Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1952 लेख 0 प्रतिक्रिया

पत्रकार परिषदेतून हल्ला होताच हुकूमशाही मोदी सरकार नरमले, काँग्रेसची गोठवलेली बँक खाती तासाभरात पुन्हा...

आयकर विभागाने 210 कोटींची वसुली बाकी असल्याचे दाखवत काँग्रेसची चार मुख्य खाती गोठवल्याने आज खळबळ उडाली. यावरून काँग्रेसने तातडीची पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर...

शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप; अश्रुधुराच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

शेतमालाला हमीभाव आणि विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून शंभू बॉर्डरवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱयांवर आज शुक्रवारीही दिल्ली पोलिसांनी ड्रोनद्वारे अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या. अश्रुधुरामुळे शेतकऱयांचा...

मणिपूर पुन्हा पेटले; जमावाचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला

गेल्या तब्बल 9 महिन्यांपासून मणिपूर जळत असून गुरुवारी पुन्हा हिंसाचार उफाळला. चुराचांदपूर येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर रात्री उशिरा तब्बल 300 ते 400 लोकांच्या...

उपऱ्यांमुळे भाजपमध्ये अस्वस्थता, 50 वर्षांच्या कारकिर्दीत 12 वेळा माधव भांडारी यांच्या नावाची चर्चा, पण...

राज्यसभा निवडणुकीमध्ये निष्ठावंतांना डावलून उपऱयांना उमेदवारी दिली जात असल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. अनेक दशके पक्षासाठी खस्ता खालेल्या कार्यकर्त्यांचा...

ऑपरेशन लोटसला केजरीवाल यांचा दणका; विधानसभेत मांडला विश्वासदर्शक ठराव

अनेक राज्यांमध्ये फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करणाऱया भाजपाला आज शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार दणका दिला. भाजप दिल्लीत पुन्हा एकदा...

मोदी सरकारने बडय़ा उद्योजकांसाठी ‘अग्निवीर’ योजना आणली; राहुल गांधी यांची सडकून टीका

बडय़ा उद्योजकांच्या फायद्यासाठी मोदी सरकारने ‘अग्निवीर’ योजना आणली, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली....

आता बोलाल तर धुऊन काढेन; जरांगे पाटील यांचा राणे यांना इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांचे डोके फिरले आहे, अशी टीका केली होती. त्याचा जरांगे यांनी चांगला समाचार घेतला. राणे...

गँगस्टर राकेश शर्मा भाजपात; हत्या, धमकीचे 18 गुन्हे

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गँगस्टर्सना पक्षात घेऊन वॉशिंग मशीनमधून धुवून काढण्याचे काम भाजपाने सुरु केले आहेत. बुलंदशहरचा गँगस्टर राकेश कुमार शर्मा याने बुधवारी भाजपात प्रवेश...

कुठल्याही नोंदी नसलेल्या मराठय़ांना आरक्षण मिळणार

कुठल्याही नोंदी नसलेल्या मराठय़ांना विशेष अधिवेशनात आरक्षण मिळणार असे संकेत आज मिळाले. मराठा समाजाच्या मागासलेपणाची तपासणी करणाऱया समितीने आपला अहवाल आज सादर केला. यावेळी...

कुटुंबात मला एकटं पाडलं जातंय – अजित पवार

भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय सर्वानुमते झाला होता; परंतु वरिष्ठांनी यात सातत्याने चालढकल करण्याची भूमिका घेतली, राजीनामानाटय़ घडवून आणले. त्यांना सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष...

कोस्टल रोडचे लोकार्पण लांबणीवर

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणारा आणि सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा पहिलाच मुहूर्त चुकल्यामुळे मुंबईकरांचा हिरमोड झाला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी...

रमेश कदम यांची निर्दोष सुटका

आर्थर रोड तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱयाला धमकी दिल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्त केले. विशेष...

अश्विनचा बळींचा विक्रम

500 बळी घेणारा अश्विन हिंदुस्थानचा दुसराच गोलंदाज आणि दुसराच फिरकीवीरसुद्धा ठरला आहे. हिंदुस्थानकडून बंगळुरूच्याच अनिल कुंबळेने 619 बळी मिळविले आहेत. रविचंद्रन अश्विनने अखेर आपल्या कसोटी...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पितृशोक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव आनंदराव दानवे (83) यांचे आज सिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झालेला...

‘उडान’ फेम कविता चौधरी यांचे निधन

दूरदर्शनवरील ‘उडान’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री कविता चौधरी (62) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्या पार्थिवावर अमृतसर येथे अंत्यसंस्कार...

नैनीतालमध्ये ठिकठिकाणी हल्द्वानी हिंसाचार आरोपींचे पोस्टर्स; पोलिसांचे नागरिकांना आवाहन

8 फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यातील हल्द्वानी येथे बेकायदेशीर मदरसा आणि मशीद पाडल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. वनभूलपुरा परिसरात अतिक्रमण काढण्याकरीता आलेल्या पोलीस,...

सहावीच्या विद्यार्थीनीला घेऊन शिक्षक फरार; बिहार ते नेपाळपर्यंत शोध सुरू

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराजगंज येथे गुरू शिष्याच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला...

अभिषेक घोसाळकर यांच्या आठवणींनी दहिसरकर गहिवरले; शोकसभेत विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली

कोणतेही संकट असो किंवा कोणतीही अडचण... कोणतेही आढेवेढे न घेता नागरिकांच्या मदतीसाठी अहोरात्र झटणारे, सुख-दुःखात सहभागी होणारे आणि राजकीय कारकीर्दीत विकासकामांचा धडाका घालून मतदारांच्या...

585 गिरणी कामगारांना मिळाले हक्काचे घर

म्हाडातर्फे गिरणी कामगारांसाठी पनवेलच्या मौजे कोन येथील 2417 सदनिकांच्या विक्रीकरिता 2016 मध्ये सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील 585 विजेत्या गिरणी कामगार आणि वारसांना...

प्रफुल्ल पटेल यांना टर्म संपण्याआधीच राज्यसभेची उमेदवारी कशासाठी?

महाराष्ट्रातून प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा चार वर्षांहून अधिक कालावधी शिल्लक असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून त्यांना पुन्हा निवडणुकीच्या...

चंद्रकांत हंडोरे, मेधा कुलकर्णीयांच्यासह सहा जणांचे अर्ज दाखल

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल...

खड्डय़ांबाबत उदासीनता; मुंबईसह इतर महापालिकांना प्रतिज्ञापत्रासाठी अल्टीमेटम

रस्त्यांवरील खड्डय़ांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणाऱया जनहित याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने गुरुवारी बृहन्मुंबई महापालिका व इतर पालिकांना धारेवर धरले. प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी शेवटची संधी...

स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी 1200 कोटींचे कंत्राट पालिका पाच वर्षांसाठी देणार काम

स्वच्छ-सुंदर मुंबई बनवण्यासाठी पालिकेने तब्बल 1200 कोटींचे कंत्राट दिले आहे. यामध्ये पाच वर्षांसाठी हे काम दिले जाणार असून पालिकेने या कामासाठी निविदा मागवल्या आहेत....

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला खेटून अतिक्रमणे आहेत का? हायकोर्टाचा पालिकेला खोचक सवाल

>> मंगेश मोरे बेकायदा बांधकामांवर ठोस कारवाई न करणाऱया बृहन्मुंबई महापालिकेला गुरुवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. सर्वत्र बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. पालिका ढिम्म बसतेय....

हायकोर्टाची विचारणा : फसवणूक करणाऱ्या विकासकांची यादी कधी तयार करणार?

रहिवाशांची फसवणूक करणाऱया विकासकांची यादी करणारे धोरण कधी आखणार, याची माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी गृहनिर्माण व नगर विकास विभागाला दिले....

मुंबईत तेरा दिवस उत्सवाचा भोंगा; अजून दोन दिवस सरकारच्या हातात

राज्य सरकारने या वर्षातील तेरा दिवस मध्यरात्री बारापर्यंत लाऊडस्पीकर्स लावण्याला परवानगी दिली आहे. त्यात येत्या सोमवारी साजऱया होणाऱया छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा समावेश आहे....

सीप्झ जंक्शनला पुन्हा जलवाहिनी फुटली; अंधेरी, विलेपार्ल्याच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम

अंधेरी पूर्व एमआयडीसी सीप्झ जंक्शन येथे वेरावली जलाशय क्रमांक 3 ची 1800 मिमी व्यासाची जलवाहिनी आज सकाळी फुटली. यामुळे अंधेरी पश्चिम व विलेपार्ले पश्चिम...

वानखेडेंना 20 फेब्रुवारीपर्यंत अटक करणार नाही; ईडीची हायकोर्टात हमी

एनसीबीच्या मुंबई युनिटचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना 20 फेब्रुवारीपर्यंत अटक करणार नाही, अशी हमी ईडीने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज...

काँग्रेसच्या तातडीच्या बैठकीला 45 पैकी 7 आमदार गैरहजर

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदारदेखील भाजपच्या गळाला लागले असल्याच्या चर्चेनंतर काँग्रेसने आपल्या आमदारांची तातडीची बैठक आज बोलवली होती. त्या बैठकीला 45...

आरटीईमधून खासगी विनाअनुदानित शाळा हद्दपार

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यात शालेय शिक्षण विभागाने सुधारणा केली असून याबाबत जाहीर केलेल्या राजपत्रामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या राजपत्रानुसार...

संबंधित बातम्या