अमोल कीर्तिकर यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

amol kirtikar appa saheb dharmadhikari

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी, रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी आणि राहुल धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.