Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

281 लेख 0 प्रतिक्रिया

Live: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू होत असणाऱ्या या अधिवेशनात काय घडणार याकडे साऱ्यांचं लक्षं आहे. या अधिवेशनात राज्यातील अनेक प्रश्नांवर...

खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या अंकुश चत्तर यांचा मृत्यू, भाजप नगरसेवक शिंदेसह पाच आरोपींना अटक

नगर येथे जुन्या वादावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे नगर शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेच्या नंतर पोलिसांनी...

ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्या 79 वर्षांच्या होत्या. गेले काही महिने त्यांना कॅन्सरचा पुन्हा...

Video: भोपाळहून दिल्लीला येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आग

भोपाळच्या राणी कमलापती स्थानकावरून निजामुद्दीनच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या C 14 कोचला पहाटेच्या...

हिंदुस्थानने पदकांची शर्यत जिंकली, आशियाई ऍथलेटिक्समध्ये 27 पदकांची लयलूट

थायलंडमध्ये पार पडलेल्या 25व्या आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंनी अखेरच्या दिवशी 9 रौप्य, 5 कास्य अशी एकूण 14 पदकांची लयलूट केली. स्पर्धेत 6...

हिंदुस्थानने पटकावली 18 पदके!

यजमान हिंदुस्थानने राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत एकूण 18 पदके जिंकून आपले अभियान संपविले. यात 8 सुवर्ण, 8 रौप्य व 2 कांस्यपदकांचा समावेश आहे. रविवारी स्पर्धेच्या...

टेनिसच्या नव्या सम्राटाचा उदय, पावणेपाच तासांच्या संघर्षानंतर अल्काराझला विम्बल्डनचे जेतेपद

आज विम्बल्डनच्या हिरवळीवर टेनिसच्या नव्या सम्राटाचा उदय झाला. विशेष म्हणजे 20 वर्षीय कार्लोस अल्काराझने नोव्हाक जोकोविचचे विम्बल्डनवरील वर्चस्व मोडीत काढताना पावणेपाच तास रंगलेल्या पुरुष...

दुलीप करंडकात दक्षिणायन, दहा वर्षांनंतर दक्षिण विभागाने पटकावले जेतेपद

चेतेश्वर पुजारा, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान असे स्टार खेळाडू पश्चिम विभागात असतानाही दक्षिण विभागाने दुलीप करंडकावर आपले नाव कोरले. तब्बल दहा...

जाहिरातदारांनी पाठ फिरवली; एलन मस्कची चिंता वाढली

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरची खरेदी केल्यापासून ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क चर्चेत आहेत. तब्बल 44 अब्ज डॉलर्स मोजून ट्विटर खरेदी करण्यात आले. तेव्हापासून एलन मस्क हे...

शरद पवारांच्या पाया पडलो आणि आशीर्वाद घेतले- प्रफुल्ल पटेल

अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील मंत्र्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एक तास शरद पवार यांच्याशी त्यांनी...

भाजप नेत्याच्या मुलाचा बारावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. भाजप नेत्याचा मुलगा आणि त्याच्या चार मित्रांनी बारावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला आहे. आरोपींनी...

अजित पवार गटातील मंत्र्यांपाठोपाठ जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड वायबी सेंटरकडे रवाना

अजित पवार गटाचे सर्व मंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे देखील...

अजित पवार गटाचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला

अजित पवार गटातील सर्व मंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला...

जालन्यात जमिनीच्या वादातून “वंचित”च्या पदाधिकाऱ्याची हत्या

जालना तालुक्यातील हडप सावरगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव (33) यांची हत्या करण्यात आली आहे. जालन्यातील रामनगर शिवारात शनिवारी रात्री...

फडणवीसच सरकारचे हायकमांड, कोणाला सोबत ठेवायचं आणि कधी सोडायचं हे त्यांना कळतं

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा येथील पक्षाच्या एका बैठकीत एक सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे भाजप आता शिंदे गटाचा वापर करून त्यांना सोडणार...

नगर शहरात दोन गटांमध्ये राडा, राष्ट्रवादीचा पदाधिकारी गंभीर जखमी

नगर शहरातील एकविरा चौकामध्ये शनिवारी दोन गटात तुफान राडा झाला. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश चत्तर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये...

मेरठमध्ये हाय टेंशन लाइनच्या धक्क्यामुळे 5 कावड्यांच्या मृत्यू, 16 जण गंभीर जखमी

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये कावड यात्रेदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. कावड यात्रेमध्ये चालणाऱ्या 5 कावड्यांचा हाय टेंशन लाइन मधून जाणाऱ्या विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू...

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला विमानातच मारहाण, सिडनी-नवी दिल्ली फ्लाइटमधील घटना

एअर इंडियाच्या विमानामध्ये गैरव्यवहाराची आणखी एक घटना समोर आली आहे. विमान हजारो फूट हवेत उडत असताना एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला एका प्रवाशाने बेदम मारहाण...

क्रौर्य का वाढतंय?

डॉ. रोहन जहागिरदार देशाची राजधानी दिल्लीतील गीता कॉलनीत पुन्हा एकदा एका महिलेची हत्या करून तुकडे केल्याची घटना समोर आली आहे. श्रद्धा वालकरचं प्रकरण असो, निक्की...

पावसाळा व कानाचा संसर्ग

> डॉ. सुश्रृत देशमुख पावसाळ्याला सुरुवात होताच सर्वच वयोगटात कानदुखीच्या समस्या सुरू होतात. कानासंबंधी संसर्गाच्या पारींचे डॉक्टरकडे गेल्यावर कानात संसर्ग झाल्याचे निदान होते. पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियाची...

बहुउपयोगी हुंब

अभय मिरजकर पाने, फुले आणि फळांमुळे पक्षी मोठय़ा प्रमाणात झाडांकडे आकर्षित होतात. तसेच वेगवेगळय़ा प्रकारची फुलपाखरे या वृक्षांवर दिसून येतात. असा बहुउपयोगी हुंब लातूर जिह्यातील...

बिहारमध्ये वीज पडून 18 जणांचा मृत्यू, गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस

बिहारमध्ये पाटणासह विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, या पावसात गेल्या 24 तासांत वीज पडून किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. रोहतासमध्ये सर्वाधिक...

सपा नेते दारा सिंह चौहान यांचा राजीनामा, पुन्हा भाजपमध्ये जाणार

भाजप सोडून अखिलेश यांच्या समाजवादी पक्षात दाखल झालेले दारा सिंह चौहान यांनी पक्ष आणि विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दारा सिंह पुन्हा भाजपमध्ये प्रवेश...
rahul-gandhi-new

“मणिपूरच्या हिंसाचाराची युरोपियन संसदेतही चर्चा, मात्र मोदी अद्याप एक शब्दही बोलले नाहीत”, राहुल गांधींची...

मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की, 'मणिपूरच्या परिस्थितीवर युरोपियन संसदेत...

तर दिपक केसरकरांना सिंधुदुर्गात घेराव घालणार! काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी. एड बेरोजगारांना जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त जागांवर नियुक्ती देण्यात यावी, अन्यथा राज्याचे शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात...

‘वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी मुस्लिम पाकिस्तानला साथ देतील’, माजी गोलंदाजाचे वादग्रस्त विधान

5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान हिंदुस्थानात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 होणार आहे. 15 ऑक्टोबरला हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना...

“ईडी आणि सीबीआय ही दोन शस्त्र काढली तर भाजपसारखे नामर्द कोणी नाही”, संजय राऊतांचा...

"अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यी चौकशी अजूनही सुरु आहे. स्वतः एकनाथ शिंदेंच्या मागे चौकशी सुरु आहे. प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, राहुल शेवाळे,...
bribe

आरोपीकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना मुलुंड पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना अटक

आरोपीला अटकेची भीती दाखवून त्याच्याकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना मुलुंड पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. भूषण मुकुंदलाल दायमा (40) पोलीस निरीक्षक...

गडचिरोली-चंद्रपुर महामार्गावर ट्रॅव्हल्स बस पलटली, 25 प्रवासी जखमी

गडचिरोली-चंद्रपुर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्स बसला मध्यरात्री अपघात झाला. गडचिरोली-चंद्रपुर महामार्गावरील मूल जवळ हा अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या कडेला पलटल्याने...

Ind vs WI: हिंदुस्थानचा वेस्ट इंडिजवर एक डाव आणि 141 धावांनी विजय, अश्विनच्या 12...

हिंदुस्थानने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी दणदणीत पराभव केला आहे. या विजयासह हिंदुस्थानने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी...

संबंधित बातम्या