अणुशक्ती विभाग स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर 

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अनिल देसाई यांच्या संमतीनुसार अणुशक्ती विभाग स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.

अध्यक्ष – शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, सल्लागार – जयवंत मकाजी, समन्वयक-अनिल चव्हाण, प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष – जितेंद्र गोजुर, सहकार्याध्यक्ष – प्रकाश पाटील, अरुण कोळी, उपाध्यक्ष – राम  परब, सुरेंद्र सारंग, अनिता माहुलकर, दिलीप बहाळकर, नितीन काकडे, प्रकाश वळंजू, अनिल कुटे, राजेंद्रकुमार बागवे, जगदीश साळावकर, प्रशांत कोळी, मंदार दाइटकर,  सतीश जगदाळे, सरचिटणीस – मुकुंद वैराळकर, सह सरचिटणीस – दिलीप राणे, खजिनदार – चेतन  साने, सह खजिनदार – गजानन  निमजे, जितेंद्र तामोरे, चिटणीस – विलास घोरपडे, डॉ. मनप्रीत कौर, विकास कोळी, संजीवनी नागावकर, धनंजय पवार, अरुण पवार, संजय अभ्यंकर, सुनील खाकसे, ओंकार तुर्भेकर, पुरुषोत्तम माने, विठ्ठल नेसरीकर, शैलेश रामुगुडे, मिलिंद पाटील, महेश पाटील,

सूर्यकांत भांडुपकर, प्रतिभा सावंत, अनिल जाधव, सागर वैराळकर, कमलाकर पालांडे, सूर्यकांत लोकरे, मंगल वैराळकर, प्रदीप शाल, संजय पवार, सहचिटणीस – सतीश महाजन, नितीन देसाई, प्रवीण सावंत, भक्त लाड, प्रदीप धकाते, तुकाराम कोळी, मनीषा पाटील, लक्ष्मण ठाकूर, विनोद सत्तरकर, संतोष नरे, प्रदीप पवार, विशाल कोळी, नीलेश कामतेकर, चंद्रकला पाटील, नयन कोळी, दीपाली गाडे, मनीषा जाधव, राजेंद्र सावंत, रवींद्र बडगुजर, मनोज खेडेकर, संतोष शेलार, आनंद गायकवाड, जयवंत दांडकर, हेमंत नांदोस्कर, राजन गायकवाड, अनिता नाखवा, कार्यालय प्रमुख-संतोष सोनवणे, सह कार्यालय प्रमुख-आनंद पुकाळे, राजू हुडेकर, भरत हडकर, सदस्य-हितेश कदम, अमोल बाभुळकर, नीतेश करोडादे, रंजीत काळमेंगे, राहुल देशमुख, योगिता पाटील, एकनाथ माने, दीप्ती बनसोड, अमोल घाटगे, रवींद्र सरोदे, संजय पाटील, प्रमोद पटेल, रामनाथ दळवी, भरत कणसे, युवराज वाघ, भूषण नाईक, विश्वास हांडे, तेजस काटकर, मनोज मराठे, सतीश इंगोले, किशोर पवार, विजय शेळके, दिगंबर पाटील, गजानन चकोले, अंकित देव्हडे, मुकेशकुमार यादव, धनंजय फड, राहुल चौधरी, उज्ज्वला मोरे, हर्षल हेमिष्टे, तुषार भुर्के, संगीता भिसे, गुरुप्रसाद झुरे, शुभांगी नामुगुडे, मोना दत्ता, रोसालीन थारियन, उत्तेकर, स्नेहा चव्हाण, शशिकांत निवळेकर, नीलेश परशेट्टे, सुजीत कुमार, यशवंत शिंदे, विश्वंभर बोडेकर, प्रावीण साळुंखे, बाबुराव पाटील, राम समेळ, रमेश पवार, बन्सीलाल बच्छाव, प्रकाश अहिरे, मारोती मनोळकर, प्रदीप वैराळकर, अविनाश घरत, विनोद भुयार, पी. के. डिसोजा, प्रकाश डिसोजा, अविनाश काणेकर, सुरेंद्र जगताप, संदीप मेस्त्राr, निवृत्ती बडदे, नितीन पवार, समीर गावकर, अलकाबाई पटेकर, कल्पना उईके, अनघा शिर्के, पंकज साठे, शेखर म्हात्रे, जाईद शेख, विकी महापपुरे, जे. एम. गवस, मनीषा गडेकर, ज्योती माने, विजया पाटील, सुनील कोरगावकर, इंद्रायणी माणिकम, सुषमा तोरस्कर, गीता हिंदळेकर, ऋषिकेश मगर, आनंद मोरे, विजय गायकवाड, कमलेश मयेकर, प्रसाद जव्हेरी, सुनीता जाधव, वर्षा मगरे, नंदा नागपुरे, विजयनेत्र लोखंडे, बंडोपंत वाघमारे.