Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1979 लेख 0 प्रतिक्रिया

केरळमध्ये निपाहची दहशत वाढली; शाळा, महाविद्यालये, बँका, सरकारी संस्था बंद

केरळमधील कोझिकोडे येथे निपाह विषाणूमुळे दोघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा विषाणू वेगाने पसरू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे.  कुन्नूर, वायनाड आणि मनपुरम...

अफगाणिस्तानचा संघ जाहीर

हिंदुस्थानात  5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी बुधवारी अफगाणिस्तानचा संघ जाहीर झाला. हशमतुल्लाह शाहिदीकडे या  संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. आशिया चषक...

खेळाडूंच्या पुरस्कारांसाठी शरीरसौष्ठव संघटनेत उभी फूट

दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशच्या ज्या दिग्गज संघटकावर पक्षपातीपणाचे आणि निकालात हस्तक्षेप करण्याचे आरोप करत साथ सोडली  आणि महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग संघटनेशी हातमिळवणी केली होती....

वाकोल्यात सूर्यमंडळामध्ये अवतरत आहेत अष्टविनायक

भव्य मंडप, विविध रंगांची विद्युत रोषणाई, मनमोहक सजावट आणि उंच गणेशमूर्ती असे दरवर्षी आकर्षण असणाऱया सांताक्रुझ पूर्व येथील वाकोल्यातील यशवंतनगरमधील शिवसेना शाखा क्रमांक 91...

बांधकाम पाडण्याच्या वादात मालकाला प्रतिवादी करावे की नाही?

एखादे बांधकाम बेकायदा असेल किंवा मोडकळीस आले असेल तर ते पाडण्यासाठी महापालिका नोटीस देते. भाडेकरू या नोटीसला नगर दिवाणी न्यायालयात आव्हान देतात. अशा वादात...

बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं! मिंध्यांची चिंधीगिरी माईकवर पकडली गेली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबतची अनास्था आज जगजाहीर झाली. आरक्षणासंदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेपूर्वीचा शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील संवाद व्हायरल झाला आहे....

इतकी फेकाफेकी कधी पाहिली नाही, जरांगे भडकले; मिंध्यांनी भेट टाळली

सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेअगोदर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या संवादाचा व्हायरल व्हिडिओ खरा असेल तर सरकारला हे खूपच महागात पडेल, असा स्पष्ट इशारा...

‘इंडिया’च्या सभांचा झंझावात, ऑक्टोबरमध्ये भोपाळ येथे पहिली जाहीर सभा

केंद्रातील सत्ताधारी भाजप विरोधात देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ या नावाने एकत्र येत ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया!’ असा बुलंद नारा देत आगामी लोकसभा निवडणुकीत...

आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी, मिंध्यांचा जीव टांगणीला

शिवसेनेशी गद्दारी करणाऱया एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणी उद्यापासून सुरू होणार आहे. या सुनावणीमुळे मिंध्यांचा जीव टांगणीला लागला आहे. विधानसभा अध्यक्ष अॅड....

कश्मीरात दहशतवादी हल्ला, कर्नल, मेजरसह डीएसपी शहीद

जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. अनंतनाग जिह्यात दहशतवाद्यांबरोबर सुरू असलेल्या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष ढोनक आणि पोलीस उपअधीक्षक हुमायून...

रद्द केलेले कृषी कायदे सरकार परत आणणार!

मोदी सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये लादलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह देशभरातील शेतकऱयांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. दिल्लीच्या सीमांवर तब्बल 1 वर्ष...

सरकारच्या कंत्राटी भरतीविरुद्ध शिवसेना रस्त्यावर उतरणार

राज्यातील मिंधे सरकारने पंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध केला आहे. या भरतीविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेने...

लोअर परळ उड्डाणपूल सोमवारपासून सुरू होणार

गेली पाच वर्षे रखडलेला लोअर परळ ब्रीज सुरू होण्याची प्रतीक्षा आता संपली असून गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी ब्रीजच्या दुसऱया बाजूची एक...

आजपासून राज्यभरात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज

राज्यभरात उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे गणपतीपर्यंत वरुणराजाची कृपा अवघ्या महाराष्ट्रावर असणार आहे. उद्यापासून दोन...

रावेर लोकसभा निवडणूक पक्षाने आदेश दिल्यास सुनेविरुद्ध लढणार

पक्षाने आदेश दिल्यास रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिले. जर त्यांना राष्ट्रवादीने संधी दिली तर या मतदारसंघात सासरे...

पाकिस्तान-श्रीलंका यांच्यात आज फायनल गाठण्यासाठी रस्सीखेच

दुखापतीच्या ग्रहणामुळे संकटात असलेला पाकिस्तान आणि जबरदस्त कामगिरीमुळे मनोबल उंचावलेला श्रीलंकन संघ यांच्यात उद्या गुरुवार, 14 सप्टेंबरला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी रस्सीखेच...

उत्थित वक्षासन

सीए अभिजित कुळकर्णी, योगशिक्षक, भारतीय योग मंदिर,  << www.bymyoga.in >> अर्धहलासनानंतर ओघानेच येणारे आसन म्हणजे उत्थित वक्षासन. अर्धहलासनात आपण आपले पाय वर उचलून ठेवतो, तर...

सावकाश जेवा…!

अर्चना रायरीकर, आहारतज्ञ आपल्या पूर्वजांनी आपल्याला प्रत्येक घास बत्तीसवेळा चावून खायला पाहिजे अशी शिकवण दिली, परंतु सध्याच्या जीवनशैलीमध्ये ही गोष्ट शक्य होत नाही. कारण लहान...

‘द ग्रेट इंडियन फॅमिली’मध्ये मानुषी छिल्लर

आगामी ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ चित्रपटामध्ये अभिनेत्री मानुषी छिल्लर दिसणार आहे. विकी कौशल, मनोज पाहवा आणि कुमुद मिश्रा या कलाकारांच्या सोबत ती स्क्रीनवर झळकेल....

केमिकलमुक्त आहार! वेळीच जागे व्हा!!

वैद्य सत्यव्रत नानल  << [email protected] >> आजच्या काळात घराघरात फ्रिज आणि प्रत्येक फ्रिजमध्ये अनेक गोष्टी कायम भरलेल्या दिसतात. विविध मसाले, सॉसेस, केचप्स, चटण्या अशी विविध...

‘पुष्पा’ विरुद्ध ‘सिंघम’ बॉक्स ऑफिसवर टक्कर

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा-2’ ची आणि अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. पुढील वर्षे या दोन्ही चित्रपटांची बॉक्स...

या सरकारला मनोज जरांगे यांना खतम करायचे आहे, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्याजवळ अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. या सरकारला त्यांना मारायचे आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव...

बादलीत बुडवून प्रेयसीला ठार मारले, बायकोच्या मदतीने गुजरातला जाऊन मृतदेहाची विल्हेवाट लावली

चित्रपटसृष्टीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करीत असलेल्या २९ वर्षीय तरुणीची तिच्याच विवाहित प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नयना महंत असे हत्या...

एकटे असताना पॉर्न व्हिडीओ पाहणे गुन्हा नाही

एकांतात असताना गुपचूपपणे पॉर्न व्हिडीओ पाहणे हा गुन्हा नाही असे केरळ उच्च न्यायालयाने एका आदेशात म्हटले आहे. पोलिसांनी रस्त्याच्या कडेला बसून पॉर्न व्हिडीओ पाहात...

G20 परिषदेसाठी आलेल्या चिनी दलाच्या विचित्र बॅगांमुळे खळबळ

G20 परिषदेमध्ये एकीकडे सगळे देश विविध मुद्दांवर सामंजस्य निर्माण करण्यासाठी आणि करारबद्ध करण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे दिल्लीतील्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये एक वेगळंच नाट्य रंगलं...

गणेशभक्त, अधिकारी, कर्मचाऱयांना विम्याची सुरक्षा द्या!

गणेशोत्सवात आगमन-विसर्जन मिरवणुकीत मोठय़ा प्रमाणात होणाऱया गर्दीमध्ये गणेशभक्तांसह अहोरात्र काम करणारे पालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांना पालिकेने विम्याच्या सुरक्षेचे कवच द्यावे, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय...

पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जनासाठी पुरेशी व्यवस्था करा

पर्यावरणपूरक पद्धतीने सुरक्षित गणेश विसर्जन करण्यासाठी संपूर्ण मुंबई शहर व उपनगरांत ठिकठिकाणी पुरेशा प्रमाणात मूर्ती विसर्जन व्यवस्था करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई...

लोकल ट्रेनची टक्कर टळणार

रेल्वेकडून उपनगरीय मार्गावर दर पाच-सहा मिनिटाला लोकल चालवली जाते. त्यामुळे मोटरमनच्या चुकीमुळे गाडीने लाल सिग्नल ओलांडला तरी दोन गाडय़ांची टक्कर होऊ नये म्हणून रेल्वेकडून...

तूरडाळ 50 ते 60 रुपयांनी कडाडली, तांदूळही महागला

महागाईचा भस्मासुर आतापासूनच अक्राळविक्राळ रूप धारण करू लागला आहे. पावसाअभावी महाराष्ट्रात भाजीपाल्यासोबतच सर्वकाही महागण्याची शक्यता आहे. डाळींवर तर त्याचा परिणाम आधीपासूनच दिसू लागला असून...

एसटी कर्मचाऱयांना वाढीव महागाई भत्ता मिळणार; उपोषण मागे

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱयांना सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे 42 टक्के दराने महागाई भत्ता देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे कर्मचाऱयांनी सोमवारपासून आझाद मैदानात सुरू केलेले उपोषण...

संबंधित बातम्या