सामना ऑनलाईन
7639 लेख
0 प्रतिक्रिया
धनत्रयोदशीला काय खरेदी कराल?
दिवाळीच्या दिवसात धनत्रयोदशीला विशेष महत्व असते. या दिवशी अनेकजण आवर्जून सोन्या चांदीच्या वस्तूंबरोबर इलेक्ट्रीक वस्तूंचीही खरेदी करतात. या दिवशी खरेदी केल्यास भरभराट होते असं...
Dhanteras – धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा ‘या’ वस्तू
आज धनत्रयोदशी. आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. धनत्रयोदशीचे पर्व कार्तिक कृष्ण त्रयोदशीला साजरे केले जाते. याचदिवशी समुद्रमंथनादरम्यान अमृत कलश घेऊन देवतांचे वैद्य धन्वंतरी प्रकट...
‘हे’ आहेत जगातील पाच धोकादायक विमानतळ
विमानात बसण्याची भिती वाटणं ही तशी साधारण गोष्ट आहे. यावरून आपण आपल्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईंकांची बऱ्याचवेळा खिल्लीही उडवतो. पण जगात अशी पाच विमानतळं आहेत...
बॉलिवूडकरांचं लाईट बिल पाहून ‘फ्यूज’ उडेल
लाईट ही सगळ्यांचीच मूलभूत गरज झाली आहे. शहरात तर विजेशिवाय पानही हलत नाही. पण या लाईटचं बिल भरणं मात्र सगळ्यांच्याच जीवावर येतं. बिल कमी...
बप्पीदा…
>> नमिता वारणकर
आजवर अनेक रेकॉर्डस् स्वतःच्या नावावर नोंदवणाऱया बप्पी लाहिरी यांनी 2019मध्ये ‘लकी’ या मराठी सिनेमासाठी एक मराठी ‘कोपचा गाणे’ गायले. त्यानिमित्त त्यांची भेट...
त्वचेला खाज का येते? जाणून घ्या कारणे
त्वचेला खाज येणे ही तशी सामान्य बाब आहे. कधी ही खाज त्वचेला संसर्ग झाल्यामुळे येते तर कधी उगाचच येते. यामुळे खाज येण्यामागचे नेमके कारण...
रोज एक ‘हॉरर’ चित्रपट बघा आणि वजन कमी करा
वजन कमी करण्यासाठी यापुढे डाएट करण्याची जिम मध्ये जाण्याची किंवा धावण्याची गरज नाही, तर घरात बसून रोज एक 'हॉरर' चित्रपट बघूनही तुम्हांला वजन कमी...
सुनेने काढला सासूचा काटा, सापाकडून करवला दंश
राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधात सासू अडसर ठरत असल्याने सुनेने प्रियकराच्या मदतीने तिचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जेएनयू वादात सन्नी लिओनीची उडी, हिंसाचाराविरोधात केलं विधान
जेएनयू वादात सन्नी लिओनीची उडी, हिंसाचाराविरोधात केलं विधान
मुंबईची हवा बिघडली, श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ
मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा स्तर चांगलाच घसरला आहे. प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये तब्बल 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे हवेची गुणवत्ता नोंदवणाऱया ‘सफर’ अर्थात ‘सिस्टम ऑफ एयर क्वॉलिटी ऍण्ड वेदर फोरकास्टिंग ऍण्ड रिसर्च’ने म्हटले आहे.
जगाला आता आणखी युद्ध परवडणारे नाही
अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाने दोन्ही देशांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
रेल्वे रुळाला हुडहुडी, खडवली-टिटवाळादरम्यान तडा
खडवली-टिटवाळा दरम्यान रुळाला गुरुवारी सकाळी 8.45 च्या दरम्यान तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे पाऊण तास लेट झाली
प्रचारात बॅनर्स, होर्डिंग्जसाठी प्लॅस्टिकचा वापर कशाला?- सर्वोच्च न्यायालय
निवडणूक काळात बॅनर्स, होर्डिंग्ज यात प्लॅस्टिकचा वापर कशाला करता, असे विचारत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला खडसावले.
5 ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीचे लक्ष्य गाठायचे कसे?
एकीकडे महागाई, मंदीने देशाला पोखरलेले असताना दुसरीकडे 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे लक्ष्य गाठण्यासाठी सरकार कामाला लागले आहे.
अश्विनी बिद्रे खून खटला वाऱयावर
अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱया या खटल्यासाठी शासनाने मंजूर केलेले मानधन परवडत नसल्याने या खटल्याचे कामकाज सोडण्याचा इशारा घरत यांनी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला पत्राद्वारे दिला आहे.
नागपूरचा पराभव भाजपच्या जिव्हारी
महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाल्यामुळे भाजपा नेतृत्व महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवर कमालीचे संतापले आहे.
मालवणात अनधिकृत वाळू उत्खनन
रात्रीच्या वेळी खाडी पात्रात चोरट्या पद्धतीने वाळू उत्खनन होत असून राजरोस पद्धतीने वाळू चोरी सुरू आहे.
पेण येथील जेएसडब्लू कंपनीत आग, एकाचा मृत्यू
पेण डोळवी येथील जेएसडब्लू कंपनीच्या सेंटर टू ऑपरेशन प्लाटमध्ये लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
जेएनयुचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर, मंडी हाऊसबाहेर जोरदार निदर्शने
नवी दिल्लीत जेएनयूमध्ये 5 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी पुन्हा एकदा विद्यार्थी ,शिक्षकांसह राजकारणी मंडळी रस्त्यावर उतरली आहेत.
अमेरिकेच्या दूतावासावर इराणचा पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला
इराणचे लष्कर प्रमुख कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये अलिखित युद्ध सुरू झाले आहे. याचपार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणवर हल्ला केला.
लेकीला लक्ष्मी मानणाऱया पित्याला अशोक चव्हाणांचा फोन
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी मंत्रालयातील कार्यालयातून कामकाजास प्रारंभ केला आणि लेकीला लक्ष्मी मानून टिकटॉकवर व्हिडीओ करणाऱया कोल्हापूरच्या पित्याला पहिला फोन केला
दिल्लीत कारखान्याला आग, एकाचा मृत्यू
दिल्लीत पटपडगंज औद्योगिक परिसरातील एका फॅक्टरीला गुरुवारी सकाळी आग लागली. यात एकाचा होरपळून मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत.
जेएनयूच्या भेटीनंतर दीपिकावर कौतुक आणि टीकेचा भडिमार
दीपिकाची जेएनयू भेट चांगलीच गाजत आहे. तिच्यावर कौतुक आणि टीकेचा एकाचवेळी भडिमार होत आहे. तिला ‘ब्रेव्ह गर्ल’ ठरवले जात असताना ‘बॉयकॉट छपाक’ हा ट्विटर ट्रेंडही जोरदार चालवला जात आहे.
मानखुर्द पोटनिवडणुकीसाठी आज मतदान उद्या निकाल
मुंबई महानगरपालिकेच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक 141 मध्ये आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी 10 जानेवारीला होणार असून लगेचच निकाल जाहीर होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱयावर
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱयावर येत आहेत.
ऑनलाइन शिक्षक भरती,10 जानेवारीपर्यंत शाळेचे पर्याय निवडता येणार
पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱया ऑनलाइन शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना शाळेचे पर्याय ‘लॉक’ करण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मुंबईत मराठी रंगभूमी चळवळीचे संग्रहालय उभारणार- राज्यपाल कोश्यारी यांचे प्रतिपादन
मराठी रंगभूमी चळवळीला 175 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त मुंबई येथे या चळवळीचा इतिहास साकारणारे संग्रहालय सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
ग्रँट रोडचा फेररे उड्डाण पूल 15 जानेवारीच्या रात्रीपासून बंद
ग्रँट रोडचा फेररे उड्डाण पूल तोडण्यात येणार असल्याने मुंबईकरांना आणखीनच वाहतूककोंडीला सामोरे जावे लागणार आहे. या पुलाचे तोडकाम करण्यासाठी तसेच गर्डर बदलण्याच्या कामासाठी 15 जानेवारीपासून बंद ठेवण्यात येणार आहे.
नाशिकच्या लष्करी जवानाचा श्रीनगरमध्ये मृत्यू
नाशिकच्या आडगाव येथील आप्पा मधुकर मते या लष्करी जवानाचा जम्मू-कश्मीरमध्ये श्रीनगरजवळ कर्तव्य बजावत असताना मंगळवारी रात्री ऑक्सिजनच्या कमतरतेने मृत्यू झाला.






















































































