Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3077 लेख 0 प्रतिक्रिया

‘मातोश्री’वर गुरुवंदनेसाठी रीघ; बाळासाहेब हेच आपले गुरू – उद्धव ठाकरे

गुरू म्हणजे अखंड वाहणारा स्फूर्तीचा जिवंत झरा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजही मराठी माणूस आणि शिवसैनिकांना नवचैतन्य देत असतात. आज गुरुपौर्णिमेनिमित्त वांद्रे...

अकरावीच्या दुसऱ्या यादीनंतरही 85,824 विद्यार्थी प्रवेशाविना

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली. या यादीच्या कटऑफमुळे नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याच्या आशेवर असलेल्या विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली आहे. दुसऱ्या...

झिम्बाब्वे की स्कॉटलंड? वर्ल्ड कपचे तिकीट कुणाला मिळणार

आगामी आयसीसी वन डे वर्ल्ड कपचा नववा संघ म्हणून श्रीलंकेला स्थान लाभले आहे. आता दहाव्या आणि अखेरच्या जागेसाठी झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात वर्ल्ड कप...

विम्बल्डन टेनिस – जोकोविच, स्वीटेकची विजयी सलामी

महिला एकेरीत पोलंडची इगा स्वीटेक व पुरुष एकेरीत सर्बियाचा नोवाक जोकोविच या स्टार खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत सोमवारी...

अमोलच होणार नवा गुरुजी, बांगलादेश दौऱ्याआधीच सूत्रे मिळण्याची शक्यता

आधी आपल्या फलंदाजीची, नंतर टी-20 लीग स्पर्धेत प्रशिक्षकाची भूमिका निभावणाऱ्या अमोल मुझुमदारने हिंदुस्थानी महिला क्रिकेटविषयी केलेल्या लक्षवेधी सादरीकरणाने क्रिकेट सल्लागार समितीला आपल्या प्रेमात पाडलेय....

लायन अ‍ॅशेसमधून बाहेर

सलग दहा वर्षे आणि 100 कसोटी खेळण्याचा पराक्रम रचणाऱ्या नॅथन लायनला क्षेत्ररक्षण करताना पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित तिन्ही अॅशेस सामन्यांना मुकावे लागणार आहे. लायनची...

हुज्जत घालणाऱ्या तीन सदस्यांचे निलंबन; बेअरस्टोप्रकरणी एमसीसीची कडक कारवाई

इंग्लिश क्रिकेटपटू जॉनी बेअरस्टॉच्या वादग्रस्त स्टंपिंग प्रकरणानंतर लंचला लॉर्ड्सच्या लाँग रूममध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी हुज्जत घालणाऱ्या तीन सदस्यांना निलंबित करण्याची कडक कारवाई मेरिलबोन क्रिकेट क्लबने...

लेख – एक थरारक आणि यशस्वी सुटका नाटय़

>> सीमा खंडागळे,  [email protected] इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे दिवंगत बंधू योनातन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील सैन्य तुकडीने 1976 मध्ये युगांडातील एंटेबे विमानतळावर छापा टाकून 210...

मुद्दा – पावसाळी पर्यटनः आनंद आणि खबरदारी

>> टिळक उमाजी खाडे मोसमी  पाऊस  आता सर्वदूर पसरला आहे. आता सर्वांनाच वेध लागतील ते पावसाळी पर्यटनाचे, तनामनाला चिंब भिजवणाऱ्या वर्षा विहाराचे ! कोकणातील व...

सामना अग्रलेख – मुर्दाडांचे राज्य!

देशभरात असे अनेक महामार्ग गेल्या काही वर्षांत निर्माण झाले. दिल्लीपासून उत्तरेतला ‘यमुना एक्सप्रेस वे’ असेल नाही तर इतर महामार्ग, मग अपघातांचे प्रमाण आपल्याच समृद्धी...

नवव्या जेतेपदासाठी हिंदुस्थान सज्ज; हिंदुस्थान-कुवैत यांच्यात आज अंतिम सामना

अनुभवी विरुद्ध नवखा अशी लढत असलेल्या सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सुनील छेत्रीचा हिंदुस्थानी संघ कुवैतला हरवून आपल्या जेतेपदाची नवमी साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे....

यंगिस्तान – डोंगर भटक्यांना प्रिय… किल्ले कर्नाळा

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक  गोनीदांपासून अनेक डोंगर भटक्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा सुळका म्हणजे किल्ले कर्नाळा होय. सह्याद्रीत कुर्रेबाज सुळक्यांची कमतरता नाही. पनवेलजवळचा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्याची माहिती अद्याप आपल्यापर्यंत आली नाही; राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण

राज्यात सध्या घडत असलेल्या घडामोडींवर विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्याची...

रेखा जरे हत्याकांडाची सुनावणी सुरू; पुढील सुनावणी 13 जुलै रोजी होणार

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सोमवारी येथील न्यायालयामध्ये सुरू झाली. आरोपीच्या वकिलांनी उलट तपासणी घेण्यास सुरुवात केली. इतर आरोपींच्या वतीने...

साईनामाच्या जयघोषाने शिर्डी दुमदुमली; शिर्डीत गुरूपोर्णिमेचा उत्साह

गुरुपोर्णिमा अर्थातच आपल्या गुरुंना नमन करण्याचा दिवस. प्रत्येक शिष्य या दिवसाची वाट पाहत असतो. वर्षभर गुरुंनी दिलेल्या ऋणातून उतराई होण्याच्या या गुरुपोर्णीमेच्या निमिताने शिर्डीतही...

समृद्धी महामार्गावरून खाली कोसळून चालकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भांबर्डा शिवारातील घटना

शिर्डी येथून देवदर्शन करून समृद्धी महामार्गावरून जालन्याकडे जाणार्‍या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डाव्याबाजूला 30 फूट खाली कार कोसळली. या अपघातात सुशीलकुमार दिलीप थोरात...

पक्षातून निलंबित केलेल्यांना कोणतेच अधिकार नाहीत; जितेंद्र आव्हाड यांनी केले स्पष्ट

अजित पवार यांची पत्रकार परिषद झानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषेद घेतली. अजित पवार यांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का ? असा सवाल त्यांनी...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आमचेच! अजित पवार यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार यांच्या गटातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आपल्याकडेच असल्याचा दावा करण्यात आला. तसेच अनेक संघटनात्मक नियुक्त्याही...

समाजातील मागे राहिलेल्या घटकांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही; शरद पवार यांचे मत

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली. त्यात समाजातील आरक्षण, मागे राहिलेल्या घटकांकडे लक्ष देत त्यांनाही योग्य संधी देण्यासाठी प्रयत्न करण्याची...

राज्यातील एक हजार लोकसंख्येमागे डॉक्टरांचे प्रमाण फक्त 0.84 टक्के; आर्थिक पाहणी अहवालातील वास्तव

राज्यातील पालघर, ठाणे, जालना, अमरावती या जिह्यांचा बराचसा भाग ग्रामीण भागात असल्यामुळे या भागातील जनतेला एकीकडे दर्जेदार वैद्यकीय सुविधांचा अभाव जाणवत असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या...

डबेवाल्यांची सेवा शंभर रुपयांनी महागली; कमी झालेले ग्राहक, महागाईमुळे निर्णय

कोरोनामुळे कमी झालेले ग्राहक आणि वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या डबेवाल्यांनी 100 रुपयांची दरवाढ केली आहे. डब्यात जर पाण्याची किंवा ताकाची बाटली असेल तर 50...

पोटगीचा मूळ उद्देश पतीला त्रास देणे नव्हे! सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात विभक्त पत्नीला मंजूर केलेल्या पोटगीच्या रकमेला आव्हान देणाऱ्या पतीचे अपील सत्र न्यायालयाने फेटाळले. पत्नीला संयुक्त कुटुंबात राहायचे नव्हते म्हणून तिने छळवणुकीचा...

‘ई-फायलिंग’ प्रणालीला पायाभूत सुविधांचा खोडा

दावा दाखल करण्यासाठी ई-फायलिंग प्रणालीचा वापर करण्याची सक्ती सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, संगणक, प्रिंटर, स्पॅनर, इंटरनेट असा पायाभूत सुविधांचा अभाव...

सत्र न्यायालयातील हिरकणी कक्ष सुरू; दै. ‘सामना’ने उठवला होता आवाज

मुंबई सत्र न्यायालयात अनेक महिने टाळेबंद स्थितीत राहिलेला हिरकणी कक्ष अखेर नूतनीकरण करून पुन्हा स्तनदा मातांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी हा हिरकणी...

आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणता, मग आज भाजपाने काय केलं? आदित्य ठाकरे यांचा सवाल

आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणता, मग आज भाजपाने काय केलं? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आजच्या शपथविधीबद्दल केला आहे....

अजित पवार आणि समर्थकांना मंत्रिपदाची खैरात; मिंधे गटाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही

राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता शिंदे गट व भाजपच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिंदे...

फडणवीस – अजित पवारांची ‘केमिस्ट्री’ अधिवेशनातच झाली होती उघड

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांची जुळलेली केमिस्ट्री अनेकदा विधिमंडळाच्या अधिवेशनात जाहीररीत्या उघड झाली होती. विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांनी...

राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने शरद पवारांसोबत-जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. शरद पवार यांनी...

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये आजपासून चार दिवस मुसळधार; मुंबईतही जोरदार बरसणार

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, आज मुंबईत जोरदार सरी कोसळल्या. पुढील दोन दिवस मध्यम...
rahul-gandhi

बीआरएस म्हणजे बीजेपी रिश्तेदार समिती; राहुल गांधी यांचा चंद्रशेखर राव यांच्यावर तिखट हल्ला

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा रिमोट पंट्रोल पंतप्रधान मोदींच्या हातात असून, ही बीआरएस म्हणजे भाजपचीच बी टीम आहे व बीजेपी रिश्तेदार समिती हे...

संबंधित बातम्या