प्रियकराने प्रपोज केले…त्यानंतर 100 फूटांच्या डोंगरावरून कोसळली प्रेयसी…

उंच टेकडीवरून सूर्यास्ताचा आनंद घेत घेत फोटो काढणे…हा अनुभव प्रत्येकासाठीच अविस्मरणीय असतो. एका जोडप्यानेही  हा अनुभव घ्यायचे ठरवले. आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी तो तिला घेऊन एका उंच टेकडीवर गेला,  मात्र त्यांच्या बाबतीत घडले ते फारच धोकादायक होते.

ही घटना राजस्थानातील तुर्की येथे 6 जुलै रोजी घडली आहे. येसिम डेमिर (39) हा तरुण त्याची प्रेयसी निझामेटिन गुरसू हिच्यासोबत टेकडीवर गेला होता. मावळत्या सूर्यासोबत त्यांनी त्यांचे फोटो काढले. त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा क्षण टिपण्यासाठीच हे दोघं उंच टेकडीवर गेले होते. तेथील अविस्मरणीय क्षणांचा आनंद घेत होते. त्यावेळी मावळत्या सूर्यासोबत सेल्फी काढून प्रियकराने प्रेयसीला प्रपोज केले. त्यानंतर तो खाण्याकरिता आपल्या गाडीकडे . तेव्हा त्याला मोठ्याने आवाज आला. तेव्हा त्याला कळले की, त्याची प्रेयसी गुरसू हिचा टेकडीवरून पाय सरकला आणि ती 100 फूट उंचीवरून खाली पडली.

येसिमने येथील स्थानिक मिडियाशी बोलताना सांगितले की, दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी टेकडीवरची जागा निवडली होती; कारण त्यांना ही जागा रोमान्स करण्याकरिता आवडली. गुरसू म्हणते की, प्रपोज करण्यासाठी रोमँटिक मेमरी म्हणून या जागेची निवड केली. आम्ही थोडी दारू प्यालो. त्यानंतर टेकडीवरून प्रेयसी निझामेटिन गुरसू हिचा तोल गेला आणि ती खाली पडली. येसिम टेकडीवरून खाली पडली तेव्हा तिला दम लागला होता. पुढे तिचा मृत्यू झाला. गुरसू मदतीसाठी ओरडत होती. येसिमवर 45 मिनिटे उपचार सुरू होते त्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले.

येसीमच्या मित्रांचे म्हणणे आहे की, जिथे अपघात झाला तिथे बरेच लोक मावळतीचा सूर्य पाहण्यासाठी जातात. ही अशी जागा आहे जिथे प्रत्येकजण येऊन सूर्यास्त पाहतो. जरी रस्ते खूप खराब आहेत आणि टेकडीच्या बाजूला बचाव करण्यासाठी काहीही नाही. कुंपण असावे आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करायला हवा. येसिमच्या मृत्यूनंतर टेकडीवरील लोकांची ये-जा बंद झाली. प्रशासन या प्रकरणाबाबत चौकशी करत आहे.