Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3135 लेख 0 प्रतिक्रिया

प्रेयसीने भावाच्या मदतीने प्रियकराचा गळा चिरला, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

उत्तरांखंड येथील मसूरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीच्या कृत्याने पोलिसही चक्रावले आहेत. मसूरीच्या एका होमस्टेमध्ये प्रेयसीने भावासोबत मिळून प्रियकराची हत्या केली आहे. दोन...

उशीर झाल्याने प्रवाशाला जहाजावर चढण्यास रोखले, त्यानंतर असे झाले की व्हिडीओ होतोय व्हायरल

ग्रीसमधील एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.  एका व्यक्तीला जहाजावर चढाय़ला उशीर झाला. जहाज कर्मचाऱ्यांनी त्याला रोखल्यावर दोघांमध्ये...

सपा नेते आझम खान यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या घरावर आयकर विभागाने आज सकाळी छापे मारले आहेत. हे छापे अल जोहर ट्रस्टशी संबंधित असल्याचे सांगण्यात...

गणेशोत्सव शांतता, उत्साहात व पर्यावरणपूरक साजरा करा, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांचे आवाहन

आगामी गणेशोत्सव व अन्य सण-उत्सव साजरे करताना सर्व स्तरातील समाजघटकांनी सौहार्दपणे सहभागी होऊन शांतता व उत्साह तसेच पर्यावरणपूरक साजरा करावा, त्याचबरोबर समाजात सलोखा, बंधुभाव...

सोलापुरात गणेशोत्सवात ‘डीजे’ला ‘नो एन्ट्री’ , नाकाबंदी करून परराज्य, परजिल्ह्यातून येणारे डीजे रोखणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात आकाजाची मर्यादा कोणालाही ओलांडता येणार नाही. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, हृदयकिकाराचे रुग्ण यांना आवाजाचा त्रास होतो. या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सक...

धनगर आरक्षणप्रश्नी निर्दयी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतेय! – सुप्रिया सुळे

धनगर आरक्षणप्रश्नी चौंडी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सहा दिवस झाले तरी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. हे निर्दयी सरकार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या...

सीईओ आव्हाळे यांच्या कार्यालयाची तोडफोड प्रकरणी निषेध, सोलापूर जिल्हा परिषदेत कडकडीत बंद

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयात काल तोडफोड करून धुडगूस घातल्याप्रकरणाचा जिल्हा परिषदेच्या सर्क स्तरातून निषेध नोंदकिण्यात येत आहे. याप्रकरणी...

धनगर समाजाचा इशारा; विखे पिता-पुत्राची कार्यक्रमाला दांडी

नगर शहरात आज शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र, भाजपचे खासदार सुजय...

तहसीलदारांना वाळूतस्कराने मध्यरात्री घरी जाऊन केली शिवीगाळ, महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक घटना

वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नवीन वाळू धोरण आणले. मात्र, या धोरणाचा पुरता फज्जा उडाला असून, वाळूतस्कर मुजोर झाल्याचे पाहायला मिळत...

पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाची वाट बघावी लागते; रायपूर (खडकी) गावकऱ्यांच्या वाटेला वेदना!

चंद्रपुर जिल्ह्यातील जीवती तालुक्यात रायपूर (खडकी) गावात पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड त्रास भोगावा लागत आहे. रायपूर (खडकी) गावातील लोकसंख्या जेमतेम 150 आहे. या गावाला डोंगराच्या...

तो राजहंस एक… श्रीनिवास खळे यांच्या गीतांची पर्वणी, हृदयेश आर्टस्तर्फे शुक्रवारी संगीत रजनी

भावगीते, भक्तिगीते, बालगीते, नाटय़गीते, अभंग, लावणी आदी संगीत प्रकारांना नावीन्यपूर्ण चाली देणारे प्रयोगशील संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या गीतांची पर्वणी मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. खळे...

कंबोज बदनामी प्रकरण, नवाब मलिक यांना कोर्टाचा दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांना मंगळवारी शिवडीच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मोठा दिलासा दिला. भाजप कार्यकर्ता मोहित कंबोज यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या...

मिंधे सरकारच्या कंत्राटी नोकर भरतीविरोधात संताप

कोणतेही आरक्षण न ठेवता 75 हजार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय मिंधे सरकारने घेतला आहे. त्याविरोधात सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सरकारी...

आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाने बनवायचे बनावट अकाऊंट

राज्य पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱयाच्या नावाने बनावट खाते तयार करून फसवणूक करणाऱया एकाला पश्चिम सायबर विभागाने अटक केली. अकमरुद्दीन खान असे त्याचे नाव...

हायकोर्टाने बाळाला दिले जन्मदात्याचे नाव, नवी मुंबई महापालिका, दंडाधिकारी न्यायालयाने दिला होता नकार

बाळाला जन्मदात्याचे नाव देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी परवानगी दिली. नवी मुंबई महापालिका व महानगर दंडाधिकारी न्यायालयाने यास नकार दिला होता. हा मुद्दा गुंतागुंतीचा होता. प्रसूतीच्या...

इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षात अनेक विद्यार्थी नापास, नोव्हेंबर 2022 मध्ये घेतला प्रवेश

मुंबई विद्यापीठांतर्गत असलेल्या इंजिनीअरिंग कॉलेजमधील भोंगळ परीक्षा पद्धतीचा फटका नाहक विद्यार्थ्यांना बसला आहे. प्रथम वर्ष इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतलेले अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. नोव्हेंबर...

डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढले, दहा दिवसांत डेंग्यू-350, मलेरिया-390 तर गॅस्ट्रोचे-192 रुग्ण

मुंबईत पावसाच्या सरी कोसळत असताना डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येतही पुन्हा एकदा मोठी वाढ होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दहा दिवसांत डेंग्यूचे 350...

दापोली शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला, नागरिक त्रस्त

दापोली शहरात भटक्या कुत्र्यांचा सगळीकडेच वावर वाढला आहे. शहरात वावर वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या वावराचा बंदोबस्त करण्यास नगर पंचायत प्रशासनाला अपयश आले आहे. नागरिकांना लहान-मोठ्या...

संगमनेर तालुक्यातील गावागावात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस मोठा प्रतिसाद

 विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत युवकांसह, नागरिक व महिला मोठ्या संख्येने...

पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करा, राजस्थान उच्च न्यायालयाचे रामदेव बाबांना निर्देश

राजस्थानमधील एका कार्यक्रमात योगगुरु रामदेव बाबा यांनी मुस्लिमांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने अडचणीत आले आहेत. मुस्लीमांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने राजस्थान उच्च न्यायालयाने रामदेव...

सनातनचा वाद चिघळला; असदुद्दीन ओवैसी याचा केंद्रीय मंत्र्यांवर पलटवार

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात केलेल्या विधानानंतर वादाची ठिणगी पेटली. आता त्या वादावर भाजपचे केंद्रिय...

सनातनविरोधात बोलणारे खलनायकच! साध्वी प्रज्ञासिंह यांचा पलटवार

वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा सनातनबाबतच्या विधानांमुळे चर्चेत आल्या आहेत. सनातनला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी कठोर शब्दांत...

मुरूडमध्ये चेजींगरूम जमीनदोस्त, पर्यटकांची होतेय गैरसोय

दापोली येथील पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटनाचे ठिकाण असलेल्या मुरूड समुद्रकिना-यावर पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या चेजींगरूम पूर्णतः जमिनदोस्त केल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत...

लम्पीमुळे पोळा सण घरगुती स्वरुपात साजरा करा, पशुसंवर्धन विभागाने केले आवाहन

लातूर जिल्ह्यात लम्पीचा चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गोवंशाच्या सर्व जिल्हांतर्गत अथवा जिल्हा बाहेर वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच सर्व पशुधनाच्या बाजारांमध्ये गोवंशाच्या खरेदी-विक्रीवर...

डॉ. मंगेशदा यांना ‘योग शिरोमणी पुरस्कार’

निःस्वार्थ प्रेम आणि क्षमाशीलतेचा संदेश जगाला देणारे सद्गुरू योगीराज डॉ. मंगेशदा यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. सद्गुरुजींना अलौकिक कार्यासाठी नुकतेच...

एथिकल हॅकिंग

एथिकल हॅकिंग हे कायदेशीर मानले जाते. कारण ते कॉम्प्युटर सिस्टमच्या सुरक्षेसाठी वापरले जाते. त्यामुळे अलीकडच्या काळात एथिकल हॅकर्सची मागणी वाढली आहे. या क्षेत्रात करीअरच्या...

ज्येष्ठ नागरिकांनी सर केला हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड-कोकणकडा ट्रेक करण्याची अनेकांची इच्छा असते. गडकोट ट्रेकर्स-मुंबईच्या वतीने 10 सप्टेंबर रोजी हरिश्चंद्रगडाचा ट्रेक आयोजित करण्यात आला. यामध्ये तरुणाईसोबत काही ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले....

देव आनंद @100, गाइड, सीआयडी, हम दोनो पुन्हा प्रदर्शित होणार

दिवंगत सदाबहार अभिनेते देव आनंद यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त फिल्म हेरिटेज फाऊंडेशन दोन दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन करणार आहे. या काळात त्यांचे चित्रपट मुंबई, हैदराबाद,...

बाप्पाचे सुरेल स्वागत

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तीपर गाण्यांचे, अल्बमचे प्रकाशन होत असते. नुकतेच गायक नकाश अझीझचे ‘मोरया’ गाणे प्रदर्शित झाले असून ते ‘श्री स्वामी समर्थ...

‘मुंबईचा राजा’ रायगडावर होणार विराजमान

लालबाग येथील गणेशगल्लीतील देखावा म्हणजे भक्तांसाठी एक पर्वणी असते. यंदा गणेशगल्लीतील ‘मुंबईचा राजा’ रायगडावर विराजमान होणार आहे. यंदा गणेशगल्ली मंडळाचे 96 वे वर्ष आहे आणि...

संबंधित बातम्या