कल्याण लोकसभा संपर्कप्रमुखपदी गुरुनाथ खोत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुखपदी गुरुनाथ खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.