मुंबई विभाग क्र. 1 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 1 मधील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याबाबतची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

विधानसभा प्रमुखपदी अशोक म्हामुणकर (मागाठाणे विधानसभा), विधानसभा संघटकपदी अरुण पवार (शाखा क्र. 5, 11), विधानसभा समन्वयकदी जनार्दन गावडे (शाखा. क्र. 3, 4), चित्तरंजन देवकर (शाखा क्र. 25, 26), हर्षद गावडे (शाखा क्र. 1, 8) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. उपविधानसभा समन्वयकपदी तुषार साळुंखे (शाखा क्र. 1, 8), प्रयेश पाटील (शाखा क्र. 2, 7) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा संघटकपदी शैलेश शहा (शाखा क्र. 13, 15), उपविभागप्रमुखपदी अशोक सोनवणे (शाखा क्र. 13, 15), मनोहर खानविलकर (शाखा क्र. 13, 15) यांची तर विधानसभा समन्वयकपदी परेश सोनी (शाखा क्र. 13, 15), उपविधानसभा समन्वयकपदी चिराग मेहता (शाखा क्र. 13, 15) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखाप्रमुखपदी अॅडविन बंगेरा (शाखा क्र. 13), विपुल दारूवाला (शाखा क्र. 16) यांची तर उपविभाग संघटकपदी तेजस्वी घोसाळकर (शाखा क्र. 2, 7), अमिता सावंत (शाखा क्र. 1, 8) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा समन्वयकपदी अनुराधा चेरकर (शाखा क्र. 8), उपविभाग संघटकपदी उषा कोरगावकर (शाखा क्र. 3, 4) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
विधानसभा संघटकपदी अनिता डहाळे (शाखा क्र. 5, 11), उपविभाग संघटकपदी श्वेता बोऱहाडे (शाखा क्र. 12, 14), उपविधानसभा समन्वयकपदी सारिका झोरे (शाखा क्र. 12), शैला गायकवाड (शाखा क्र. 14) यांची नियुक्ती केली आहे. विधानसभा संघटकपदी कमल चिलबे (शाखा क्र. 3, 4), विधानसभा समन्वयकपदी उज्ज्वला चव्हाण (शाखा क्र. 3, 4), उपविधानसभा समन्वयकपदी प्राची साईराम (शाखा क्र. 16, 17), शाखा संघटकपदी शिल्पा पितळे (शाखा क्र. 10), कल्पना मानकर (शाखा क्र. 17), शाखा समन्वयकपदी मितल गांधी (शाखा क्र. 17) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

विधानसभा संघटकपदी कल्पना सरमळकर (शाखा क्र. 6, 10), उपविभाग संघटकपदी शरयू भोसले (शाखा क्र. 16, 17), उपविधानसभा समन्वयकपदी सुविधा गवस (शाखा क्र. 16, 17), शाखा संघटकपदी प्रेरणा राणे (शाखा क्र. 16), शाखा समन्वयकपदी स्वप्ना गुरव (शाखा क्र. 16), उपविभाग संघटकपदी माधुरी भोईर (शाखा क्र. 25, 26), विधानसभा संघटकपदी वर्षा पितळे (शाखा क्र. 25, 26), उपविधानसभा समन्वयकपदी स्वरूपा प्रभू (शाखा क्र. 25, 26) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.