गुजरातमध्ये टीआरपी गेमझोनमध्ये भीषण आग, 24 जणांचा मृत्यू

गुजरातमधील राजकोट शहरात असलेल्या टीआरपी गेमझोनमध्ये भीषण आग लागली असून या आगीत 24 जणांचा म़ृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये 9 मुलांचा देखील समावेश आहे.