पालघर जिल्ह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण पक्षाचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते, सचिव व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या पालघर जिह्यातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे.

कक्ष जिल्हा समन्वयक, पालघर जिल्हानितीन रावकर, कक्ष जिल्हा संघटककिशोर पाटील, कक्ष जिल्हा कार्यालय चिटणीसभूपेश घोंडे, कक्ष जिल्हा प्रसारकब्राईस डिसोजा, कक्ष उपजिल्हा संघटकवसई/पालघर तालुकाबरियन डाबरे, कक्ष शहर संघटक, नालासोपारा पूर्वप्रदीप चव्हाण, कक्ष शहर संघटक, वसई पश्चिम शहरशिवाजी शिंदे, कक्ष तालुका संघटक, वसई तालुकामहादेव पाटील, कक्ष उपशहर संघटक नालासोपारा पश्चिमतेजश्री सावंत, कक्ष उपशहर संघटक, वसई पश्चिम शहरलुकस पिंटो, कक्ष विभाग संघटक, वॉर्ड क्र. 81/83 नालासोपारास्नेहा वझे, कक्ष विभाग संघटक, वॉर्ड क्र. 38/47 नालासोपारा पूर्व अतिश जांभळे, कक्ष विभाग संघटक, वॉर्ड क्र. 44/45 नालासोपारा पूर्वउमेश प्रजापती, कक्ष विभाग संघटक, वॉर्ड क्र. 87/88 वसई पूर्वशशिकांत अवघडे, कक्ष विभाग संघटक, शाखा क्र. 53/54, नालासोपारा पूर्वरामचंद्र कदम, कक्ष विभाग संघटक, कामन विभाग वसई पूर्वचंद्रवदन विरारकर, कक्ष विभाग संघटक (शाखा क्र. 68/70) नालासोपारा पूर्वसंजय गायकर, कक्ष पंचायत समिती संघटक, दुकटन पं. समितीसंजय पवार, कक्ष वॉर्ड संघटक, वॉर्ड क्र. 38, नालासोपारा पूर्वनिलेश काते, कक्ष वॉर्ड संघटक, वॉर्ड क्र. 64 नालासोपाराचंद्रकांत गायकर, कक्ष वॉर्ड संघटक वॉर्ड क्र. 66, नालासोपारा पूर्वनमिता चटर्जी, कक्ष वॉर्ड संघटक, वॉर्ड क्रमांक 53, नालासोपारा पूर्वबाळाराम काजरे, कक्ष वॉर्ड संघटक, वॉर्ड क्रमांक 89 नालासोपारा प.- दशरथ केरकर, कक्ष वॉर्ड संघटक, वॉर्ड क्रमांक 68- फेबियन फर्नांडिस, कक्ष वॉर्ड संघटक, वॉर्ड क्रमांक 78 वसई पूर्वदीपक कदम  यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.