शिवसेनेचे लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर

लोकसभा निवडणुकाRच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

लोकसभा समन्वयक पुढीलप्रमाणे
3 – जळगाव: सुनील छबुलाल पाटील, 5 – बुलढाणा: राहुल चव्हाण, 9 – रामटेक (अ.जा.): प्रकाश वाघ, 14 – यवतमाळ: वाशीम – उद्धव कदम, 15- हिंगोली: संजय कच्छवे, 17 – परभणी: शिवाजी चोथे, संतोष सांबरे, 18 – जालना: राजू पाटील, 19 – संभाजीनगर: प्रदीपकुमार खोपडे, 21 – नाशिक: सुरेश राणे, 25 – ठाणे: किशोर पोतदार, सुभाष म्हसकर, 27 – मुंबई उत्तर पश्चिम: विलास पोतनीस, 28 – मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य): दत्ता दळवी, 30 – मुंबई दक्षिण मध्य: रवींद्र मिर्लेकर, 31 – मुंबई दक्षिण: सुधीर साळवी, सत्यवान उभे, 32 – रायगड: संजय कदम, 33 – मावळ: केसरीनाथ पाटील, 40 – धाराशीव: स्वप्नील पुंजीर, 47 – कोल्हापूर: सुनील वामन पाटील.
ही माहिती शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.