मुंबई विभाग 3 व 7 मधील शाखा समन्वयक पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्रमांक 3 व 7 मधील शाखानिहाय डी. जी. शाखा समन्वयक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे.

विभाग क्रमांक 3

गोरेगाव विधानसभा  – शक्ती सिंग (शाखा क्र. 50),  प्रशांत साळवी (शाखा क्र. 51), गौरव अणेराव (शाखा क्र. 54), अल्हाद नेने (शाखा क्र. 55), अमोल सावंत (शाखा क्र. 56), राहुल शेलकर (शाखा क्र. 57), अनिकेत निवाते ( शाखा क्र. 58)

जोगेश्वरी विधानसभा  – सुनील चौरसिया (शाखा क्र. 52), मुकेश शर्मा (शाखा क्र. 53) अभिजीत जगदाळे (शाखा क्र. 72), शुभम कारेकर ( शाखा क्र. 73), रोहन तोरसकर ( शाखा क्र. 74), आदित्य थेराडे ( शाखा क्र. 77), सिद्धेश जठार ( शाखा क्र. 78), आदेश सावंत ( शाखा क्र. 79)

दिंडोशी विधानसभा  – मनोहर बंगाल ( शाखा क्र. 36), कुणाल लुस्ते ( शाखा क्र.  37), हेमंत हळदणकर ( शाखा क्र. 38), विनोद शिगवण ( शाखा क्र. 39), तेजस सानप ( शाखा क्र. 40), सदाशिव पाटील ( शाखा क्र. 41), वैभव भेरे ( शाखा क्र. 42), सुधीर मांडेकर ( शाखा क्र. 43)

विभाग क्रमांक 7

भांडुप पश्चिम विधानसभा  – गणपत खांडेकर ( शाखा क्र. 109), संजय पौळकर ( शाखा क्र. 110), संदेश भेगडे (शाखा क्र. 112), राकेश गांवकर ( शाखा क्र. 113), सचिन रिकामे (शाखा क्र. 114), वैभव देठे ( शाखा क्र. 115), अभिषेक चव्हाण ( शाखा क्र. 116)

मुलुंड विधानसभा – अभय घाडी ( शाखा क्र. 103), विजय आव्हाड ( शाखा क्र. 104), प्रल्हाद पवार ( शाखा क्र. 105),   संजय पंडित ( शाखा क्र. 106), राजेश बिछवे (शाखा क्र. 107), संतोष पाटील ( शाखा क्र.  108)

विक्रोळी विधानसभा  – योगेश परब, पूर्वा नकाशे ( शाखा क्र. 111), महेश कदम ( शाखा क्र. 117), अंगिरस खरात, नागेश्वर पुंचिकार्वे ( शाखा क्र. 118), अनिकेत परमार ( शाखा क्र. 119), अर्जुन तिवारी ( शाखा क्र. 120), जलाल सय्यद, इस्राईल शेख (शाखा क्र. 122).