मुंबई–पुणे एक्प्रेस वेवर आज दोन तास ब्लॉक

हतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. एमएसआरडीसीमार्फत हायवे ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत पुण्याहून मुंबईकडे जाणाऱया वाहिनीवर कि.मी 19 येथे गॅण्ट्री बसविण्याचे काम मंगळवारी करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान हे काम करण्यात येणार आहे. त्यादरम्यान दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.