केरळमध्ये ट्रान्सजेंडर नर्स

केरळमध्ये ट्रान्सजेंडर आता नर्सिंगचे शिक्षण घेऊ शकतील. येथील महाविद्यालयांमध्ये बीएस्सी नर्सिंग आणि जनरल नार्सिंग कोर्सेसमध्ये प्रत्येकी एक जागा  ट्रान्सजेंडरसाठी  राखीव असेल. देशातील कोणत्याही राज्यात नर्सिंग कोर्समध्ये असे आरक्षण देण्याची ही पहिलीच वेळ आहे.