Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

281 लेख 0 प्रतिक्रिया

खातेवाटप न झाल्याने प्रशासन ठप्प, राज्यकारभाराकडे सरकारचे लक्ष नाही – जयंत पाटील

"सरकारने राज्याचा कारभार लवकर सुरु केला पाहिजे. राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना राज्यकारभाराकडे सरकारचे लक्ष नाही. नवीन सहकाऱ्यांचे खातेवाटप झालेलं नाही. पालकमंत्रिपदाचं देखील...

काहीतरी लाज बाळगा! न्यायमूर्तींबद्दल असंसदीय भाषा वापरल्याबद्दल वकिलाविरोधात खटला चालणार

न्यायाधीशांना 'काहीतरी लाज बाळगा' असे म्हटल्याने गुजरात उच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील पर्सी कविना यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान खटला चालणार आहे. वरिष्ठ अधिवक्ता पर्सी कविना यांनी...

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांच्या 5 साथीदारांना अटक

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सुरक्षा दलांच्या मदतीने लष्कर-ए-तैयबाच्या 5 दहशतवादी साथीदारांना बडगाममध्ये अटक केली आहे. यावेळी त्यांच्या ताब्यातून साहित्य जप्त करण्यात आले आहे. रऊफ अहमद...

शेवटी महिला-पुरुषात फरक असतो! अदिती तटकरेंबद्दल बोलताना भरत गोगावलेंची जीभ घसरली

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सध्या मिंधे गट आणि अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अजित पवार गटातील आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात आदिती...

झारखंडमध्ये संघ स्वयंसेवकाची गोळ्या झाडून हत्या

झारखंडमधील धनबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शंकर प्रसाद असे संघ स्वयंसेवकांचे नाव असून ते ग्राम रक्षक दलाचे...

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतरही हिंसाचार सुरूच, तीन जणांचा मृत्यू; आयपीएसही जखमी

पंचायत निवडणुकीची घोषणा होताच पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार सुरू झाला. हा हिंसाचार मतदानादरम्यानही सुरू राहिला. आता निवडणूक निकालानंतरही हिंसाचार सुरूच आहे. दक्षिण 24 परगणा...

“मुख्यमंत्री कार्यालय अंडरवर्ल्डची टोळी झाली आहे”, संजय राऊतांचा आरोप

"मुख्यमंत्री कार्यालयातील लोकं तुरुंगातील गुन्हेगारांसोबत संवाद साधतात. अनेक तुरुंगांमध्ये फोन देखील आहेत. काही लोकांना निवडणुकीपूर्वी तुरुंगातून बाहेर काढण्याचं हे षडयंत्र आहे. राज्यातील अनेक तुरुंगांमध्ये...

मरीन लाइन्स जवळचा भूखंड 704 कोटींना विकला गेला, भूखंडावर उभे राहणार 55 मजल्यांचे टॉवर

मुंबईत जमिनीच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. तरीदेखील मागील काही काळापासून मुंबईत जमिनींचे महागडे सौदे पार पडत आहेत. त्यामुळे मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट अत्यंत तेजीत...

प्रवरा पतसंस्थेच्या ठेवीदारांची निदर्शने, महसूलमंत्री विखे-पाटील यांची चौकशी करा; फलक झळकाविले

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणातील संचालक आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी ठेवीदारांनी...

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला; पंचगंगेची पातळी घटली

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने नदीच्या पाणीपातळीतही तब्बल तीन ते चार फुटांनी घट झाली आहे. धरण पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात...

नाशिकच्या सप्तशृंगी गडावर बस दरीत कोसळली, 18 प्रवासी जखमी

नाशिकच्या सप्तशृंगी गडावर एक एसटी महामंडळाची बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 18 प्रवासी जखमी झाले आहेत. घाटातील गणपती पॉईंटजवळ हा...

मोदी देशासाठी तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक, अतुल लोंढे यांची टीका

वेदांता-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प पुण्याजवळ प्रस्तावित होता पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी तो गुजरातला पळवण्यात आला पण आता हा प्रकल्प गुजरातमध्ये साकार...

“सीतेच्या सौंदर्याच्या मागे राम आणि रावण वेडे होते”, राजस्थान सरकारमधील मंत्र्याचे वादग्रस्त विधान

"माता सीतेच्या सौंदर्याची कल्पना कोणीही करू शकत नाही, माता सीता सुंदर होती. राम आणि रावण यांसारखे अद्भुत मानव सीतेच्या मागे मागे वेडे झाले होते."...

Go First एअरलाइन्सची विक्री होणार! खरेदीदार 9 ऑगस्टपर्यंत लावू शकतात बोली

आर्थिक संकटाचा सामना करत असलेली एव्हिएशन कंपनी गो फर्स्ट आता विकण्याच्या मार्गावर दिसत आहे. कारण एअरलाइनची दिवाळखोरी प्रक्रिया हाताळणाऱ्या रिझोल्यूशन प्रोफेशनलने गो फर्स्टच्या विक्रीसाठी...

दांड्या मारणाऱ्या शिक्षकाचा कारनामा, स्वत: शिकवण्याऐवजी कंत्राटी शिक्षिकेला पगारावर शिकवायला ठेवले

नोकऱ्यांमध्ये सबकॉन्ट्रॅक्टिंग पद्धतीबद्दल आपण सर्वांनी ऐकले आहे. मात्र एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एका शिक्षिकेला सबकॉन्ट्रॅक्ट दिल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यातील एका...

कलम 370 वर 2 ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 2 ऑगस्टपासून सुनावणी सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने 2 ऑगस्टपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू...

“मतदार तिसरा डोळा उघडतील आणि कलंक पुसतील”, अंबादास दानवेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ही टीका फडणवीस आणि त्यांच्या...

उत्तर प्रदेशात टँकर आणि टेम्पोची धडक, 12 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये टँकर आणि टेम्पोची धडक होऊन झालेल्या भीषण रस्ते अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात 5 जण गंभीर जखमी...

जलजीवनच्या 75 योजना स्वातंत्र्यदिनापर्यंत पूर्ण करणार, सीईओ आशीष येरेकर यांची माहिती

जिल्हा परिषदेच्या वतीने जिह्यात 1 हजार 350 कोटी रुपयांतून ‘जलजीवन योजने’ची कामे सुरू आहेत. आतापर्यंत या योजनेत 15 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून,...

गाझियाबादमध्ये स्कूल बस आणि कारची जोरदार धडक, अपघातात 6 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या क्रॉसिंग रिपब्लिक परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर नोएडामधील स्कूल बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. NH 9...

तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची सोलापुरात चौकशी, तक्रारदार महिलेसमोर दोन तास झाडाझडती

तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची घरकुल पोलीस ठाण्यात जवळपास दोन तास चौकशी करण्यात आली. किरण लोहार यांनी विविध आमिषे दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आरोप...

नार्कोटिक्सचे अधिकारी सांगून व्यावसायिकाचे केले अपहरण, भामट्यांच्या टोळीचा म्होरक्या गजाआड

वर्सोवा येथील रेस्टॉरंटमधून एका व्यावसायिकाला सहा जणांच्या टोळीने हेरले. नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी असल्याची ओळख सांगून त्यांनी व्यावसायिकाला सोबत नेले. 50 लाखांची मागणी करत पैसे...

माजी नौसैनिक अधिकाऱ्याला लावला चुना

वीज बिल अपडेटच्या नावाखाली सायबर ठगाने माजी निवृत्त नौसैनिकाला साडेआठ लाख रुपयांना चुना लावला आहे. फसवणूकप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार...

लोखंडी रेलिंग चोरी करणारा अटकेत

मुंबई महानगरपालिकेने दहिसर परिसरात बसवलेले लोखंडी रेलिंग चोरी करून त्याच्या विक्रीप्रकरणी दोघांना दहिसर पोलिसांनी अटक केली. मोहित बागडी आणि राजेश्वर खांडेकर अशी त्या दोघांची...

खेळाडूंमध्ये सौहार्दाचा अभाव, हिंदुस्थानचा संघ विखुरलेला; गावसकरांनी टोचले ‘हिटमॅन’चे कान

हिंदुस्थानी क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियातील टी20 वर्ल्डकप फायनलसाठी पात्र ठरू शकला नाही. हिंदुस्थानने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गमावली. आशिया चषक 2022 आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी...

देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी येथील घर फोडले, दुचाकीसह 2 लाख 70 हजारांचा ऐवज पळवला

देवणी तालुक्यातील मौजे नागतीर्थवाडी येथील घर चोरट्यांनी फोडले. तसेच एक दुचाकी पळवली. 2 लाख 70 हजारांचा ऐवज पळवून नेला. अज्ञात व्यक्तीविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल...

जात पडताळणीसाठी स्व-सांक्षाकित प्रत चालेना, विशेष कार्यकारी अधिकारी शोधण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ

व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यंदा प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यामुळे हे प्रमाणपत्र काढण्यासाठी...

शिवसेना हे नाव मी घेणार! उद्धव ठाकरेंचा ठाम विश्वास

मला भाजपची चिंता नाहीये. माझं सर्व काढून घेतलं. तरीही त्यांना उद्धव ठाकरेंची भीती वाटते. माझ्याकडे काही नाही. पक्ष नाही, चिन्ह नाही. सर्व तुम्हाला दिलं....

आपलं ते विकायचं आणि दुसऱ्याचं चोरायचं ही वेळ भाजपवर का आली? उद्धव ठाकरेंचा खणखणीत...

"संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क्रमांक एकचे पंतप्रधान आहेत. मग तरीही तुम्हाला इतर पक्ष फोडण्याची गरज का लागते? जे आपलं आहे ते विकायचं...

आप नेते सत्येंद्र जैन यांना दिलासा, न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत जामीन वाढवला

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. तब्येतीच्या कारणास्तव जामिनावर बाहेर असलेले सत्येंद्र...

संबंधित बातम्या