Lok Sabha 2024 – … अखेर निलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनामा

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शुक्रवारी त्यांच्या आमदारकीच्या राजीनामा दिल्याचे जाहीर केले. लंके यांनी त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना इमेलद्वारे पाठविल्याचे सांगितले.