Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1979 लेख 0 प्रतिक्रिया

आजपासून आदित्य ठाकरे यांचा शेतकरी संवाद दौरा

पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे हैराण झालेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आजपासून शेतकरी संवाद दौरा...

गोदी मीडियावर इंडियाचा बहिष्कार; अर्णब गोस्वामी, सुधीर चौधरीसह 14 अँकरची यादी तयार

वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमातून केंद्रातील सत्ताधारी भाजपचा राजकीय अजेंडा राबविणाऱ्या ‘गोदी मीडिया’पासून दूर राहण्याचा निर्णय ‘इंडिया’ आघाडीने घेतला आहे. उठसूठ मोदींचा उदोउदो करत पक्षपाती करणाऱ्या अर्णब...

ईडी ईडी क्या है? ईडी का मतलब… पंतप्रधान मोदी, भाजपवर निशाणा साधत काँग्रेसने आणले...

ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांचा वापर करून फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या आणि  विरोधी पक्षांची राज्य सरकारे पाडणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारवर व भाजपवर काँग्रेस पक्षाने जबरदस्त...

शहिदांच्या कुटुंबांचा आक्रोश सुरू होता, मोदींवर फुलांचा वर्षाव सुरू होता

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत हिंदुस्थानी लष्कराचे कर्नल, मेजर, डीएसपी यांच्यासह चार जवान बुधवारी हुतात्मा झाले. ही दुर्दैवी घटना समजताच संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली...

महागाई आणखी भडकणार! विकास दर 6.3 टक्के राहणार

चालू आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये हिंदुस्थानाचा आर्थिक विकास दर 6.3 टक्के कायम राहील, असा अंदाज अमेरिकन रेटिंग एजन्सी ‘फिच’ने व्यक्त केला आहे. मात्र, महागाईबाबत...

जरांगे यांचे उपोषण मागे, आंदोलन सुरू

चाळीस दिवसांत आरक्षण देण्याच्या वायद्यावर मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सतराव्या दिवशी सुटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्युस घेऊन त्यांनी गुरुवारी आपल्या आंदोलनाची सांगता...

केसीआर यांच्या मुलीला ईडीचे समन्स

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आणि भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना ईडीने समन्स पाठवले आहे. दिल्लीतील दारू घोटाळय़ाप्रकरणी हे समन्स...

अबब! मीटर बॉक्समध्ये 10 फूट लांब अजगर!!

पावसाळ्यात अनेक सर्प अडगळीतील जागा शोधतात. असाच तब्बल 10 फूट लांबीचा रॉक पायथॉन जातीचा अजगर मालाड पश्चिमेकडील काचपाडा परिसरात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास आढळला....

आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी आज सुरू होताच पुन्हा लांबणीवर गेली. अपात्रतेच्या भीतीने मिंधे गटाने या सुनावणीत खो घातला. मिंधे गटातील आमदारांनी पक्षाच्या...

अंगाला घाण वास येत असल्याची सहप्रवाशाची तक्रार, जोडप्याला बाळासह विमानातून उतरवले

अमेरिकेच्या डेट्रॉईटमधील मायामी विमानतळाच्या कर्मचाऱ्यांनी एका जोडप्याला बाळासह विमानातून खाली उतरवले. योस्सी अॅडलर आणि जेनी असं या दोघांची नावे असून या दोघांच्या अंगाला घाण...

सासऱ्याने बलात्कार केला म्हणून नवऱ्याने बायकोला आई म्हटले आणि घरातून हाकलून दिले

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका 20 वर्षांच्या गर्भवती महिलेने तिच्या सासऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. नवरा घरी नसताना सासऱ्याने आपल्यावर अत्याचार केला असा आरोप या...

फ्रान्समध्ये Iphone12 च्या विक्रीवर बंदी, रेडिएशन मानवासाठी घातक असल्याचा दावा

Apple iPhone ची क्रेझ जगभर पाहायला मिळत आहे आणि अलीकडेच कंपनीने iPhone 15 बाजारात आणला आहे. एकीकडे अनेक देशांत ग्राहक आयफोनवर उड्या मारत असताना...

बैल पोळ्याच्या झडत्यांमधून मिंध्यांच्या गद्दारीवर टीका

प्रसाद नायगांवकर, यवतमाळ अपुरा पाऊस, पिकावर आलेले संकट अशा संकटात महाराष्ट्रातील शेतकरी सापडला आहे. बैल पोळ्याचा सण राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. कष्ट...
Bhaskar jadhav talking to media

आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणीला सुरुवात

शिवसेनेशी गद्दारी करणाऱया एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीमुळे मिंध्यांचा जीव टांगणीला लागला आहे. विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल...

अतिक्रमणमुक्त मुंबईसाठी हवा पोलिसांचा बंदोबस्त!

अतिक्रमणमुक्त मुंबईसाठी पोलिसांनी आवश्यक त्या प्रमाणात आणि आवश्यक त्या वेळी पुरेशा प्रमाणात बंदोबस्त पुरवावा, असे आवाहन पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आज...

सीमेवर होणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. या बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱयातून भाविक पुण्यात येतात. मात्र आपले सैनिक सीमेवर...

बडे मियाँ हॉटेलवर एफडीएचा छापा

मुंबईतील प्रसिद्ध फूड जॉइंट बडे मियाँवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए)आज कारवाई केली. पर्ह्ट परिसरातील बडे मियाँच्या तीन आस्थापनांवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी...

Maratha Reservation – मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून फळांचा रस पिऊन आपले उपोषण सोडले. मुख्यमंत्री आणि जरांगे-पाटील...

बाप्पाच्या विसर्जनासाठी मोबाईल व्हॅनचा रथ

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्राधान्य आणि प्रोत्साहन देणारी मुंबई महानगरपालिका या वर्षी विसर्जनासाठी मोबाईल व्हॅनची व्यवस्था करणार आहे. ही मोबाईल व्हॅन आकर्षक फुलांनी सजवून रथाच्या स्वरूपात...

बांगलादेशसाठी शाकिब आणि मुशफिकर खेळणार पाचवा वर्ल्ड कप

असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना आपल्या कारकीर्दीत एकही वर्ल्ड कप खेळण्याचे भाग्य लाभले नाही. पण यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन सर्वात...

ईडीचा खटला रद्द करा! भुजबळ कुटुंबीयांच्या अर्जांवर निर्णय 13 ऑक्टोबरला

महाराष्ट्र सदन बांधकामाशी संबंधित 850 कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने दाखल केलेला खटला रद्द करा, अशी मागणी करणाऱया भुजबळ कुटुंबीयांच्या अर्जांवर विशेष पीएमएलए न्यायालय...

मोदी सरकारचा न्यायालयाला न जुमानण्याचा इस्रायली फॉर्म्युला, संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका

केंद्रातील मोदी सरकारने देशात एक इस्रायली फॉर्म्युला आणला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा कोणताच निर्णय मानायचा नाही त्यात हवा तसा बदल करू असा हा फॉर्म्युला असल्याची...

‘यूएफओ’ संशोधकाने दाखवल्या परग्रहवासीयांच्या ममी

उडत्या तबकडय़ा (यूएफओ) आणि एलियन्सविषयी संशोधन करणारे पत्रकार जेमी मॉसन यांनी कथित ‘परग्रहवासीयांचे’ दोन मृतदेह तथा जीवाश्म स्वरूपातील ममी बुधवारी मेक्सिकन लोकप्रतिनिधींच्या काँग्रेसमध्ये सादर...

चिनी शिष्टमंडळाकडील रहस्यमय बॅगमुळे खळबळ

जी 20 शिखर परिषदेसाठी आलेल्या चिनी शिष्टमंडळाकडील एका रहस्यमय बॅगेमुळे ताज पॅलेस हॉटेलमध्ये गेल्या आठवडय़ात तब्बल 12 तास एक नाटय़ रंगले होते. चिनी प्रतिनिधींची...

शासन आपल्या दारी… खर्च सामान्यांच्या माथ्यावरी! परळीत दोन कोटींपेक्षा जास्त उधळपट्टी

मिंधे सरकारकडून शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर कोटय़वधी रुपये उधळले जात आहेत. पुढचा कार्यक्रम बीडच्या परळीत होणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च...

यवतमाळमध्ये शेतकऱयाने मृत्यूला कवटाळले

छत्रपती संभाजीनगरमध्ये  दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणाला पंटाळून  एकाच दिवशी तीन शेतकऱयांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता यवतमाळमध्ये आणखी एका 33 वर्षीय शेतकऱयाने शेतातच विष...

‘मीडिया ट्रायल’वर सुप्रीम कोर्टाची नाराजी

सर्वोच्च न्यायालयाने ‘मीडिया ट्रायल’वर नाराजी व्यक्त केली. पक्षपाती रिपार्ंटगमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. अनेकांना वाटते, आरोपीनेच गुन्हा केला आहे, अशा शब्दांत सरन्यायाधीश डी. वाय....

एसटी सुस्साट धावणार; डिझेलचे ‘नो टेन्शन’

‘महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ असलेल्या एसटीच्या मार्गात उभे ठाकलेले डिझेल तुटवडय़ाचे संकट अखेर दूर झाले आहे. इंधन कंपनीने सवलतीच्या दरातील डिझेल पुरवठा व क्रेडिट सुविधा बंद...

हिमंता सरमांकडून पत्नीच्या कंपनीला 10 कोटींची सबसिडी

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आपल्या पत्नीच्या कंपनीला मदत करण्यासाठी केंद्र सरकारची तब्बल 10 कोटी रुपयांची सबसिडी मिळवून दिली, असा आरोप काँग्रेसचे नेते...

आंदोलकांचा जीव धोक्यात घालू नका, मिंधे सरकारला हायकोर्टाचा सज्जड दम

मराठा आरक्षणाचा गुंता सोडवण्यात अपयशी ठरलेल्या मिंधे सरकारला बुधवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, तर...

संबंधित बातम्या