बँक ऑफ इंडियात नोकरीची संधी

बँक ऑफ इंडियाअंतर्गत ‘स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर’ या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी bankofindia.co.in. आणि https://ibpsonline.ibps.in/boissofeb24/ या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल आहे.

वयोमर्यादा 25 ते 35 वर्षे

शैक्षणिक पात्रता पदवीधर