बदलापूर – केमिकल कंपनीत भीषण स्फोट, एका कामगाराचा मृत्यू, पाच जण होरपळले

फोटो- प्रातिनिधीक

बदलापूरच्या एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर 5 कामगार होरपळले आहेत. पहाटेच्या सुमारास हे स्फोट झाल्याचे कळते आहे.