
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता ही मिरवणूक सुरू झाली होती.
हजारोंच्या संख्येने गणेशभक्त गुलाल उधळत आणि ढोल-ताशांच्या गजरावर ठेका धरत या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत.
View this post on Instagram