शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना सचिव-खासदार व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील मुंबादेवी, मलबार हिल व चांदिवली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे करण्यात आल्या आहेत.
मुंबादेवी विधानसभा
कक्ष विधानसभा संघटक – विलास पाटील, कक्ष कार्यालय चिटणीस – सुरेंद्र भद्रिके, कक्ष प्रसारक – सुदर्शन हळदणकर, कक्ष उपसंघटक – प्रियांका चौगुले (शाखा क्र. 220, 223), रितेश मालवदे ( शाखा क्र. 213, 216), कक्ष वॉर्ड संघटक – साधना अग्रवाल (शाखा क्र. 220), बाबू तेड्डू (शाखा क्र. 213), मोहम्मद शेख (शाखा क्र. 216), रत्नदीप करगुटकर (शाखा क्र. 223).
मलबार हिल विधानसभा
कक्ष विधानसभा संघटक – बळीराम मोसमकर, कक्ष कार्यालय चिटणीस – सत्यवान पह्पे, कक्ष प्रसारक – नितीन अमराळे, उपसंघटक – रोहन खुर्देकर (शाखा क्र. 214, 215), काwस्तुभ अर्गेकर (शाखा क्र. 217, 218, 219), कक्ष वॉर्ड संघटक – सिद्धार्थ धोत्रे (शाखा क्र. 218), यशवंत चौकेकर (शाखा क्र. 214), साहिल पाताडे (शाखा क्र. 215), प्रभाकर शिंदे (शाखा क्र. 217), अजय वेदपाठक (शाखा क्र. 219),
चांदिवली विधानसभा
कक्ष विधानसभा संघटक – कृष्णा नलवडे, कक्ष कार्यालय चिटणीस – डॉ. हेमंत पाटील, कक्ष प्रसारक – अॅड. विनोद कांबळे, कक्ष उपसंघटक – खलिल मेहमूद शेख (शाखा क्र. 156, 157), राजेंद्र साळवी (शाखा क्र. 158, 159), महेश लावंड (शाखा क्र. 160, 161), संदीप पवार (शाखा क्र. 162, 163, 164), कक्ष वॉर्ड संघटक – सागर चंदेलिया (शाखा क्र. 156), कृष्णा गायकवाड (शाखा क्र. 157), कल्पेश कांबळे (शाखा क्र. 158), योगेंद्र जाधव (शाखा क्र. 159), संतोष काटले (शाखा क्र. 160), संजय धुरी ( शाखा क्र. 162), कल्पेश पवार (शाखा क्र. 163), शुभम आरेकर (शाखा क्र. 164).