वर्धा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा जिह्यातील पदाधिकार्यांच्या नियुत्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
जिल्हा सल्लागार : अनिल देवतारे (विधानसभा-वर्धा, हिंगणघाट), प्रशांत शहागडकर (विधानसभा-देवळी, आर्वी), जिल्हाप्रमुख :  श्रीकांत मिरापूरकर (विधानसभा-वर्धा, हिंगणघाट), आशीष पांडे (विधानसभा-देवळी, आर्वी).

रायगडमधील मुरुड तालुका भाजप उपाध्यक्ष परेश किल्लेकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱयांनी शिवसेना भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात शिवसेना नेते अनंत गीते यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. किल्लेकर यांच्यासह हरेश घागरी, आयुष चौलकर, जितेश घागरी, सतीश करंजकर, दीपक लाड, रोहन पेंढारे, तुषार शीतप, कुणीदान सुतार, रोहन गायकवाड, अक्षय यादव, अभय यादव, दीपक पांचाळ तसेच सफा, साकिया, शाहीन, अश्रफ, शरमीन, रियाज, सकील यांनी शिवबंधन बांधले. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, तालुकाप्रमुख नौशाद दळवी, अलिबाग-मुरुड विधानसभा संपर्कप्रमुख अजय गोयजी, चंद्रकांत मोहिते, उपकार खोत, गजानन पाटील, सुधीर धोणे, गणेश मसाप, विजय वाणी, बाळकृष्ण गोंजी, रूपेश रक्तर, विक्रांत कुबाम, आशीष, ठाकूर, रूपेश जामकर, अशोक चाळके, राहुल कासार, अविनाश दोडेकर आदी उपस्थित होते.