राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. राहुल यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ 10 मार्चला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्याआधीच धमकी देण्यात आल्याने पोलीस अलर्ट झाले आहेत.