Gudi Padwa 2024 Wishes: गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत आदित्य ठाकरे, दिल्या नूतन वर्षाच्या शुभेच्छा

Gudi Padwa 2024 swagat yatra aaditya thackeray
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी आज गिरगाव येथील शोभायात्रेत सहभागी होऊन, सर्व मराठी बांधवांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.