विद्यार्थ्यांना रेल्वेत नोकऱ्या आहेत, ताबडतोब अर्ज करा!

दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 733 रिक्त पदांसाठी ही भरती प्रकिया सुरू आहे. तुम्ही रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर ताबडतोब अर्ज करा.

असा भरा अर्ज
https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action National Apprenticeship Training Scheme (NATS) या लिंकवर ऑनलाइन अर्ज भरावा. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करताना सुरुवातीला अधिसूचना नीट वाचावी. शैक्षणिक पात्रता, पदसंख्या आणि वेतनविषयी माहिती जाणून घ्यावी.
येथे वाचा अधिसूचना
अर्ज भरण्यापूर्वी या पदाविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी https://drive.google.com/file / d/12TZRSR8xcKo6umtuq0_1-xouIdZB2eMI/edit या लिंकवर क्लिक करून अधिसूचना नीट वाचावी.
पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटिस
पदसंख्या – 733 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी अधिसूचना वाचा.
वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाइन
वेबसाईट – secr.indianrailways.gov.in
नोकरी ठिकाण – नागपूर शहर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल