मुंबईजवळचं खिशाला परवडणारं हिल स्टेशन

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले दुर्शेत हे मुंबईजवळचे एक रमणीय हिल स्टेशन आहे. खिशाला परवडणारे असे हे प्रेक्षणीय पर्यटनस्थळ आहे. खोऱयातून उसळत जाणाऱया नदीच्या नितळ पाण्याच्या साक्षीने सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेता येईल.

 मुंबईपासून अंतर – 76.2 किमी
 प्रवासाची वेळ – दीड तास
 काय कराल – ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट्स, पह्टोग्राफी
 कुठे भेट देता येईल ः वरद विनायक मंदिर, पाली किल्ला
 खर्च – प्रत्येकी सुमारे 1 हजार

कसे जाल…

मध्य रेल्वेमार्गावरून लोकलने खोपोली रेल्वे स्टेशनवर उतरा. तिथून दुर्शेत हिल स्टेशन जवळ आहे.