचार पुरविणाऱ्या देशातील काही अग्रगण्य हॉस्पिटल चेन्सपैकी एक असलेल्या HCG ICS खुबचंदानी कॅन्सर सेंटर, मुंबई येथील विशेषज्ज्ञ डॉक्टरांच्या एका पथकाने सार्कोमा किंवा हाडाच्या...
ajit pawar amit shah

अजित पवारांचं चलो दिल्ली; खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्यासाठी अमित शहानां भेटणार

सत्तेत सहभागी झाल्यानंतर आठवडा उलटून देखील अजित पवार आणि त्यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अद्याप खातं देण्यात आलेलं नाही. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्र्यांना खाते वाटप करून...
ajit-pawar-shinde-fadnavis

सत्ताधाऱ्यांच्या ‘भेटी’ वाढल्या पण ‘गाठी’ काही सुटेनात! मंत्रिमंडळ विस्तार आणि ‘खाते’ वाटपावरून मंत्र्यांच्या बैठकांवर...

राज्यात सत्ताधाऱ्यांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर आठवडा उलटून गेला तरी प्रश्न सुटताना दिसत नाही. आपल्याला 'वजनदार' खातं मिळावं यासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ असल्याचं कळत आहे. तर...

विरोधकांच्या बैठकीसंदर्भात मोठी बातमी; सोनिया गांधी-राहुल गांधींकडून विरोधी पक्षांना दिले जाणार विशेष जेवणाचे आमंत्रण?

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोघेही 18 जुलै (मंगळवार) रोजी बेंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या दुसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये...

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणातील SEBIचा तपास सुरूच, सुप्रिम कोर्टानं दिली 14 ऑगस्टपर्यंत वेळ

अदानी ग्रुप आणि हिंडेनबर्ग प्रकरणाची आता एका महिन्यानंतर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बाजार नियामक सेबीला (SEBI) या प्रकरणाचा तपास 14 ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याची...
monk Amogh Lila Das

स्वामी विवेकानंदांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य; इस्कॉनकडून संन्यासी अमोघ लिला दास यांच्यावर 1 महिन्याची बंदी

  इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शिअसनेस (इस्कॉन) ने मंगळवारी त्यांचे एक संन्यासी अमोघ लिला दास यांच्यावर स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्यावर अनुचित वक्तव्य केल्याबद्दल...

…तर अजित पवार मुख्यमंत्री होतील; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

राज्यात आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी पक्ष पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना पळवून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तर राष्ट्रवादी पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजित पवारांना...
tomato

सुरत: बेरोजगारी-महागाईनं त्रस्त तरुणानं केली टोमॅटोची चोरी; 150 रुपये प्रति किलोचा माल 40 रुपयांना...

देशात महागाईनं ग्राहकांचं कंबरडं मोडलं असून भाजीपाला महागल्यानं आता त्याची देखील चोरी होऊ लागली आहे. टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असतानाच सुरतमध्ये टोमॅटो चोरीची एक...
vande-bharat-train-stone-thrown-lucknow-to-gorakhpur-train

‘वंदे भारत’ ट्रेनवर दगडफेक, 4 खिडक्यांच्या काचा फोडल्या

'वंदे भारत' गाड्यांवर दगडफेकीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. कर्नाटक, बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश आणि गुजरातनंतर आता यूपीमध्येही दगडफेकीची घटना समोर आली आहे. यूपीतील...

…तर याचे उत्तर पण द्या! अंबादास दानवे यांचे बावनकुळे यांना सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी सोमवारी (10 जुलै) नागपुरात पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली...
ED sanjay kumar mishra

ED च्या प्रमुखांची मुदतवाढ बेकायदेशीर! सुप्रिम कोर्टानं स्पष्टच सांगितलं

सक्तवसुली संचालनालयाचे (ED) प्रमुख म्हणून संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवणं बेकायदेशीर असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं. आज झालेल्या सुनावणीवेळी त्यांनी हे मत...

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; 5 मृतदेह बाहेर काढले, एक बेपत्ता

नेपाळमधील माउंट एव्हरेस्टजवळ मंगळवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात पाच मेक्सिकन नागरिकांसह सहा जणांचा मृत्यू झाला. बचावकर्त्यांना पाच मृतदेह सापडले आहेत आणि सहावी व्यक्ती बेपत्ता असून...

पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यावरून वाद; पुणे काँग्रेसचा विरोध

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानंतर काही वेळातच राजकारण सुरू झालं आहे. पुणे काँग्रेसनं या निर्णयाला विरोध दर्शविला आहे....

‘मिंधे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील…’; नरहरी झिरवळांचं मोठं विधान

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दगा देत पक्ष पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिंधे गटाची धास्ती वाढवणारी बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल देताना...

अधिकार आहे पण जबाबदारी नाही, भत्ते आहेत पण काम नाही! खाते वाटपाच्या मुद्द्यांवरून आदित्य...

राज्यातील अभूतपूर्व राजकीय परिस्थितीवरून देशभरात इथल्या राजकारणाची चर्चा सुरू आहे. मिंधे गटाला बाजूला सारत अजित पवार यांच्या सोबत आलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून...
bharat-gogawale

आता कुर्बानीसाठीही काही शिल्लक उरलं नाही! मिंधे गटाची केविलवाणी अवस्था, नेत्यांनीच स्वमुखानं सांगितली कहाणी

स्वाभिमानाची भाषा करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून पक्ष पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिंधे गटाची अवस्था 'केविलवाणी' झाली आहे. राष्ट्रवादी आणि अजित...
bharat-gogawale-sanjay-shirsat

राष्ट्रावादीच्या एंट्रीमुळे मंत्रिपदावरून ‘वादावादी’; ‘खाते’ वाटपावर मिंधे गट ‘प्रचंड आशावादी’

मिंधे गटाच्या नेत्यांच्या मनात असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून विचारलेल्या प्रश्नावर मिंधे गटाचे नेते संजय शिरसाट, भरत गोगावले यांनी पत्रकार परिषदेत गोलगोल उत्तरं दिली. मंत्रिमंडळ विस्तार...

राज्यसभेसाठी तृणमूलची यादी तयार; निवडणुकीसाठी या सहा जणांची नावे

तृणमूल काँग्रेस (TMC) ने सोमवारी 24 जुलै रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते डेरेक ओ'ब्रायन आणि साकेत गोखले यांच्यासह सहा उमेदवारांचे उमेदवारी जाहीर केले. इतर...
karnataka-high-court

पंतप्रधानांवर खालच्या पातळीवरील टीका ही अपमानास्पद, मात्र देशद्रोह ठरत नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण...

कर्नाटक उच्च न्यायालयाने शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्धचा देशद्रोहाचा खटला रद्द करताना पंतप्रधानांविरुद्ध वापरलेले खालच्या पातळीवरील शब्द अपमानास्पद आणि बेजबाबदार असल्याचं म्हटलं आहे, मात्र त्यामुळे देशद्रोह होत...

Wrestlers vs WFI: ब्रिजभूषण सिंह यांना छळ प्रकरणी दिल्ली न्यायालयाने समन्स बजावले

देशातील आघाडीच्या महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार आणि हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने समन्स बजावले आहे....

मी आणखी जोमानं काम करणार, मग वय 82 असो की 92! शरद पवारांच्या विधानानं...

राज्यातील अभूतपूर्व अशा गोंधळानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेवेळी शरद पवार यांनी सर्व...

आता खरेदी होणार आणखी सोपी, अॅमेझॉनचे ‘कस्टमाइज’ फिचर लाँच

अॅमेझॉन इंडियाची पहिली-वहिली मोफत सेल्फ-सर्व्ह प्रोडक्ट कस्टमायझेशन फीचर, 'Customize Your Product' आता 76 विविध श्रेणींमधील 10,000 हून अधिक उत्पादनांच्या विस्तृत निवडीवर उपलब्ध आहे. ज्यामुळे...

आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी, उद्या महाराष्ट्रही फोडतील! उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका

राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात एका गटाने राष्ट्रवादीवर दावा केला आहे. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर...

अशोक गेहलोत यांना दिल्ली न्यायालयाने बजावले समन्स, केंद्रीय मंत्र्याच्या मानहानीचं प्रकरण

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना 900 कोटी रुपयांच्या क्रेडिट सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू...

संबंधित बातम्या